Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 09, 2008

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through January 09, 2008 « Previous Next »

Zakki
Monday, January 07, 2008 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोपर्‍यंत शरद पवार,रत्नाकर शेट्टी अशी पैशाला हपापलेली माणसे आपल्या बोर्डाचे पदाधिकारी आहेत तोपर्यंत तरी ही मालीका रद्द होणार नाही हे ध्यानात घे. कारण तसे झाले तर आपल्या बोर्डाला करोडो रुपयांचे नुकसान होइल.

याहून अधिक बोलणे जरुरीचे नाही.

बाकी सगळे उगीचच बोलायचे म्हणून बोलायचे. विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्याप्रमाणे चूक हरभजनचीच होती असा निर्णय त्यांनी देऊन टाकला आहे. यावरून काय ते ओळखा.

जेंव्हा लोक क्रिकेटच्या नादी न लागता लोक इतर गोष्टींकडे लक्ष वळवतील तेंव्हाच कदाचित् असल्या गोष्टी थांबतील.

वास्तविक भारतात खेळायला बरेच संघ उत्सुक असतात, कारण पैसे. मग त्याचा फायदा घेऊन भारताने ठरवावे की आमच्या अटी पाळून खेळलात तर आम्ही तुम्हाला बोलवू किंवा तुमच्याकडे येऊ.

पण पुन: पैसा! तो सोडवत नाहि तोपर्यंत काही बदलणार नाही.

पण शेतकर्‍यांसारखी काही क्रिकेट खेळणार्‍यांनी नि त्यावर ज्यांचा धंदा अवलंबून आहे, त्यांनी आत्महत्या केल्या तर??





Asami
Monday, January 07, 2008 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद तुम्ही वर विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर प्रेम पन्निकर ने असे दिलय. I think no more comments are required by anyone :-)

I thought I’d put that mail up here, because it is likely a question that has occurred to others. No, I am not suggesting anything of the sort—though, just for one, maybe I will. I mean, I could legitimately argue that Australia were against the ropes when Ponting was let off, and that led to the first revival; that it was struggling again when Symonds was let off by Bucknor (193/6 Australia at the time); he went on to make 162 not out. That he was let off again with the score on 238/6—the stumping the third umpire misread. That he was let off again on 421/6—the stumping Bucknor refused to refer.

And so on, and on, pointing out that against an attack deprived of Zaheer Khan, the only spearhead we had on this tour, Australia against one bowler coming back from injury and one rookie needed huge dollops of help from the umpires to overcome successive reverses, with the bat and with the ball.

I could also argue that the likes of Ponting, Clarke, and Hussey before the umpires decided to get generous have had successive failures; that Gilchrist hasn’t exactly distinguished himself, and so on—but again, that argument can rest.


Vinaydesai
Monday, January 07, 2008 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण Match मध्ये जेव्हा नऊ चुकीचे निर्णय तुमच्या विरुध्द दिले जातात तेव्हा अकरा ब्रॅडमन जरी खेळायला आले असते तरी हरले असते.


आणि Andrew Symonds बद्दल तर काय बोलावे आणि Match Refree बद्दल सुध्दा.... क्रिकेटमध्ले काही न कळणारा माणूस असेल तरी त्याला कळेल की हा Symonds सतत बडबड करत असतो. आत्ताची Bhajjiii Clip बघितली तरी आधी त्याची बडबड स्पष्ट दिसते. पण त्याच्या विरुध्द कोणी बोलायचे नाही असा नियम आहे.. ही सिरीज सुरू होण्या आढी मी गम्मत म्हणून काही नियम टाकले होते, विनोदाच्या BB वर.. आता पहा ते किती खरे होते ते...

The ICC Code of Conduct Rules for India Australia Series.

1. The on-field umpires must base all their decisions on the collective color of the skins of the players.

2. Consistent chatter/insult/sledging from a non-subcontinental player is to be named as natural agression and is to be enjoyed.

3. A response to any such chatter/insult/sledging by a subcontinental player is to be considered a breach of conduct and should be repramanded on the spot.

4. The Aus. Cricketing Science Institute (ASCI) has identified 'The Andrew Symonds Moving Lip Syndrome (ASMLS)' as a genetic disorder and hence the umpires must
allow him to continue.

5. The ASCI has also identified RPS (Ricky Ponting Syndrome), MCS (Michel Clarke Syndrome), BLS, STS, and others, and is working one putting them on the list of syndromes that the umpires must consider while applying any rules.

6. If the umpires are having problems remembering the rule 4 and 5, then the rule No. 1 automatically applies.

7. If a subcontinental player objects to any behaviour specified under these syndromes (or any unspecified ones), the objector can be punished by docking his match fees.

8. The match refree has clearly been instructed of such syndromes and even the subcontinental match-refrees will implement these rules.

9. A sub-continental player will not be allowed to let the ball fly six inches or closer from his bat, shirt, armguard or pad, without being given out.

10.A non-subcontinental player may stay at the crease after being declare "OUT" by the on-field umpires. Is such case the on-field umpire must refer this decision to the third umpire and confirm the not-out decision.

11.A sub-continental player, when given out (whether out or not) may not stay at the crease or stare at the umpire more than 0.395 seconds, without being punished.

12.Even though the ICC and the entire worlds cricket structure is supported by the money coming from SubContinent, the sub-continental cricking bodies are to pay respect to the ICC and should not question any of their decisions.

13.Hence, no sub-continental umpires can work on the elite panel, and any sub-continental umpires who have been chosen by mistake, will keep upholding these rules.

14.The on-field umpires must treat there first finger as god's will while judging a sub-continental player out, and may raise them anytime they like. After all, who can fights the god's wishes? They may apologize to the player 3 or 4 matches later when such apology has absolutely no meaning, but must avoid refering their questionable decisions to the TV replays, as that makes them look absolutely silly.

15.The ICC must keep on researching on more rules that will take away the match fees from every sub-continental player, and keep them implementing until all sub-continental players can loose 100% of their match fees every match. Research is also undertaken to find ways to dock earning from other sources. After all, why should subcontinental players get more money than their counterparts?

16.The umpire must remember the summation rule. 'Punish the sub-contiental player or the match-refree will', at all times and apply it all the time they can.



Maanus
Monday, January 07, 2008 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BBC varil news
http://news.bbc.co.uk/sport2/hi/cricket/7173616.stm

Asami
Monday, January 07, 2008 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद तुमच्या reference साठी ह्या links

http://www.rediff.com/cricket/2008/jan/07roebuck.htm
http://www.rediff.com/cricket/2008/jan/07sachin.htm

In general I say, if you (Aussies not mukund :-) )claim to be a champion, play like champion. Why every time Aus supremacy is threatened by any team, such incidences happen. It's just bit too convenient. What's with "sticking up for mate" theory proposed by Symonds and pre-tour "Targetting of captains" ? If you do believe your skill, then what's the need for such off-field comments ? Last time I checked this was not part of game. I do not think Sydney victory was well-deserved. It was more of desperate attempt to cling on for record.

I say India should not abandon the tour but should continue with protest in a style of "stick it".
1. Wear cotton balls or even better, ear muffs.
2. Put on masking tape on mouth, so no one can accuse of on field banter.
3. When batting, every time any opponent player appeal (be it fielder on fine-leg boundary appealing for LBW shout), just walk back to pavillion. After all, who knows better than fielder and baller ? Or better yet, check with Ponting's finger.
4. When fielding, do not bother to appeal for catch/LBW etc. (One ought to check with batsman, umpire, Ponting, ACC, ICC etc. as well in case of clean bold decisions) If batsman walks away, thats fine, else go back to whatever you were doing.


Yog
Monday, January 07, 2008 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>I say India should not abandon the tour but should continue with protest in a style of "stick it".
>>1. Wear cotton balls or even better, ear muffs...
If batsman walks away, thats fine, else go back to whatever you were doing.

Sounds like making of "munnabhai chale australia".. :-) as entertaining and as apt it may look, it does not solve any real issues, but might just help in making a point, which is been already made!



American_desi
Monday, January 07, 2008 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Steve Buckner ha atishay anti-indian nalayak manus ahe.

Konatahi game ha Gentleman's game mhanun aj-kal khelala jat nahi. Big money brings deadly competetion.

Bharatani saral saral tour sodun dyavi jar ja kharach ek-mat asel ki anyay zala ahe. Austreliani tech kele asate. Soft houn kahi upayog nahi ... he maze mat ahe.

Upas
Monday, January 07, 2008 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या posts वाचल्या..
मुकुंद, संपूर्ण series चा तसच गेल्या काही वर्षांचा Indian team चा test performance पाहिला तर तुझ्याशी मी सहमत आहे, पण केवळ ह्या टेस्टचा विचार केला तर तुझं म्हणणं फारसं पटत नाही.. म्हणजे pointing & co. ने umpires ना manage केलय की काय वाटावं इतपत संशयाला नक्की जागा आहे!
भारतीय खेळांडूंनी अधिक चांगला खेळ करावा सगळं योग्य आहे, पण खेळाचे मूल्यमापन आणि विजयाचा निर्णय होणार तो पंचाच्या निर्णयामुळेच ना.. इतक्या मोठ्ठ्या चुका आणि त्यातल्या ९०% भारतीयांच्या वाट्याला आल्या तर नशीबाला दोष देत बसावा काय? Not acceptable!
बाबांनो, झालं गेलं विसरा.. असा खेळ करा की त्या अंपायर्सनी तुमच्या विरुद्धा जाऊन सुद्धा, तुम्ही जिंकायला हवं असं म्हणणं म्हणजे आपल्याच खेळाडूंचा खच्चीकरण करणं आहे..
पहिल्या डावात तीन निर्णय विरोधात जाऊन सुद्धा त्यांची धावसंख्या पार करत सामना जिंकण्याच्या नाही तरी अनिर्णितावस्थेकडे नेण्याईतपत सचिनने आणून दिला.. ते सुद्धा ह्या असल्या पंचांसमोर.. for me it doubles Sachin's credit!
१० खेळाडुंनी शेवटच्या दिवशी ७० षटकं खेळायला हवी होती हे मान्य, पण फलंदाजीची जबाबदरी मुख्यतः फलंदाजांवर असल्याने तुम्ही दोन set झालेले खंदे फलंदाज अशा चुकीच्या निर्णयांनी बाहेर काढलेत तर कस चालेल? it is not fair at all! पंचगिरी लाजीरवणी म्हणण्याइतपत खालावलेय इथे तिसर्या अंपायरला सुद्धा दिसू नये सायमंड आऊट आहे ते, जे सगळ्या जगाला दिसतय? मग कसला electronic media चा उपयोग, तुम्ही डोळेच बंद ठेवलेत तर? बरं पुढच्या अपीलला बकनार ने तिसर्या पंचाला विचारायला नको? विश्वासर्हता संपलेय तिन्ही अंपायरस्ची.. आणि Australian खेळाडूंची तर केव्हाच.. असलं जगज्जेतेपण काय कामाचं.. शिवाय अंपायरनी pointing ला ( ज्याचा खोटारडेपणा पुराव्याने शाबीत झालाय कैक वेळा.. ) विचारावं बा बा रे out का आणि त्याने बोट वर करून अंपायरच्या थाटात out ठरवावं? सगळं चीड आणणारं आहे, कुठे गेले खेळाचे नियम?
व. पुं. चं एक वाक्य आहे, पराभवाच्या दुःखापेक्षा तो फसवून गळ्यात मारल्याचं दुःख जास्त होतं, तसच झालय अत्ता.. आणि कुंबळे तसच संपूर्ण भारतीय टीमची दूरदेशात काय मनस्थिती असेल समजून घ्यायला हवी आपण!
भज्जीच्या गोलंदाजीचा test matches जिंकण्याच्या रेकॉर्डमध्ये अडथळा येऊ नये म्हणून पद्धतशीर कट केलाय असं म्हणायला नक्कीच जागा आहे, मुरलीधरनच्यावेळी सुद्ध अशीच नाटकं झाली होती हे विसरता येणार नाहीच..
You Tube वरच्या ह्या तिन्ही लिंक्स सारं काही सांगून जातात..

खोटारडा पॉईंटींग

गांगुलीला ढापला, शाब्बास सनी!

इतक्या चुका एकाच सामन्यात?

Farend
Monday, January 07, 2008 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच भारताने ही टूर रद्द करण्याची धमकी दिली पाहिजे, नाहीतर सरळ काही अटींवरच खेळायची तयारी दाखवावी:

१. सिडने टेस्ट ही offical ICC test म्हणून धरली जाऊ नये.
२. बकनर व बेन्सन ला या सिरीज मधून बाद करावे
३. हरभजन ची शिक्षा रद्द करावी, किंवा सायमन्ड्स लाही तेवढी द्यावी. (' racism ' चा आरोप मागे घेऊन फक्त मैदानावर भांडल्याबद्दल)
४. कुंबळे ने जाहीर करावे की ऑस्ट्रेलिया बरोबर आधी झालेला fair play तोंडी करार आता लागू नाही
५. सचिन स्वत: हरभजन च्या बाजूला होता आणि त्याने सांगितलेले मॅच रेफरीने ऐकले नाही, पण ऑसी खेळाडूंचे ऐकले. सचिन ने आता सरळ पब्लिक स्टेटमेंट द्यावे तेव्हा काय झाले याबद्दल. सायमंड्स ने दिलेच आहे त्यामुळे इतरांनी दिले तरी काही बिघडत नाही.


भारताची आज क्रिकेट मधील (आर्थिक) स्थिती पाहता कोणताही देश आणि ICC भारताविरुद्ध जास्त काही करू शकत नाहीत. हीच संधी आहे असे काहीतरी करण्याची. काय फारतर ४-६ महिने भारताविरुद्ध कोणी क्रिकेट खेळू शकणार नाही. हरभजन ने खरोखरच तशी काही कॉमेंट केली नसेल तर आख्ख्या टीमने जोपर्यंत तो आरोप परत घेतला जात नाही तोपर्यंत टूर पुढे खेळूच नये.

प्रेम पणिक्कर च्या
या पोस्ट वरून असे दिसते की कॅनबेरा च्या सामन्या साठी संघ गेला नाही त्याचे कारण BCCI ने तसे सांगितले हे नसून BCCI काहीतरी ठाम कृती करावी म्हणून आहे. निदान संघाने तरी ठाम पणा दाखवलाय. आता BCCI ने सुद्धा नेहमीसारखी काहीतरी तडजोड न करता काहीतरी भक्कम भुमिका घेतली पाहिजे.

याचा भारत हरला असता का वगैरेशी संबंध नाही, येथे खोटे निर्णय आणि त्याहून खोटारडी वक्तव्ये, पक्षपाती पंचगिरी आणि हरभजन सारख्या प्रसंगांत कायमच होत असलेले भारताविरुद्ध निर्णय याविरुद्ध ठाम आवाज उठवण्याची गरज आहे. पूर्वी भारताचा आवाज कोणीही ऐकला नसता. आज पाकिस्तान, बांगलादेश, श्री लंका वगैरेंचा सहज पाठिंबा मिळेल BCCI ला.

Farend
Monday, January 07, 2008 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा निदान एक
घरचा आहेर.

पॉंटिंग ला पत्रकार परिषदेत हैराण करणार्‍या पत्रकाराचा त्याबद्दल ब्लॉग

मला वाटते असेही असू शकेल की मूळ पंचांच्या निर्णयांपासून लक्ष दुसरीकडे हलवण्यासाठी हा बॅन वगैरे काढला असेल, म्हणजे नंतर तडजोडीसाठी तो कमी करायचा आणि भारताने मग बकनर वगैरेंविरुद्ध काही करायचे नाही असे सुचवायचे. भारताने दोन्ही मुद्द्यांवर तेवढेच ठाम राहिले पाहिजे.

Zakki
Tuesday, January 08, 2008 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय फारतर ४-६ महिने भारताविरुद्ध कोणी क्रिकेट खेळू शकणार नाही.
हा, हा!! वाट बघा! इथे खेळाडूच काय खुद्द शरद पवार, जे स्वतंत्र भारताचे मंत्री आहेत, त्यांचा जाहीरपणे अपमान केलेल्या ऑस्ट्रेलियनांशी, शेपूट घालून, भिकेचा वाडगा घेऊन लाचारपणे ऑस्ट्रेलियाला जाणार्‍या लोकांकडून असे होणार नाही!!

असा दर वेळेला अपमान झाला तरी जोपर्यंत पैसे मिळताहेत, तोपर्यंत तो मुकाट्याने सहन करणे ही भारतीयांची ऐतिहासिक परंपरा आहे.

स्वत:च्या मानापमानासाठी घरी येणार्‍या लक्ष्मी देवी चा अपमान करू नये!


Satishmadhekar
Tuesday, January 08, 2008 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याप्रमाणे मैदानावरील पंच धावबाद व यष्टीचित या प्रसंगी निर्णय घेण्यासाठी तृतीय पंचाची मदत मागू शकतात, त्याप्रमाणे एखाद्या फलंदाजाला खोटे बाद दिले तर त्या फलंदाजाला किंवा एखाद्या फलंदाजाला बाद असताना नाबाद दिले तर क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला तृतीय पंचाकडे दाद मागण्याचा अधिकार असला पाहिजे.

या नवीन तरतुदीमुळे चुकीचे निर्णय देण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. अर्थात तृतीय पंच सुद्धा चुकू शकतात हे सायमंड्सच्या प्रकरणावरून सिद्ध होते. परंतु सर्व तृतीय पंच प्रत्येक वेळी चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे.

याला अपवाद पायचितच्या अपिलाचा करावा कारण पायचितचा निर्णय बहुतेक वेळी संशयास्पदच असतो. परंतु यष्टीरक्षकाने घेतलेले झेल, बॅट-पॅडला लागलेले झेल इ. निर्णयाकरता फलंदाजाला किंवा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला तृतीय पंचाकडे दाद मागता आली पाहिजे.

यामुळे थोडा वेळ जाईल. समजा एका दिवसात सरासरी १५ वेळा तृतीय पंचाकडे दाद मागितली तर १५-२० मिनिटांचा जास्त वेळ लागेल. परंतु पंचांच्या चुका कमी होऊ शकतील.


Jaymaharashtra
Tuesday, January 08, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला एक लढाई तर जिंकली!
ICC ने बकनरला तुर्तास किमान पर्थच्या सामन्या मधुन बेदखल केलय आणि बिलि बौडन यांना या सामन्यात पंच म्हणुन नेमण्यात आलय.
आता भज्जी निष्कलंक आहे हे देखिल सिद्ध होइलच.कारण bcci ला नाराज करणे icc ला न परवडणारे आहे. तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडुंना भारतीय जाहीरातदारांनी देखिल त्यांच्या जाहीरातीतुन काढुन टाकण्याची मागणी केली होती अशी बातमी आहे.
"देर आये पर दुरुस्त आये"म्हणायला हरकत नाही.किंवा त्याही पेक्षा "नाक दाबले की तोंड उघडते" हे जास्त योग्य
भारतीय संघाच्या एकजुटीचा आणि पर्यायाने BCCI चा विजय झाला हे निश्चित.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Zakasrao
Tuesday, January 08, 2008 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो एक मेल आली होती कशी आहे?? :-)
मुकुंदा घे रे तुझी इच्छा पुर्ण :-)




Shravan
Tuesday, January 08, 2008 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, हरभजन खेळणार तिसर्‍या कसोटीत. (म्हणजे तिसरी कसोटी होणार). म्हणजे बॅन वगैरे निघाला नाही त्याच्यावरचा पण BCCI च्या अपिलवर बोलणी होईपर्यंत त्याला खेळायची परवानगी मिळाली आहे.

बाप बडा ना भैया, सबसे बडा है रुपैया...!!!!!

झक्की, तुम्ही इतक्या दुर राहून शरद पवार वगैरे मंडळींना इतके चांगले कसे ओळखता राव?


Sunilt
Tuesday, January 08, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोपर्यंत पैसे मिळताहेत, तोपर्यंत तो मुकाट्याने सहन करणे

झक्की, तुमचे म्हणणे बरोबर आहे परंतु क्रिकेटच्या बाबतीत सध्या role reversal झालं आहे. कारण आज क्रिकेटमध्ये मिळणारा पैसा हा गोरा नसून तपकिरी आहे!

भारताच्या न-खेळण्याच्या धमकीनंतर बकनरची झालेली हकालपट्टी हेच सांगते.



Mahaguru
Wednesday, January 09, 2008 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या सामन्यासाठी हरभजन ला खेळायला बंदी नसली तरी त्याला खेळवतील का? पर्थ च्या खेळपट्टीवर ३ तरी जलदगती गोलंदाज पाहिजेत. दोन्-दोन फिरकी गोलंदाज महागात पडेल असे वाटते.

Arc
Wednesday, January 09, 2008 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुम्ही भरी आहात zakki , तुमचे उपहासगर्भ बोलणे ऐकुण असे वाटते की तुम्ही नागपुरी नाही पुणेरी आहात.-:-)


Mukund
Wednesday, January 09, 2008 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://content-usa.cricinfo.com/magazine/content/current/story/329824.html

उपास व असामी.. तुमच्या लिंक्स पाहिल्या व वाचल्या. पण या वरील आर्टीकल मधे तुम्हा कोणाला तथ्य वाटते का?प्लिज निट वाचा हे आर्टिकल.

नंदिनी, सध्या भारतात मिडियाने जे चित्र रंगवले आहे त्या पार्श्वभुमीवर मी पॉंटींग व ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले त्याचा राग बर्‍याच जणांना येणे स्वाभावीक आहे. या सामन्यात ते नेहमीपेक्षा जास्तच अरोगंट वागले पण पॉंटींगला बरोबर माहीत आहे की आपल्या खेळाडुंना कसे डिवचायचे व त्यांचे मानसीक खच्चीकरण कसे करायचे ते. वारंवार त्याने त्याचा त्यांच्या फायद्याकरता वापर केला. इतके वर्ष त्यांच्याबरोबर खेळुनसुद्धा आपण त्यांचे ते वागणे दुर्लक्षीत करुन खेळाकडे केंद्रीत होउ शकत नाही याचा मला जास्त राग येतो. धिस इज फ़ेल्युअर टु अडॅप्ट!मान्य आहे की या सामन्यात भिकार पंचगीरीने भारताच्या पराभवाला खुपच मोठा हातभार लावला पण ते एकच आणी एकमेव कारण पराजयाला कारणीभुत नाही हेच मला म्हणायचे आहे. मेलबोर्नमधेही तेच घडले व त्याच्या आधीही जेव्हा पंचांच्या चुका झाल्या नव्हत्या तेव्हाही आपला ऑस्ट्रेलिया बरोबरचा रेकॉर्ड फारच दिनवाणा आहे.

तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे हे मला ठाउक नाही पण हॉकीमधे पण नेमक्या याच कारणामुळे एकेकाळी ५० वर्षे सलग जगज्जेता असलेला आपला हॉकी संघ आज तळागाळाला पोचला आहे. १९७५ मधे अजितपालसिंगच्या नेत्रुत्वाखाली विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर भारतिय हॉकी टीम एकही मेजर स्पर्धा जिंकु शकली नाही(अपवाद फक्त मॉस्को ऑलिंपीकचा ज्यात बहुतेक चांगले संघ खेळले नव्हते!). त्याचे मुख्य कारण हे की १९७० नंतर वर्ल्ड,युरोपियन व ऑस्ट्रेलियन हॉकी फ़ेडरेशनने हॉकी नॅचरल सरफ़ेसवर खेळण्या ऐवजी सिंथेटीक ऍस्ट्रो टर्फ़वर खेळाचे असा नियम केला. तशा सरफ़ेसवर भारतिय हॉकीपटुंचे छोटे छोटे पण अचुक पास व नजाकती रिस्ट वर्क काम करेनासे झाले. तशा सरफ़ेसवर ऑस्ट्रेलियन व जर्मन तगड्या खेळाडुंचे लांब लांब पासेस व धसमुसळा खेळ जास्त प्रभावी ठरु लागला. ऑस्ट्रेलियाच्या रिक चार्ल्सवर्थने त्याचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाला २ दशकात विश्वविजेते करुन टाकले व भारत... एकदम रसातळाला पोहोचला.कारण एकच.. फ़ेल्युअर टु अडॅप्ट!(अर्थात भारतामधे त्यावेळी जागोजागी ऍस्ट्रोटर्फ़ उपलब्ध होणे आर्थीक द्रुष्ट्या शक्य नव्हते त्यामुळे तशा सरफ़ेसवर सरावाचा अभाव हेही एक कारण होते)

इथे हे नमुद करण्याचा उद्देश हा की आपण जर ऑस्ट्रेलिया व पॉंटींगच्या टॅक्टीसना बळी पडत गेलो तर आपली क्रिकेट टीमही हॉकी टीमसासारखी नामशेष होईल. पॉंटींगच्या टॅक्टीसना त्यांच्या सारखेच वागणे हा उपाय नाही. बळी पडुन प्रत्येक वेळी हरणे हाही उपाय नाही. त्याला उपाय एकच.... दुर्लक्ष करुन आपल्या खेळावर चित्त केंद्रीत करणे. नंदिनी.. तु म्हणते ते बरोबर आहे आपले खेळाडुही माणसेच आहेत ज्यांना भावना आहेत. पण परत परत अशा दबावाला बळी पडत राहीले तर त्यांच्यात(भारतिय क्रिकेटपटु) आणी आपल्यासारखी कॉमन माणसे यात फरक तो काय? हे सगळे आंतराष्ट्रीय स्तरावर तावुन सुलाखुन निघालेले खेळाडु आहेत व जे भारतातले सर्वोत्क्रुष्ट खेळाडु आहेत. त्यांच्याकडुन असे सारखे सारखे ढेपाळणे अपेक्षित नाही. असो. यापेक्षा जास्त मी या विषयावर बोलु शकत नाही. वरचा लेख बरेच काही सांगुन जातो.

झकासराव... :-)

आणी अमोल.. हे तुझ्यासाठी... गेली १० ते १५ वर्षे आपण ऑस्ट्रेलियाला जगज्जेते म्हणुन बघत आहोत. १९७३-७४ पासुन १९९० पर्यंत तेव्हाच्या वेस्ट इंडीजच्या टिमचा पण असाच दरारा होता फरक इतकाच की ती टिम मैदानावर खेळाने दुसर्‍या संघांना नामोहरम करायची. पॉंटींग, वॉ सारखे माइंड गेम्स ते खेळले नाहीत. होल्डींग, ऍंडी रॉबर्ट्स, गार्नर, क्रॉफ़्ट,मार्शल यांच्यासारखे वेगवान गोलंदाज त्या संघात होते तर फ़्रेड्रिक्स,रो,ग्रीनीज,हेंस,कालीचरण,लॉइड व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "किंग" रिचर्ड्स सारखे फलंदाज त्यांच्या टिममधे होते.या खेळाडुंनी ती १५ वर्षे क्रिकेटच्या दुनियेत अनभिषिक्त सत्ता गाजवली पण सध्याच्या ऑस्ट्रेलियन टिमसारखे त्यांचा कोणी द्वेष किंवा दु:स्वास केला नाही. ते खरच जगज्जेते होते व जगज्जेत्यासारखे वागले! त्या काळच्या मॅचेस कुठे बघायला मिळाल्या तर जरुर बघ व तुझ्या ब्लॉगमधे लिही.

तळटिप्: याच वेस्ट इंडीज टिमविरुद्ध माझा हिरो सुनिल गावस्कर याची तब्बल १३ शतके आहेत:-)


Zakki
Wednesday, January 09, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही भरी आहात zakki , तुमचे उपहासगर्भ बोलणे ऐकुण असे वाटते की तुम्ही नागपुरी नाही पुणेरी आहात

उपहासगर्भ?! अहो मी सत्य बोललो.

तसा मी माझ्या अत्यंत संस्कारक्षम वयात पुण्यात सदाशिव पेठेत राहिल्यामुळे माझे बहुतेक संस्कार पुणेरी आहेत नि त्याचा मला अभिमान वाटतो. (शिवाय त्यामुळे, मी पुणेकरांवर अधिकृत रीत्या नेमके बोलू शकतो, नि नेहेमी ते खरे असल्याने, त्यांना माझा फारच राग येतो, हा भाग वेगळा)

आणि आजकालच्या जगात शरद पवारच काय, कुणाहिबद्दल माहिती मिळू शकते. त्यातून भारतावरील प्रेमामुळे मी नेहेमी भारतातील वृत्तपत्रे, (अगदी लोकसत्तेचे कुमार केतकरांचे अग्रलेख सुद्धा) वाचतो. (फारच विनोदी असतात ते, नाही?)

Adapt च्या नावाखाली वर पुन: त्यांनी केलेले अपमान, खोटे निर्णय विसरा नि खेळत रहा असे वर कुणि म्हंटलेच आहे. मी म्हणतो हवा कशाला तो खेळ? पैशासाठीच ना? मग तसे म्हणा. हरले काय नि जिंकले काय, पैसे तर मिळतातच ना! मग ते सत्य दडवण्यात काय अर्थ आहे? इतर व्यवसाय नोकरी यात काय कमी अपमान, खोटेपणा आपण सहन करतो का? तसाच हाहि एक व्यवसाय आहे. लोकांच्या घरची भांडी घासणार्‍या मुंबईच्या बाले लोकांच्या धंद्यावर एव्हढी चर्चा होते का?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators