Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Multiple IDs

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » Multiple IDs « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 06, 200541 06-06-05  12:17 pm
Archive through June 07, 200535 06-07-05  7:53 pm
Archive through June 09, 200535 06-09-05  8:07 am
Archive through June 10, 200535 06-10-05  10:07 am
Archive through June 13, 200535 06-13-05  8:10 pm
Archive through June 14, 200523 06-14-05  4:31 pm
Archive through June 22, 200620 06-22-06  10:35 am
Archive through November 20, 200620 11-20-06  7:04 am
Archive through November 21, 200620 11-21-06  5:09 pm
Archive through November 22, 200620 11-22-06  10:55 am
Archive through November 24, 200621 11-24-06  8:09 am

Peshawa
Friday, November 24, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाइ उवाच्::

आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ उदाहरणच द्यायचे तर "राखीव जागांच्या" वादात पेशवा / योग आणी मी (लालभाइ) यांनी लिहिलेली अनेक posts कुणाचीही तक्रार नसताना delete केली गेली. ती का? तिथे का नाही "कुणाची तक्रार नाही" हे कारण दाखवले? म्हणजे offensive काय, हे नक्कीच कळते>>>

तुम्ही चुकुन कस चालेल लालभाई आहो मग उजव्याना आम्हि तुमची उदहरण कशि द्यायची? ... म्हणुन केवळ ह्याच एका कारणासाठी (अरुंधतीची आण) वरती योग्य addition केली बघा! बाकी propoganda का काय ते म्हणतात ते इतक्य क्षुद्र level वर अरा अरा अरा अरा? शो. ना. तुम्हाला. अजुन एक वस्तुनिश्ठ उदाहरण तुमचच ह्याच BB वरच post

Thursday, June 22, 2006 - 6:35 am:

moderator
माझे मुद्दाम यांना लिहिलेले उत्तर का delete केलेत? .....


ह्याचे उत्तर

"म्हणजे offensive काय, हे नक्कीच कळते"

हे तुम्हाला पटलेले दिसत नाही असो

दिवे, पणती, hammer , बावटे झालच तर कंदिल, घड्याळ, खुरप सगळ तुमचेच आहे काय झेपेल ते घ्या...



Waatasaru
Friday, November 24, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे BB चे नाव वाचुन ओपन केला,
वाटसरुच मी वाट चुकलो आणी आलो.
तर येथे भलतेच साहीत्या वाचावयास दृष्टीस पडले. तरीपण एक सभासद आणी नवीन सभासद म्हणुन लिहू इच्छितो की कृपया हा वाद इथेच थांबवला तर बरे होईल.
शेवटच्या काही पोस्ट वाचुन तर असे वाटते आहे की हे लोक्स वाद थांबवण्या साठी आजुन खतपाणीच घालत आहेत. ह्या पद्धतिनेच त्याना स्वत्:ची करमणुक करौन घ्यायची आहे.
Admin ने त्यांच्या कडुन न झालेल्या पण झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली आहे. जे हा वाद थांबवण्या साठी पुरेसे आहे
इथे पोस्ट टाकत बसण्या पेक्शा काही उपयुक्त कारणासाठी वेळ घालवा.

काही चुकीचे लिहले असल्यास माफी असावी.

~~ श्री


Deepanjali
Friday, November 24, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघ, हे तुझ मत हे! माझी भुमिका (सारवासारव नव्हे, तो जमाना गेला, हल्ली कोण शेणात हात घालणार?) मी मान्डली हे!
आता बाकी मायबोलीकरान्करीता विषय शिल्लक ठेवुयात का?
<<<<<<<बस का लिंब्या !
अता तुझी चूक दाखवल्यावर त्याला ' माझी भूमिका , निर्मळ आनंद ' वगैरे शब्द वापरून पळालास का V&C मधून:-)
निदान इथून पुढे ' माझ्या वाटेला जाउन तर पहा ' अशी बालीश विधाने करताना निदान इतका मोठ्ठा पुरावा मागे सोडून तरी करु नकोस !



Laalbhai
Monday, November 27, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Peshava,

You carry on! I am interrupting you to provide you with some additional information.

मी ज्या पोस्टसाठी admin कडे "माझे पोस्ट का उडवले?" अशी विचारणा केली होती, ते पोस्ट परत जागच्या जागी आलेले आहे. बहुधा BB ची योग्य रचना करताना पुढे मागे झाले होते.

बाकी तुमचे चालू द्या. I am enjoying.


Prasik
Wednesday, December 13, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB आज प्रथमच ऊघडला आणि काही दिवसांपूर्वी मी लिहलेल्या मल्टीपल आयडी बद्दलच्या लेखाची आठवण झाली. मी याहू मेसेंजरवर असाच मल्टीपल आयडी वापरून मला त्रास देणाय्रांचा समोपचार घेतला होता. (
/hitguj/messages/75/116650.html?1158693012 )मायबोलीचा जुना वाचक असल्याने मी तुम्हाला विथ रिस्पेक्ट सांगू करू ईच्छीतो कि वर जो मल्टिपल आयडी वरून वादविवाद झाला आहे त्याने नक्कीच मल्टिपल आयडी वापरणाय्रा व्यक्तीचे (तो मी नव्हे) खुप मनोरंजन झाले असेल. तरी असे वाद सामंजस्यानेच सोडवावेत. एकमेकांवर टिका करण्यात काहीच अर्थ नाही.

Badbadkanda
Friday, December 15, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आआआआआआआआआआआ
सगळे जण पाचसहा महिन्यापासुन ओरडतायेत मी पण घसा साफ करुन घेतला

Robeenhood
Saturday, December 16, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समोपचार घेतला होता. >>>>>
समोपचार म्हणजे?
असा शब्द मराठीत आहे? अन अर्थ काय त्या शब्दाचा?


Laalbhai
Friday, January 12, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे थोडक्यात तुमचे profile थोडक्यात असे दिसेल.
-----------------------------------------
USER NAME :
LAST LOGGED:
REGISTERED ON:
.
.
.
REGISTERED FROM :
ACCESSED FROM : (जेंव्हा registered from शी mismatch असेलेला ID Adress/ ओळख क्रमांक असेल तेंव्हा, ते क्रमांक आपोआप इथे नोंदले जावेत. एकापेक्षा जास्त क्रमांक नोंदण्याची सोय असावी. एकदा नोंदला गेलेला क्रमांक कायम तिथे रहावा. )


Seema_
Friday, January 12, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, Duplicate id आला घालण्यासाठी एक सुचना आहे माझी .

मायबोलीवर जेव्हा नविन id घेतला जातो तेव्हा जो mail id द्यावा लागतो त्यावर constrain आणले तर ? म्हणजे जो email id द्यावा लागतो तो non-free email id असला पाहिजे . जस कि hotmail,yahoo,gmail चालणार नाही .
आणि एक email id ला एकच unique id घेता येईल .
आमच्या इथे आमच्या community ची site आहे . तीथे अस केल्यामुळ duplicate ids ना बराच आळा घालता आला आहे .
करुन बघायला काय हरकत आहे ? मला माहित आहे , यात बरेच तोटे आहेत . पण मायबोलीचा वाढता पसारा बघता अस काहीतरी करायला हव अस वाटत .
आणि समजा एखाद्या कडे असा mail id नसेलच तर त्याला तशी specific mail पाठवावी लागेल Mod ना . मला नाही वाटत TP करण्यासाठी आलेले duplicate ids एवढे कष्ट घेतील अस . निदान थोडा तरी आळा बसेल अस वाटत .


Gajanandesai
Friday, January 12, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फने मांडलेल्या सूचनेला माझे देखील अनुमोदन.
'संस्कृती आणि समाज--सामाजिक' मध्ये जसे सर्वसामान्य सभासदांना नवीन पान सुरू करता येत नाही (दोन दिवसांपूर्वीच मॉडरेटरांना तेथे नवीन पान उघडून द्यावे अशी विनंती करण्यात आली होती, त्याअर्थी असे असावे) तसे 'माझा अनुभव' आणि 'तुम्हाला काय वाटतं - V & C ' या विभागांत करता आले तर बरे होईल. संबंधीत विषयाचा बीबी आधीच असेल तर उगीच भारंभार नवीन बीबी उघडले जाणार नाहीत.


Milindaa
Friday, January 12, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, तुझी पहिली सूचना काही व्यवहारात उपयोगी पडणार नाही कारण सगळ्यांना काही कंपनी चा आयडी असेल असं नाही तेव्हा फुकट मेल असलेले बरेच लोक सापडतील.
आणि त्याचा पर्याय पण सोपा नाही, उद्या मी 'समीर देशपांडे' किंवा 'सचिन जोशी' अशा नावाने (ही नावे खूप संख्येने सापडतात म्हणून यांचे उदाहरण घेतले) एक मेल आयडी काढला आणि मॉड ना मेल केलं तर मॉड ना कसं कळणार की मी खरा तोच आहे की आणि कोणी...

हे सांगण्याचा उद्देश तुझे पर्याय कसे चूक आहेत हे दाखवणे नसून, तुला अजून नव्या गोष्टींचा विचार करण्यास उद्युक्त करणे हा आहे :-)

यावर उपाय म्हणजे referral system पण ते इथे कितपत शक्य आहे त्याची कल्पना नाही...


म्हणजे एकाच ओळख क्रमांकावरून दोन दोन id ने लिहिले जाते, म्हणजे ते दोन्ही id एकाच व्यक्तीचे असावेत ह्या शंकेस वाव मिळेल. <<<

लालभाई, बर्‍याच कंपन्यांचा बाहेरच्या जगाला एकच 'ओळखक्रमांक' जातो, अशा वेळी अनेक खर्‍या लोकांचा तो क्रमांक एकच असू शकतो, अशा वेळी तुमचे वरील वाक्य लागू पडत नाही.. उदा.. IBM सारख्या कंपनीमध्ये मायबोलीचे कितीतरी सदस्य असतील, त्यांचा जर एकच ओळख क्रमांक आला तर तुमच्या तर्कशास्त्राप्रमाणे ते सर्व एकच आहेत असं गृहीत धरावं लागेल.. जे बरोबर नाही..

किंवा याच्या उलट काही ठिकाणी तुमच्या संगणकाला चालू करताना आयत्या वेळी तो ओळख क्रमांक मिळण्याची सोय असते, म्हणजे प्रत्येक वेळी तो संगणक बंद करुन चालू केला की नवीन क्रमांक मिळू शकतो. अशा वेळी पण एक खर्‍या सदस्याच्या नावे हजारो क्रमांक येतील आणि त्यातला एखादा जर नंतर कोणा दुसर्‍या सदस्याला गेला तर ते दोघे एकच आहेत असं म्हणायचं का? तर नाही..

तुमची तो ओळख क्रमांक दाखवायची सूचना मात्र व्यवहार्य आहे..


Gajanandesai
Friday, January 12, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, referral system म्हणजे पुनश्च श्रीगणेशा करायला लागेल की! :-)

Lalu
Friday, January 12, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, असे काय करता? इथे पुन्हा Duplicate IDs वर उपाय शोधायला चालले की काय लोक! ते (Dup Ids) येतात आणि जातात, तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ( कधीच ) ठरले आहे ना! :-) ~D

Pha ची सूचना भरमसाठ content, फुटकळ बीबी ( आणि पर्यायाने तसले बीबी उघडणारे आय डी ) आणि तोच तोच पणा मॅनेज करायच्या दृष्टीने चांगली आहे.


Kedarjoshi
Friday, January 12, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर देसाई.

मायबोली सारख्या साइट ( फ्री, सेल्फ रजिष्ट्रेशन) ना हे बहुतेक सोसावेच लागेल. दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही.
ड्यु आयडीचा सुकाळ गेल्या दोन महीन्यात जास्त झाला आहे. जो पर्यत काही त्रास नाही तो पर्यंत त्या आयडीचे काही करता येईल असे वाटत नाही. ( तसे असते तर ऑर्कुट, माय स्पेस सारख्या ठिकानी गोंधळ झालाच नसता).

रेफरल, पेड साईट अशा गोष्टी केल्या तर कदाचीत मायबोली सुरु करन्याचा पर्पज डिफिट होन्याची शक्यता वाटते.

काही व्यक्ती जे लिहित आहेत ती विकृती म्हणून सोडुन द्यावी लागेल. व मॉडस ना जास्त जागरुक राहावे लागेल.


Seema_
Friday, January 12, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks मिलिंदा सुचनेची दखल घेतल्याबद्दल .
आणि लालु तुझ बरोबर आहे . 'त्यांच्या' कडे लक्ष द्यायच नाही . पण सारखी त्यावरची चर्चा वाचुनही कंटाळा आला , उगाच अवास्तव महत्व दील जातय त्याना . बाकीचे मुद्दे बाजुलाच रहातात त्यामुळ .
चर्चा ही बास आता .


Admin
Friday, January 12, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदने लिहिलेल्या तांत्रिक अडचणींमुळे duplicate ID बंद करणे शक्य नाही. दुसरे असे की काही व्यक्तिंना duplicate ID मुळे अवघड विषयावर लिहून खरेच मदत झाली आहे. आपण IP address जाहीर केला तर मायबोलीवर मनमोकळे लिहून मदत मिळवण्याची एक चांगली सोय आपण नष्ट करू.

Koki
Friday, January 12, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या व्यक्तीला आपला personal problem मांडताना जर दुसर्या ID ने लिहवसा वातला तर त्यात वावगे काय? अगदीच TP करनारी व्यक्ती आहे, हे मला वातते की सरावलेल्या लोकान्च्या लगेच लक्षात येते. मग, एक चेतवनी दिली गेली तर पुढचे काम moDs करतिल की.

आणि एक, डुप्लिकेत ID घेनारी व्यक्ती नवीन असु शक्ते तशीच ती जुनी member ही असु शक्ते. ओळखण्याचा काहीच मार्ग नाहिये. कृपया कोणीही माझी post मनाला लावुन घेवु नये. मी फ़क्त माझे मत व्यक्त केले आहे.


Limbutimbu
Saturday, January 13, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> आपण IP address जाहीर केला तर मायबोलीवर मनमोकळे लिहून मदत मिळवण्याची एक चांगली सोय आपण नष्ट करू.
एकदम बरोबर! अर्थात काही जण "विशेष इस्पेशल पण अप्रतिष्ठीत विषय" काढुन मदत वगैरे मागण्याच्या बहाण्याने "अप्रासन्गिक" चर्चा सुरू करतील, पण सूज्ञ मायबोलीकर अशा चर्चान्चा रोख कुठल्या कुठे वळवून "मूळ उद्देश" कसा हाणुन पाडतात याची कैक उदाहरणे आहेत.
मात्र केवळ मदत नव्हे तर असे अनेक विषय हेत की ज्या विषयान्वर मी माझ्या मूळ आयडीने एक अवाक्षरही उच्चारले नसते...... भले कोणी मला भित्रीभागूबाई म्हणो की अजुन काही!
ही साईट अमेरिकेतली असली, या साईटला अमेरिकन कायदे लागु असले तरी, ज्या ज्या ठीकाणच्या व्यक्ती येथे आपले मत व्यक्त करतात त्यान्ना, मला तरी अजुन असे वाटत नाही की तेव्हडे "विचार व्यक्त करण्याचे" स्वातन्त्र्य हे! इन फॅक्ट, हे वाक्य देखिल मी माझ्या या "ड्युप्लिकेत आयडी" मुळेच उच्चारू शकलो हे!

रस्त्यावर चौकाचौकात टवाळ कार्टी येणार्‍याजाणार्‍या बाया बापड्यान्ची छेड काढत असतात.......
म्हणुन कोणि रस्ता वा चौक वा येणेजाणे बन्द करीत नाही..... तर
ज्याच्यात धमक हे, अधिकार हेत, (इथे अर्थात मॉड्स,) ते त्या त्या टवाळान्चा योग्य तो बन्दोबस्त करतात........!
या उप्पर काय लिहावे??????????????


Laalbhai
Tuesday, January 16, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, धन्यवाद. आधीच म्हटले तसे, मी म्हणतो त्यात अगदीच काहीच तर्क नसू शकतो. पण काहीतरी "व्यवहार्यता" आहे, हे नमूद केल्याबद्दल धन्यवाद. :-)

---------------------------------
मिलिंदने लिहिलेल्या तांत्रिक अडचणींमुळे duplicate ID बंद करणे शक्य नाही. दुसरे असे की काही व्यक्तिंना duplicate ID मुळे अवघड विषयावर लिहून खरेच मदत झाली आहे. आपण IP address जाहीर केला तर मायबोलीवर मनमोकळे लिहून मदत मिळवण्याची एक चांगली सोय आपण नष्ट करू.
------------------------------------
माझ्यामते, admin ह्यांनी त्यांची ही भुमिकाच जाहिर केली आहे. व कितीही "व्यवहार्य" (?!) उपाय सुचवले तरी ते अमलात आणले जाणार नाहीत, असेच admin यांनी सौम्य शब्दात सांगितले आहे. तेंव्हा विषय मी माझ्याकडून संपवतो.

Laalbhai
Tuesday, January 16, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW, मी सुचवलेला उपाय कितीही तर्कहीन, आणि अतांत्रिक असला तरी इथे राहू द्यायला हरकत नव्हती. :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators