Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » ameyadeshpande » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 27, 200625 03-28-06  1:37 am
Archive through June 22, 200620 06-22-06  1:02 pm
Archive through December 10, 200620 12-10-06  5:29 pm

Raina
Monday, December 11, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है! वाचून लंपनच्या भावविश्वाची आठवण झाली एकदम.
मग काही दिवसांनी तिथे एक रोप यायचं. अस जादू झाल्यासारखं वाटायचं तेव्हा मग ----- अगदी. अगदी.
घड्याळ्याच्या काट्यांची युक्ति मस्तच. मी नक्की वापरेन मुलांसाठी.



Dineshvs
Monday, December 11, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय योगायोग आहे बघ, माझी आजी नव्हे तर पणजी, अगदी अश्शी होती. ती खुप म्हातारी होवुन गेली. शेवटी शेवटी तर तिला चालता येत नसे तरी लोक तिला उचलुन नेत असत, पण तिच्याकडुनच ईलाज करवुन घेत असत.
माझ्या मोठ्या बहिणिचा आणि भावाचा जन्म तिच्याच हातचा, माझ्या जन्माच्या वेळी मात्र ती हयात नव्हती.


Rachana_barve
Monday, December 11, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय सुरेख लिहिल आहेस..

Chinnu
Monday, December 11, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेया, तुझ्या श्रीमंतीचा हेवा वाटतो! डोळे ओलावलेत केव्हाच!
आजींना खुप खुप शुभेछा.


Tulip
Tuesday, December 12, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप सुरेख अमेय! आजी आजोबां सोबत घालवेलेले क्षण हा चिरंतन आनंदाचा ठेवा असतो. आत्ता तुझ हे पोस्ट वाचल्यावर सर्वात आधी मी काय केलं असेल तर माझ्या आजीला फोन. Thanks!:D

Ameyadeshpande
Wednesday, December 13, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सगळ्यांची ही दाद वाचून खरंच अजून छान वाटलं :-)

Shonoo
Wednesday, December 13, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिट्सबर्ग बद्दल

परत जाल तर Andy Warhol museusm, U Pitt चे Cathedral Of Learning आणि Phipps Conservatory बघायला विसरु नका. तिथे एक शनिवारचं मार्केट आहे फ़्ली मार्केट, फ़ार्मर्स मार्केट आणि क्रॉफ़र्ड मार्केट यांचं मिश्रण अशा मार्केट मधून निरुद्देश भटकावं, वाटेत काही बाही चरावं. शनिवारची सकाळ सत्कारणी लागते!


Psg
Monday, December 18, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय मस्त लिहिलं आहेस एकदम.. अजूनही त्यांची प्रॅक्टीस जोरात चालू आहे! :-)
अरे पावगी वाड्यात यायचास तू? प्रबोधिनीच्या शेजारी खराडे वाड्यात रहायचे मी :-)


Jhuluuk
Monday, December 18, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, खुप छान लिहिले आहे. आजी अगदि डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
शिकागोचे प्रवासवर्णनही खुप आवडले.


Kiru
Monday, December 18, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप सुंदर..!!
अमेरिकेतले दिवस पुन्हा आठवून दिलेस अमेय.


Dineshvs
Monday, December 18, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, आजीच्या मागे लागुन काहि खास आठवणी, आमच्यासाठी लिहायला सांग ना.

Lopamudraa
Tuesday, December 19, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय खुप छान लिहिलस..!!!.. प्रत्येकाची आजी म्हणजे एक वेगळाच ठेवा असतो नाही.!!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators