Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sarivar sari (Marathi chitrapat)

Hitguj » Views and Comments » General » Sarivar sari (Marathi chitrapat) « Previous Next »

Shrini
Monday, October 30, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Devanagari script madhe na lihilyaa baddal kshamasva!

koni var ullekha kelelaa chitrapat paahilaa aahe kaa ? asalyaas, 'Manisha' che shevatache bhaashan ('malaa chaukati modaayachyaa aahet, navin chaukati modaayachyaa aahet' etc.) kunaalaa kalale kaa ? kalale asalyaas tyaachaa artha koni ithe deil kaa ?

Rahul16
Monday, October 30, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi shrini..

mala watate tu parawa E Tv war ha picture pahila.aani tyawel pasun mazhya dokyat agadi hech shabd firat aahet. ya wakyaparayant ha picture changala watala...ya wakyanantar mala bilkul aawadala aani. ase watayala lagale ki ka picture pahila.

mala manisha murka watali. directer la tila murkhacha dakhawache asel tar mazi kahi harakat nahi. pan ya picture madalya shewatakadun kahi ghenyasakhe nahi ...nakkich..

tase hi te charrecter mala aawadale nahi.....
pan tyala koni kahi karu shakat nahi. te aahech tase..tya muline kam matra chan kele aahe.

Vmpatil
Monday, October 30, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल श्रीनि
मी तो पिक्चर थियेटरला जाउन पाहिला आहे.
समिक्षक लोकानी खुप नावाजलेला आहे तो.
मी एक मित्र गेलो होतो.दोघाना तो आवडला होता.
फ़क्त शेवट कळाला नाही. कदाचित आम्ही मुलान्च्या व्ह्युने पाहिला असेल म्हनुन कळाल नाहि असे वाटले.
शेवटचे चौकट मोडन्याविशयीची मते पटली नाहि.
पण तिचा सन्घर्श करणे आवडले. पण चौकट मोडन्यासठि न्युड सीन देण्याची काय गरज आहे ते नाही कळाले.


Rahul_1982
Monday, October 30, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Shrini, Rahul & V M Patil
या चित्रपटाचि VCD आहे माझ्या कडे, बर्‍याचदा मी चित्रपट पाहिला 'मनिषा'चा सन्घर्ष, विचार आणी व्यक्तिमत्व आवडले,
पण.. 'शेवट' जरासुद्धा आवडला नाहि, शेवटी तिला न्युड करुन काय साद्ध्य करायचे होते?


Arch
Monday, October 30, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर त्यातला शेवटच सगळ्यात आवडला. चित्रपटात तिला कुठेच nude केलेल नाही. modeling जगात गेल्यामुळे लोक तिच्याकडे वाईट दृष्टीने पहातात. त्यात वडिलांच्या office मध्ये काम करणारे काकांसारखे लोकपण असतात.

नेहेमीच्या चौकटीतून जरी ती बाहेर पडून मॉडेलिंगच्या वातावरणात ती शिरली असली तरी आईवडिलांनी केलेल्या संस्कारांनी घडलेली ती कधीच वाकड पाउल टाकणार नाही असा विश्वास आईवडिलांनी तिच्यावर ठेवावा एवढिच तिची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मला exact शब्द आठवत नाहीत वर्ष होऊन गेल तो चित्रपट पाहून.


Sayuri
Monday, October 30, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो खरंच 'सरीवर सरी' हा चित्रपट लोकांपुढे ठेउन दिग्दर्शकाला काय साध्य करायचे आहे तेच कळत नाही. एकदां वाटतं की ती मनिषा जे करत गेली ते बरोबर नाही हे त्यांना दाखवायचंय? पण मग शेवट पाहून असं वाटत नाही.

'मी न्युड्सीन करणार आहे, चौकट वगैरे मोडणार आहे' असं सांगून ती बाहेर येते आणि एका अनामिक आनंदात मनमोकळेपणे पाऊस एन्जॉय करते अश्या शेवटातून काय बोध घ्यायचा? 'मी मॉडेलिंग भले करत असेन पण तुमचे संस्कार, आपली संस्कृती मी मोडली नाही (!?) मी बाहुली नाही (!?), मला बुद्धी आहे (!?), वाटेल तितके कष्ट मी केले वगैरे वगैरे तारे तोडणाया (मॉडेलिंग करायला लागल्यापासून तिने 'संस्कार' किती जपलेत ते दाखवलंच आहे. असो.) मनूची अक्कल गुढ्घ्यात आहे ते चित्रपटाच्या शेवटावरुन कळतंच.

मला तरी एकंदरीत हा चित्रपट मनिषाचं वर्तन, तिचे निर्णय हे चुकीचे असून ते निश्चितच अनुकरणीय नाहीत असा संदेश देणारा तर वाटला नाहीच पण उलट तिचं glorification करुन तिने केलेलं 'चौकट मोडण्याचं' धाडस हे आदर्श म्हणून दाखवलंय की काय असं वाटतं! पण आश्चर्य वाटलं नाही कारण दुर्दैवाने आजकाल समाजाची mentality अशीच झाली आहे!!!


Zakki
Monday, October 30, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर इंग्रजीत sariwar sari वाचून हा बहुतेक द्रौपदी वस्त्रहरणाचा काही पौराणिक सिनेमा असेल असे वाटले. पण आता काही मला त्यात इन्टरेस्ट वाटत नाही. सामाजिक असेल, तर शेवटच काय, आरंभ नि मधले भागहि आजकाल मला कळत नाहीत!

Robeenhood
Tuesday, October 31, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणे वस्त्रहरणचा प्रयोग..
काय मेला आम्बटशौक..

मला तर ते सारिवर सारी असे वाटले
म्हणजे एका साडीवर दुसरी साडी फुकट...


Shrini
Tuesday, October 31, 2006 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rahul_1982, shakya asel tar tiche te shevatache bhaashan ithe lihishil kaa ? tyaache 'transcript' milaale tar tyaatali susambaddhata shodhata yeil.

Rahul16
Tuesday, October 31, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chaukati modanyacha fayadya peksya , dusaryanni chaukati modanyane honare nuksan khup khup mothe aahe.

ashya chaukati sagale jar modat gele tar kay hoil?....

Rahul_1982
Tuesday, October 31, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hoy shrini nakkich me te post karin mala udya paryantcha vel de

Satishmadhekar
Wednesday, November 01, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सरीवर सरी!' ह्या चित्रपटावर अनेक स्त्री-मुक्तीवादी महिलांनी - 'स्त्रियांना बंधनातून बाहेर काढणारी कथा, क्रांतिकारी चित्रपट, पुरुषी वर्चस्वाविरुद्ध लढणार्‍या स्त्रीची गोष्ट' इ. प्रतिक्रिया दिल्याचे वाचले.

या सर्व महिलांना माझा एकच प्रश्न आहे - "तुमची स्वतःची मुलगी, सून, बहीण इ. अशी वागली तर ते तुम्हाला चालेल का?".



Rahul_1982
Wednesday, November 01, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi श्रिनी,

(सरिवर सरि मधिल 'शेवटचे सवान्द')


<<<

मनीषा: आइ मला खुप पल्ला गाठायचाय. खुप मिळवायचय.
पण बळ हव असतना ग? आधार हवा असतो
तु एकदा म्हन तु मझ्या सोबत आहेस, मी एकटी नाहिये

आइ: हो बाळा मी आहे

मनीषा: आइ तुझे घर सोडुन गेले. पण तुझे संस्कार कधीच नाहि सोडले.
पण आता ही चोव्कट मोडुन निघाली आहे मी, म्हणुन तुला भेटायला आले आहे.
दिदी, मि एक
INTERNATIONAL ADD करतेय. Nudes करायला निघालेय..

दिदी (वीणा): कशासाठी मने?

पुन्हा तोच पारंपारिक प्रश्न, माझ्यावर कोणाचा दबाव नाहिये, किंव्हा मला गरज आहे म्हणुन तर अजिबात नाहि,
मला स्वत्: ला तपासुन बघायचे आहे. नव्याने निर्माण होणार्‍या चोअकटी मला मोडायच्या आहेत. अस बेवारश्या सारख जगणं नकोय मला. मला तुम्ही हवे अहात, हा एकलेपणा नको दिदी मला, माझा विजय सांगण्यासाठी आपली माणसं हवी आहेत.
मला खात्री आहे दिदी मी बाहुली नाही, मी म्हणजे माझे शरीर नव्हे. माझी बुद्धि, माझे टैलेन्ट, माझी नितीमत्ता, माझे संस्कार म्हणजे मी आहे

>>>

Manishalimaye
Wednesday, November 01, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>माझी बुद्धि, माझे टैलेन्ट, माझी नितीमत्ता, माझे संस्कार म्हणजे मी आहे <<

>>>

याचा nudes शी काय संदर्भ? ? मला नाही लागला
हा चित्रपट मी पाहिलाय; पण या वाक्याचा अर्थ लागत नाही मला



Rahul16
Wednesday, November 01, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good job rahul.

mazya vicharat kahi badal nahi.

Picture madhali manisha murkha aahe. .

Shrini
Wednesday, November 01, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Rahul, thanks for posting that dialouge here.

So basically yaa mulilaa chaukati modaayachyaa aahet kaaran tilaa je karaayache aahe tyaachyaa tyaa aad yetaata... pan tyaach barobar, tilaa aapali gharachi maanasehi havi aahet kaarana tilaa tichya chaukati modun milavalelyaa 'vijayaache' tyaanchyaa kadun kautuk karun have aahe, aani adachanichyaa kaalaat tyaanchaa maanasik aadhaar havaa aahe...

aani gharachyaa maanasaanaa tiche chaukati modane maanya nasel, tyaachaa tyaanaa traas hot asel tar ? haa vichaara ti mulagi karatach naahi...

yaa sagalyaalaa tichyaa kamaalichyaa swaarthi panaa shivaay dusare kaay mhananaar ?

baakiche 'mi mhanaje maaze sharir naahi, mi baahuli naahi' etc. etc. vaachun tar kamaaliche hasu aale...

Pallavi_pune
Friday, November 03, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tya manisha la jar kharach sanskar tikvayche aste tar nudes karayala ka tayar zali asti? end kahi patlach nahi..anyways..baki picture bara ahe..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators