Itgirl
| |
| Friday, October 19, 2007 - 1:50 pm: |
| 
|
राज्या किती छान काम केलस रे तुला खरच आवडायची ती, हो ना? तिची आयडेंटिटी जपलीस हे खूप चांगल काम केलस बघ
|
चला लिहा आता 'माझ पहिल प्रेम'. उत्सुकता वाढली आहे आता.
|
या किस वरुन मला माझा किस आठवला. तर झाल काय की माझी आनि माझी होनारी बायको बरेचदा चतुशृंगी कडे जायचो (दर्शनालाच). तिन चार वर्शानंतर एके दिवशी उगीच किस करावा वाटला अन गंमत म्हनजे दोघानांही तसेच वाटले. तर कुठे किस करावा हे काही ठरेना. युनीव्हरसीटी मध्ये गेल्यावर बरीच झाडी आहे तिथे करता येइल म्हणुन तिकडे संध्याकाळी गेलो. इक्डे तिकडे पाहुन एका आडोशाच्या बाकावर बसलो. आत्ता करुया नंतर करुया म्हणुन काहीच झाले नाही. इतक्यात तिथे मामा आला त्याने उठवले व वर च्या पान्याला पैसेही मागीतले. २० रु दिले त्याला. परत एकदा काय करावे याचा विचार करताना सिहंगडाची आठवन आली. झाल. दुसर्या दिवशी दोघेही तिकडे. गड चढुन गेल्यावर दारुगोळा ज्या ठिकानी ठेवतात त्या पडक्या बिल्डींग च्या पाठीमागे दोघेही गेलो वर काही म्हणायचा आत ते घडले ज्या साठी सर्व हे वाचत आहेत. मध्ये ना चश्मा आला ना कोणी नाक खुपसले. नंतर गडावर मस्त पैकी हिंडल्यावर परत एकदा हा कार्यक्रम झाला. ही कहानी पण अधुरीच राहीली. जातीयवादामुळे. तिच्या पिताश्रीना मी सांगीतल्यावर ते तयार होते पण समहॉउ त्यांचे गावकरी (कोकनातले) तयार नाहीत असे उत्तर मिळाले. कोकनात काय आख्या गावाला विच्रुन लग्न करतात का? नंतर पुन्हा कोणाचा किस प्रेम करतान घेतला नाही.
|
अरे अरे!!!!मग आता लग्न झाल का तुमच???
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 7:21 am: |
| 
|
मंडळी, पहिल्या 'चुं' वर आतापर्यंत बरीच चुंबाचुंबी झाली. आता पहिल्या 'चुं' ला मिळालेल्या प्रतिसादाचे अनुभव लिहूयात काय?
|
Hkumar
| |
| Friday, October 26, 2007 - 2:34 pm: |
| 
|
पहिल्या चुंबनाचा प्रतिसाद एकाच वाक्यात सांगता येइल. ते म्हणजे न्यूटनचा तिसरा नियम action & reaction are equal & opposite !!!
|
Manuswini
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:43 pm: |
| 
|
किस मध्ये जब्बर ताकद असते.. कसली? शुद्ध मराठीत लिहायचे झाले तर " प्रतिकार शक्ती " वाढते. कसे नक्की ते आठवत नाही. हे आम्ही microbiology मध्ये शिकलो. नक्की वाक्य आठवत नाहीत आता बूकातली, तेव्हा आम्ही दात काढून हसलो होतो professor शिकवत असताना. असे काहीसे होते खालील वाक्य, Kiss increases immunity, a mouth bacteria that gets transfered during kiss has good immunity .... ----------------------------- आणि हे आम्ही (सोयीनुसार)केलेले त्याचे interpretation basically even if your partner has cold, dont refuse kiss to him, you wont get cold passed on to you. (हे अगदी उपास ने मागील post वर लिहील्याप्रमाणे 'ती ओठ जवळ आणते नी तुम्ही व्याकरणात शीरता तसे झाले नाही का?.) पण बहुधा डॉक्टर लोकांना हा प्रश्ण पडत असेल नाही की जर bad breath असेल तर समोरच्याला. असो. किस मधील मजा घालवायचा हेतु न्हवता.
|
Badamraja
| |
| Monday, October 29, 2007 - 9:46 am: |
| 
|
Kiss increases immunity, a mouth bacteria that gets transfered during kiss has good immunity .... कीस चा वरील फायदा एकुन पहील्यांदा कीस करणारे कीती उत्साहाने कीस करतील ना?
|
Hkumar
| |
| Tuesday, October 30, 2007 - 4:22 am: |
| 
|
चुंबनाने 'प्रतिकार शक्ती ' वाढते इति मायक्रोबायॉलॉजिस्ट. उत्तम! आता एक accountancy चे प्राध्यापक काय म्हणाले बघा: Kiss is a credit because it is profitable when returned. 
|
सक्तीचं चुंबन लादलं, तर भलतीच 'प्रतिकारशक्ती'ही पहायला मिळते बरं!
|
Psg
| |
| Tuesday, October 30, 2007 - 7:06 am: |
| 
|
मी असे वाचले आहे की किस केल्याने भरपूर कॅलरीज बर्न होतात..
|
Chchotu
| |
| Tuesday, October 30, 2007 - 7:40 am: |
| 
|
मला माझी आइ लाडका दोडका म्हनायची. त्यावेळी मुली खेळत असताना "किस बाइ कीस दोडका कीस" असं म्हनाल्या की मनातल्या मनात लाजायचो.
|
Manjud
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:37 am: |
| 
|
पूनम, .. .. .. 
|
Monakshi
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:39 am: |
| 
|
हो हो पूनम. मी पण वाचलंय कुठेतरी. त्यामुळे एखाद दिवशी रोजचा व्यायाम चुकला तरी हरकत नाही. कारण....... छोटू
|
Badamraja
| |
| Tuesday, October 30, 2007 - 11:01 am: |
| 
|
मला एक सुंदर गांण आठवल ऐका म्हणजे वाचा येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील तुझीया माझीया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील
|
Aktta
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:27 pm: |
| 
|
शबाना आजमी तर बोललि होति की "इससे सिर्फ़ प्यार फ़ैलता है" बाकिचे Advantages तिन सांगितलेच न्हवते... एकटा.....
|
Gsumit
| |
| Tuesday, October 30, 2007 - 2:38 pm: |
| 
|
बदामराजा, मला हे गाणं चांगलच ठाउक आहे... आम्ही आधी रहायचो त्या बिल्डिंगमधे एक राणी नावची मुलगी रहायची वरच्या फ़्लटमधे, आणी माझ्या एका रूम पार्टनरला ती खुप आवडायची... त्याला जेव्हापासुन हे गाणे माहीत झाले तेव्हापासुन महिनाभर धडाकाच लावला होता "येशील येशीलचा" त्यानी... त्याचं आपलं जेव्हा पहाव तेव्हा येशिल येशिल चालुच असायचे... शेवटी आम्ही त्याला वैतागुन त्या गाण्याचे छान विडंबन केले (इथे टाकता नाही येणार... ) तेव्हा कुठे आमची सुटका झाली...
|
Gsumit
| |
| Tuesday, October 30, 2007 - 2:40 pm: |
| 
|
छोटु १ नंबर, एकदम ह. ह. पु. वा....
|
Badamraja
| |
| Tuesday, October 30, 2007 - 2:55 pm: |
| 
|
गसुमित कुणी म्हंटलय ते गांण माहीतेय का? फार छान म्हंटलय. ज़ी एफ़ ला एकवायचो तेव्हा साॅलीड लाजयची आणि एवढी मस्त दिसायची (कार्टी काळजात घुसली अस व्हायच)
|
Tiu
| |
| Tuesday, October 30, 2007 - 3:52 pm: |
| 
|
गसुमित कुणी म्हंटलय ते गांण माहीतेय का? >>> अरुण दाते...
|