Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पहिलं चुंबन

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » पहिलं चुंबन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 19, 200753 10-19-07  1:28 pm
Archive through October 30, 200720 10-30-07  3:52 pm
Archive through November 24, 200720 11-24-07  3:23 pm
Archive through April 02, 200820 04-02-08  12:11 pm
Archive through April 04, 200820 04-04-08  5:13 pm

Ajjuka
Friday, April 04, 2008 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच रे बेसिक मे राडा!!
फ्रेंच लोक करतात म्हणून तो फ्रेंच किस होत नाही आणि आरशासमोर उभं राहून तो करता पण येत नाही.
थोडं गूगला.. असेल तिथे फ्रेंच किस! याहून जास्त काही मी सांगणार नाही. ती समजवायची नाही अनुभवायची गोष्ट आहे.
आणि इथे welcome greeting kiss बद्दल नाही चाललंय. तू जो म्हणतोस तसा न्यूयॉर्क मधे पण करतात. इथे देशात पण करतात.
इथे पहिले चुंबन हे तुम्ही heterosexual असाल तर स्त्री व पुरूष आणि homosexual असाल तर पु पु वा स्त्री स्त्री एकमेकांच्याविषयी वाटणार्‍या आकर्षणापायी जी तोंडातोंडी करतात त्याबद्दल चाललंय.


Bee
Saturday, April 05, 2008 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे पहिले चुंबन हे तुम्ही heterosexual असाल तर स्त्री व पुरूष आणि homosexual असाल तर पु पु वा स्त्री स्त्री एकमेकांच्याविषयी वाटणार्‍या आकर्षणापायी जी तोंडातोंडी करतात त्याबद्दल चाललंय.
>>माई गॉड! मला कसे हे कळले नाही. म्हनईकर हुषार म्हणायचा मग :-)

मी खरचं त्या welcoming greeting French kiss बद्दलच म्हणत होतो.
\Post edited by Moderator

Ajjuka
Saturday, April 05, 2008 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>असेल एखादे पात्र हवे तर खरचं मला घे पैसे घेणार नाही तुझ्याकडून <<

मस्करीला पण काही लिमिट असते. थोडी अक्कल वापरा किंवा असली डिसेन्सी तर ती वापरा.

Rajya
Saturday, April 05, 2008 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुंबना सारख्या गुलाबी बी बी वर पण राडा सुरु झाला का!!! छान छान :-)
आपली परंपराच आहे म्हणा ती :-( चालु द्या, आम्ही आहोत :-)


Bee
Saturday, April 05, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

\Post edited by Moderator..
फ़्रेन्च लोक ज्या तर्‍हेने ओठ न लावता चुंबन घेतात त्याला काहीतरी शब्द आहे, आहे का कुणाला ठावूक इथे? >> हा प्रश्न मी अगदी सुरवातीलाच विचारला होता. इथे कित्येकांनी त्याला 'फ़्रेन्च किस' म्हणून पुढे रेटले. मी फ़क्त तो welcoming/greetings kiss बद्दल लिहित होत. बाकी इतर आचरट चावट मुक्यांबद्दल नाही.

Mhamaikar
Saturday, April 05, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee, thanks for yr compliments.

mala nahi vatat my experience was very bold. in fact me tar faar taraklo hoto, tinech mala dhir dila :-)

baki kahihi mhana ajjuka ni mhatlya pramane kharach DON zala sarkha vatta.

i think hya bb var aapan we are sharing our experiences rather than learning or teaching kisses.

5 Archives zalet, but only 3 people have shared their exp. others have only dissected such a beautiful topic.

konalahi hurt karaycha uddesh nahi

Ankyno1
Saturday, April 05, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी....

काका... आवर घाला मनाला....

कय वाट्टेल ते लिहित सुटलायत...
चड्डीत (लिमिट मधे) रहा....

***************************
यात चड्डी घालणार्‍यांचा न घालणार्‍यांचा कोणताही अपमान करण्याचा हेतू नाही.... जर तसे वाटत असेल तर तो आ.बु.दो.स.


Rajya
Saturday, April 05, 2008 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसिक मधे राडा आहे ना.. तुम्ही फ़ार साराईत झाला असाल आता किसबिस घ्यायला. शेवटी शेजघरातील गोष्टी पटापट उरकायला लागतच काय म्हणा.

हो रे बी, आता आम्हाला एव्हढी सवय झालीय ना की दिसली पोरगी की घे मुका असं होतंय बघ. आणि शेजघरातील गोष्टी निवांत उरकाव्यात रे, मागे कुत्रं लागल्यासारखं करायचं नसतं :-) तुझ्या बेसिक मध्ये खरंच राडा आहे राव.
तुझा काही अनुभव आहे का पटापट उरकण्याचा? असेल तर लिवा की इथं


मुकुन्द, कुणी आपला तो तसा 'किस' घेतला म्हणजे फ़ार काही मिळवले किंवा नाही घेतला म्हणून आपण तुच्छ असा समज करण्या इतपत अपरिपक्व मी नाही.

अरे बी, या गोष्टीत अपरीपक्व असेल तरच जास्त मज्जा येते
अरे अजुन कुणाचा कीस घेतलेला दिसत नाहीस तु. जरा घेऊन बघ तुलाच पटेल की बाकी जग तुच्छ आहे असं


फ़्रेन्च लोक ज्या तर्‍हेने ओठ न लावता चुंबन घेतात त्याला काहीतरी शब्द आहे, आहे का कुणाला ठावूक इथे? >> हा प्रश्न मी अगदी सुरवातीलाच विचारला होता. इथे कित्येकांनी त्याला 'फ़्रेन्च किस' म्हणून पुढे रेटले. मी फ़क्त तो welcoming/greetings kiss बद्दल लिहित होत. बाकी इतर आचरट चावट मुक्यांबद्दल नाही.

बरं इतर मुके हे आचरट असतात असे कुणी सांगितले तुला? अरे एकदा घेऊन बघ मग कळेल. पहील्यांदा अनुभव घे मग ठरव की चांगलं की आचरट ते. इतके लोक मुके घेतात ते काय सगळे आचरट पणा करतात का?

तुला आज पर्यंत कुणी मुका दिला नाही याचा राग आहे का? किंवा कसे?

पण एक नक्की तुझ्या बेसिक मध्ये राडे आहेत.



Shraddhak
Saturday, April 05, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात अतिशय खाजगी असलेल्या ह्या गोष्टी सार्वजनिक फोरमवर का मांडाव्यात?
सुरुवातीपासूनच स्वत:च्या पहिल्या चुंबनाबद्दलचे अनुभव बारीकसारीक तपशिलांसकट इथे लिहिणार्‍या लोकांना आपण हे सर्व बर्‍याच अनोळखी व्यक्तींसमोर मांडत आहोत, ते तसे मांडायला नकोत हे कळू नये? काही अनुभव हे स्वत:पुरते जपून ठेवावेत असे असतात, ते उगीचच सर्वांना चघळायला द्यायचे नसतात, एवढे तरी भान ठेवावे. इथे येणार्‍या सर्वांची मानसिकता एका दर्जाची नसते. तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत अनुभवांवर लेखन करताना एक मर्यादा आखून घ्यावी हे माझे स्पष्ट मत आहे. उगीच इतरांमधल्या विकृतीला उत्तेजन देऊ नये.
असली वर्णने वाचून काही लोक चेकाळल्यासारखे बा फ ला भलतेच वळण लावू शकतात हे लक्षात ठेवावे.

ऍडमिन / नेमस्तकहो,

हा बा फ आता सार्वजनिक सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून खाजगी गोष्टींचा जाहीर उहापोह, चौकश्या, त्यावरचे ताशेरे या दिशेने चाललाय. कृपया योग्य ती कारवाई करावी.


Ajjuka
Saturday, April 05, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>इथे येणार्‍या सर्वांची मानसिकता एका दर्जाची नसते. असली वर्णने वाचून काही लोक चेकाळल्यासारखे बा फ ला भलतेच वळण लावू शकतात हे लक्षात ठेवावे.<<
अगदी अगदी!

Admin
Saturday, April 05, 2008 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बा.फ. उघडल्या गेल्यावर लगेच बंद करावा का काय असे वाटून गेले होते. यापूर्वीही नाजूक विषयांवर योग्य मर्यादा राखून चर्चा रंगल्या होत्या. काही जणांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मांडल्यावर गाडी ठीक चालली असे वाटले होते पण...
अजून असे विषय बोलायला सगळेच मायबोलीकर सारख्याच पातळीवर येतील असं दिसत नाहीये.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators