Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मोकळीक

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » मोकळीक « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 30, 200715 08-30-07  6:12 am
Archive through September 05, 200720 09-05-07  5:20 pm

Giriraj
Friday, September 07, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाजूक विषयाला नेमकेपणाने मांडलेस तू... अश्या कित्येक अक्का मी बघितल्या आहेत.. अश्या विग्नसंतोषीपणात त्यांना सुख मिळतं हे पाहून तर खूपच वाईट वाटतं..

पूनम,सुरेख.. नात्यांची वीण कधी गुंता होऊन कशी समोर येते हे कधी सांगता येत नाही


Mrinmayee
Saturday, September 08, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, कथा आवडली. खरंच कठिण विषय! काही वेळा चुक कुणा एका व्यक्तीची नाही तर परिस्थीतीच तशी असते असं वाटतं. अक्कांचा अडमुठेपणा, चक्रमपणा व्यवस्थीत शब्दात मांडला आहेस. *म्हातारपणी डोकं आणि सारासार विचारबुध्दी जागेवर ठेव रे रामराया! :-)

Soanpari
Monday, September 10, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, खूप छान लीहिल आहे तुम्ही. आभिन्दन. काही पुर्वि च्या लोकान ची समजुत अस्ते की वेगळ घर केल म्हण्जे परिवार विखुर्ला पण तस नसत.लाम्ब राहुन ही प्रेम ज़िव्हाळा आणी चागले रेलैशन्स ठेवता येतात पण एखाद्या ने हट्च धरला असेल तस वागायचा तर कोण काय समजवणार. खुप छान माण्ड्लेत तुम्हि विचार. हल्ली सासु किव्हा आजे सासु पेक्शा सासरे सुने ला वाइट वागणुक देतात. असो, बेस्ट विशेस टु यु!!!

Divya
Tuesday, September 11, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलीये कथा, आक्कांच्या स्वभावातला आडमुठेपणा हा वयापरत्वे आलेला असावा असे वाटत नाही. काही माणसच अशी असतात कि ती सगळ्या वयात सगळ्याच नात्यांमधे आडमुठेपणा करतात. खर आज्जी किती प्रेमळ असते ना. पण तडजोड करण, न करण स्वभावावरच असत.

Swaatee_ambole
Tuesday, September 11, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथा, पूनम.
   

Lavangee_mirchi
Tuesday, September 11, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Poonam, mastach goshta aahe!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators