Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती ज...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 19, 200620 07-19-06  12:04 pm
Archive through July 20, 200620 07-20-06  1:46 pm
Archive through July 21, 200619 07-21-06  12:08 pm
Archive through July 26, 200620 07-26-06  2:33 pm
Archive through July 28, 200620 07-28-06  6:15 am
Archive through June 01, 200720 06-01-07  6:59 am
Archive through January 09, 200819 01-09-08  4:17 pm
Archive through February 04, 200820 02-05-08  2:23 am

Hkumar
Tuesday, February 05, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी पूर्वीच्या लग्नपत्रिकांमध्ये '**** याचा हिच्याशी शरिरसंबंध करण्याचे योजिले आहे' असा मजकूर असायचा.( हे मी एका मासिकात वाचले. नाव आता आठवत नाही.)

Anaghavn
Tuesday, February 05, 2008 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंड, "नवरिचे आधी दुसर्या कोणावर तरी प्रेम होते का?" ह. ह. पु.वा.
असो, पण अशा गोष्टी घरातल्या बाकीच्यांना खरच तोड़अ लपवायला लावतात.


Psg
Tuesday, February 05, 2008 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्‍या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"Manjud
Tuesday, February 05, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच नमूने सही आहेत एकदम...
Sheshhnag
Tuesday, February 05, 2008 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा.

लोक लग्नसमारंभाच्या निमित्ताने आपली हौस भागवून घेतात हे ऐकले, पाहिले होते, पण वरचे किस्से म्हणजे कमाल झाली.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions