Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » bee » Feedback » Archive through July 31, 2006 « Previous Next »

Savani
Thursday, June 22, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!! बी, तुमचे अभिनंदन रंगीबेरंगी मधे जागा घेतलीत त्याबद्दल.
उत्सुकतेने इकडे डोकवायला आले पण मला असे वाटतय जसे घरातला मालक रहायला यायच्या आधीच पाहुणा हजर.


Giriraj
Friday, June 23, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!

Admin चे अभिनन्दन!

मायबोलि बचाव अभियानादरम्यान जागा मिळालेली दिसतेय!



Shyamli
Friday, June 23, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अभिनंदन रंगीबेरंगी मधे जागा घेतली त्याबद्दल

Jayavi
Friday, June 23, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अभिनंदन रे! आहेस कुठे.......पाहुणे मंडळी यायला सुरवात सुद्धा झाली........ आणि यजमानाचा पत्ताच नाही :-)

Ldhule
Friday, June 23, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अभिनंदन........
अजुन येवुदेत आता.
:-)
काय म्हणतय सिंगापुर ?

Palas
Saturday, July 01, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
तू जागा घेतल्युआचा माहीत न्व्हतं


आम्ही singapore ला २-३ दिवस्सं सथी ययचा विचर करत आहोत... 2-3 दिवस पुरे होतील का


Bee
Saturday, July 01, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पळस, हो २.. ३ दिवस आरामात पुरतील इथे. सिंगापूरचा बीबी बघ म्हणजे आणखी माहिती मिळेल. काही विचारायचे असेल तर मेल कर..

Shonoo
Friday, July 28, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
सुरुवात तर केलीस. आता लिहीत रहा. दिसामाजी काहितरी लिहावे असे समर्थांनीच सांगितले आहे. छान लिहिले आहे. सिन्गापूर बद्दल, स्वैपाका बद्दल येऊ दे आणखीन.


Moodi
Friday, July 28, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी प्रथम अभिनंदन नवीन घराबद्दल( मायबोलीच्या).
आता लिहीत रहा. सुरेख सुरुवात केलीस. तुला जर आवडत असेल तर इथे काही फोटो सुद्धा टाक. आम्हालाही ते पहायला नक्कीच आवडेल.
तू हौशी आहेस त्यामुळे घरही चांगले सजेल. अन हो आता जोडीने ये पाहू. घराला गृहलक्ष्मीशिवाय अपूर्णता असते. हे माझे मत आहे हं.


Bee
Saturday, July 29, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मूडी, नक्की लिहीन मी पुढेही.. प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

Ek_mulagi
Saturday, July 29, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान लिहलस. पुढच्या भागाची वाट बघतेय.

Chingutai
Saturday, July 29, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है! बी.....छान लिहितोस की, लिहित रहा.

-चिन्गी


Limbutimbu
Saturday, July 29, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिल हेस रे बी! असच लिहित रहा
कुठल्या देशात तू असतोस म्हणे?


Arch
Saturday, July 29, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहितो आहेस रे बी. फ़ार emotional आहेस का रे तू?

Jayavi
Sunday, July 30, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, किती छान उतरवल्या आहेस मनातल्या भावना! ती भिती, आईच्या पदराची सुरक्षेची ऊब....... नव्या घरातली नव्हाळी आणि नंतरची आपलेपणाची जाणीव! सगळी मनस्थिती डोळ्यापुढे उभी राहते. छान बांधतोस भावनांना शब्दांमधे!

मूडी म्हणतेय ते अगदी बरोबर आहे :-) विचार कर :-)


Rachana_barve
Sunday, July 30, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी छान लिहितो आहेस. :-) भावपुर्ण एकदम..

Kandapohe
Monday, July 31, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान लिहीले आहेस. अभिनंदन आणि तुझ्या भावी आयुश्याकरता घरभरून... आपले भरभरून शुभेच्छा!! :-)

Badbadi
Monday, July 31, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान सुरूवात!!! touching लिहिलं आहेस..

Raina
Monday, July 31, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
छान लिहीले आहेस. "प्रामाणिक". लिहीत रहा.


Lopamudraa
Monday, July 31, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee chaan lihiles..., jayaalaa anumodan..!!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators