Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » bee » Feedback » Archive through October 23, 2006 « Previous Next »

Ajjuka
Thursday, September 21, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे 'फक्त' धिरड्यात पिठामधे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, खिसलेलं आलं, चुरडलेल्या लसणाच्या पाकळ्या, मीठ हे तर असतेच ना. आणि ते अजून खरपूस नी पातळ हवे.
पण तरी ते दिसतय छान.. लगे रहो..


Manuswini
Saturday, September 23, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बी ला तेच म्हणत होते की ही अजुन छान खरपुस भाजायला ह्वै होती.
मला आंबोळी भाजलेली आवडतात.


Bee
Monday, September 25, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रव्याच्या केकचा फोटो टाकला आहे..

Dineshvs
Monday, September 25, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी छान झालाय रे केक. या केकची खासियत म्हणजे, हा कितीहि खाल्ला तरी अजुन खावासा वाटतो. तु अनुभव घेतलाच असशील

Prajaktad
Monday, September 25, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी छान झाला आहे केक!रंग सुरेख आलाय. कशात केला ओव्हन मधे का?
मी उडदाची डाळ आणि आंबेमोहर तांदूळ समप्रमाणात घेऊन थेट मिक्सरमधेच एक रात्र भिजवले>>>
अशाने mixer चे पाते लवकर खराब होइल.

Rupali_county
Tuesday, September 26, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी...

हो मी दिनेश दा नी दिलेलि कृति अगदी जशीच्या तशी इन्ग्लिश मधे रूपान्तरित केलि.

मी केक अवन मधे १६० डीग्री वर ४७ मिनिट बेक केला.
केक ला ब्रेड लोफ़ चा आकार यावा म्हनून मी ब्रेड लोफ़ टीन वापरला. केक टीन ला चिकटून बसू नये म्हनून मी बेकिन्ग पेपर वापरला. हा पेपर तुला ग्रोसरी च्या दूकानात मिळेल बघ

दिनेश दा अगदि मनातल बोल्लात... मी खूप खाल्ला हा केक.... एरवी कधी केक बनवत नाही पण हा केक खाउन खूप बर वाटल, मनाला एक समाधान मिळाल...


Rupali_county
Tuesday, September 26, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे बी लीहीन मी कृति अगदि जशी च्या तशी..उद्या लिहिते... आत्ता च मीटीन्ग मधून आलेय... केक चा फोटो बीबी वर आणलास त्या बद्दल धन्यवाद

Bee
Tuesday, September 26, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मी हा केक तव्यावर एक ताट ठेवून केला आहे. ते ताट चित्रामधे आलेलेच आहे. मी खूप चुका केल्यात नाहीतर माझाही कदाचित अजून छान झाला असतात. मी तुप घातले नाही आणि रवा दही मिश्रण मुरु दिले नाही.

आज की हा केक ऑफ़ीसमधील कलीगना दिला. त्यान्नी मोठ्या मिटक्या मारुन खाल्ला. मी मात्र चला संपला एकदाचा म्हणून हुश्श केले!!!!

प्राजक्ता, मिक्सरमधे ह्यापुढे कधीच तांदूळ आणि डाळ भिजविणार नाही. मी दरवेळी असेच करतो वाटले होते वेळ वाचेल. पाते खराब होईल हे लक्षात आत्ता आले.. बघ होतो ना लिहिण्याचा फ़ायदा कधी आपल्याला कधी इतरांना.


Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुला हे म्हणायचे आहे की तु ज्या 'चुका' करतोस त्यातून इतर लोक शिकततात
आणी फायदा होतो

तुझ्यासारख तुच
काहीतरीच काय?

दिवे घे just kidding


Bee
Thursday, September 28, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने, तुला केक चढला की काय.. मी इथे फ़क्त माझ्या चुकांबद्दल माझ्यासाठीच बोलत आहे :-)

तू दिवे देत जा आणि घेतही जा.. मी पुरुन उरणारा आहे दरवेळी :-)


Gajanandesai
Thursday, September 28, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, आज २८ सप्टेंबर आहे! ऑक्टोबर कुठे?
तुम्ही भविष्य आणि वर्तमानाची अशी सांगड घालता होय!


Bee
Thursday, September 28, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलं माझ पुर्ण पोष्ट मला उडवाव लागेल. पण त्यांचा वाढदिवस आजच आहे. ते सप्टेंबर असायला हव होतं. करतो मी बरोबर..

धन्यवाद गजानना..


Bee
Monday, October 02, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, तुझ्या मुलीचे नाव काय ठेवलेस? मुलाचे नाव आर्यंक मला माहिती आहे.

समंजस हा शब्द मी व्यवहारीक ह्या अर्थी वापरला होता त्या सख्ख्या भावंडांच्याबीबीवर :-)


Surabhi
Tuesday, October 03, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, त्या शुभेच्छा बीबीवर लिहिलेली नवरात्रीची माहीती खरच छान लिहीली आहेस! इथे तुझ्या बीबीवर लिहिलीस तर संग्रही तरी राहील. नाहीतर वाहून जाईल एवढी छान माहीती लिहिलीस ती!

Maitreyee
Thursday, October 05, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समंजस =व्यवहारिक? असा कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने कसा वापरता येईल रे :-O

Bee
Friday, October 06, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MTey- अनुभवाने समंजस होतात, व्यवहाराने समंजस होता, भावनिकता-सहणूभुतीला थारा न देता समंजस होतात.

हे सर्व मला त्या परिच्छेदामध्ये लिहायचे होते पण मी त्याला फ़क्त 'समंजस' हा एकच शब्द वापरुण ते वाख्य पुर्ण केले. तरीही चुक होईल का.. सांग पाहू :-)


Maitreyee
Friday, October 06, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कठीण आहेस रे बाबा!
समंजस चा अर्थ समजूतदार असा आहे. matured, understanding शी जवळ पास अर्थ आहे. तू तिथे तो शब्द चुकीचा वापरलास.


Maitreyee
Thursday, October 12, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
'इथे'जा, कुणाला तरी तुझी मदत हविये बघ!:-)

Nalini
Monday, October 23, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, सुबोध गोरेंना ओळखतोस का?

Bee
Monday, October 23, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुबोध गोरे, त्यांची पत्नी मीना गोरे हे नुकतेच सिंगापोर सोडुन Vienna ला गेले. ते इथे खूप वर्ष राहिलेत. इथे जे ग्रंथालय आहे त्यासाठी त्यांनी बरीच मदत केली. आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या परिचयाचे आहोत. त्यांची मुले, सौ. सर्व जण मला ओळखतात आणि मी त्यांना. तुला ते भेटलेत का? पण तू विऐन्नाला नाही..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators