Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 10, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » ameyadeshpande » Feedback » Archive through December 10, 2006 « Previous Next »

Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, छान लिहितो आहेस. आवडले. आणि आता असेच लिहित रहा.

Ameyadeshpande
Thursday, June 22, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरपा, झेलम मनापासून धन्यवाद...

दिनेशदा, तुमच्या एका ओळीनी सुद्धा उत्साह दुप्पट होतो!


Champak
Thursday, June 22, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, chiral reactions हा खुप मोठा टाॅपीक आहे. Asymmetric synthesis मधील सर्व reactions ना chiral reactions असे ढोबळ मानाने म्हटले जावु शकते. बेंझीन चा ही त्यात संबंध येतो, पण तो केवळ एक खुप छोटा घटक म्हणुन!

Champak
Friday, June 23, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपुर्ण पान वाचले आज!

जबरी वर्णन करतोस! :-)


Dineshvs
Friday, June 23, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण मायबोलिकर सगळ्या जगात, सगळ्या क्षेत्रात विखुरलेले आहोत. प्रत्येकाने असे खास सहजसोपे लिहुन ठेवले, तर कित्ती छान होईल.

Chinnu
Wednesday, June 28, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, या वेळेस डेवान ला नक्किच सुखाडियाला जाईन म्हणते. बाकि ऐश केलीस की. लिखाण रसभरीत होत चाललय तुझं! लगे रहो..

Naatyaa
Wednesday, June 28, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, छान लिहीत आहेस रे. वाचायला मजा येत आहे..

Rachana_barve
Wednesday, June 28, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय मस्त लिहितो आहेस. :-) शिकागो ला जऊन यावस वाटतेय आता.

Ninavi
Thursday, June 29, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीतोयस रे.

बाकी तेरा डॉलर्समधे ३ * ५ = १५ डबे म्हणजे भलतीच स्वस्ताई म्हणायची!!


Farend
Thursday, June 29, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, शिकागो छान जमले आहे.

मधले एक ते एल चे वर्णन वाचले. शिकागो ला उपनगरी गाड्यांचे मेट्रा- चे सुद्धा मोठे जाळे आहे. ते ही जमले तर बघ. त्यातल्या एखाध्या गाडीतून युनियन स्टेशनकडे जाताना व्हीटी कडे चालल्यासरखे वाटते.


Lopamudraa
Thursday, June 29, 2006 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय... planeterium मध्ये झोपल्यावर सुट्टीत मामाच्या गावाला गच्चित चांदण्यात झोपल्यासारखे वाटले का?...
एकुण छान लिहिलयस... अजुन फोटो पण टाक वेगवेगळ्या ठिकाणांचे...!!!


Ameyadeshpande
Friday, June 30, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढं सगळं वाचलत आणि त्याचा अभिप्राय दिलात ह्याचं बरं वाटलं खूप आणि ह्या पुढे ही काहीतरी लिहावं असं वाटत राहिलयं.

एक शिकागो म्हणजे मी अजुन फ़ार काहीच लिहिलं नाहिये. तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते. सागरनी न्यु यॉर्क बद्दल लिहिलेला क्षण मला हे लिहिण्याची स्फ़ुर्ती देणारा होताच... पण त्याहीबरोबर दिनेशदा आणि विनय ची पानं इतके दिवस वाचून वाचून शिकागो लिहिताना नकळत कायम एक प्रेरणा मनात जागत राहीली होती आणि अजुनही ती तशीच रहावी असं वाटतं. (वटवृक्षांच्या छायेखाली अनेक पांथस्थ येतात ह्याची वटवृक्षांना काय कल्पना)

त्यांना कल्पना नसली तरीही ही गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते अशी आहे.
दोघेही कधी भेटलात तर एक साष्टांग नमस्कार जरुर घालीन. :-)


Dineshvs
Friday, June 30, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, गळाभेट घे रे. नमस्कार करुन घेण्याईतकी योग्यता नाही माझी.

Vinaydesai
Friday, June 30, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे एवढ्या दाढीमिश्या लोंबायला नाही लागल्या....

पण वर्णन करायची तुझी शैली पण मस्त आहे... माझाही नमस्कार घे...

गळाभेट, शब्द फारसा वापरला नव्हता... :-)


Naatyaa
Saturday, December 09, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, आजीबद्दलचा लेख वाचला.. फारच सुंदर!!

Swaatee_ambole
Sunday, December 10, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर लिहीलंयस रे अमेय. मला असंच ' श्रीमंत' करणार्‍या सगळ्या माणसांची आणि क्षणांची अपरिहार्यपणे आठवण झाली. हा लेख तिला पाठवलास की नाही?

आता पुष्पौषधींबद्दल कुतुहल वाटतंय. वाचायला हवं त्याविषयी.


Manish2703
Sunday, December 10, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय... छान लिहिलंयस आजीबद्दल

Divya
Sunday, December 10, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय फ़ार छान लिहीलेस आजीबद्दल.

Bsk
Sunday, December 10, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार सुरेख लिहल आहेस! आज्जीची आठवण झाली.. :-(

Seema_
Sunday, December 10, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलयस अमेय . आवडल एकदम .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators