Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 23, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Soultrip
Friday, June 23, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You, being a capitalist, have all liberty to deny my claims/opinions ! >>>

I should also have the liberty of NOT paying 40% taxes to this non-working government which is hell-bent on making the healthy youngsters handicapped (by providing crutches).


You also conveniently ignored my statement on the NON-WORKING, INEFFICIENT, CORRUPT SC/ST/NT/OBC CLASS I/II/III khakee junta!

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

stri ani tyat hi muslim stri, hyanna amulagra adhikar miltil jenekarun mulanchya shikshanat stri adhik vidhayak bhumika gheu shaktil.

स्त्री, मग ती कोणत्याही धर्माचे असो, ती विधायक भूमिका कशी घेऊ शकेल? मला समजले नाही. कृपया स्पष्ट कराल का?

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yes, you can have that liberty too, provided you are ready to pay penalty for that.

Being citizen of a democratic contry, this is resposibilty of a citizen to obey rules and regulation which are passed by government of majority! Rest is your choice, rather rest should be your concious choice!!


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2003/08/06/stories/2003080600320100.htm

विषयांतर होते आहे, पण समान नागरी कायद्यावर काही अनुभवी लोकांची मते आहेत. यावर चर्चा वाढल्यास दुसरा BB सुरु करता येईल.

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You also conveniently ignored my statement on the NON-WORKING, INEFFICIENT, CORRUPT SC/ST/NT/OBC CLASS I/II/III khakee junta!

no I have not ignored it. It is baseless statement. What statistics do you provide for it?

corruptions and inefficeincy are the only things which has no class and cast discrimincation in it.


Saranga
Friday, June 23, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lalbhai,

aai hi saglyat pahili guru manali jate. jenvaha stri shikleli ani jagruk asel tenvha ti aaplya mulanchya shikshana kade barobar laksha deil. tumchya ek post madhye tumhich ek comrade baddal mahiti dili hoti, tyane aaplya mulinna shaletun kadhale matra mulache shikshan chalu thevle. tyachi patni shikleli asti tar tine hyacha virodh nakki kela asta. parat hya muli jenvha aai hotil tenvha tya aaplya mulanna shikshanache mahatva kase patvun detil?
tumhi namud kelya pramane, shikshanachi sanskruti talagala prayant pohochaychi asel tar tya talagalatlya stri che shikshan uttam asayla haave.
tya shivay kharya magaslya lokanna reservation cha kahi fayda nahi. toh fayda fakt OBC madhyla dhanadya loka ghetil ani sarva samajik ghatak kadhich saman patlivar yeu shaknar nahit.
Mid day meal, free education for girls is important to keep students in school, but if there is no teacher or 3rd class teacher such students will not be ale to stand competition in higher education.

Soultrip
Friday, June 23, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It is baseless statement. What statistics do you provide for it? >>>>

..I can say that to your EVERY statement!!! Asking stats. is the most frequently used excuse, as if a layman is an investigative journalist with every data on his tip of tongue!

-You tell me the percentage of SC/ST/OBC/NT CLASS - I/II/III officers who are NOT currupt & are NOT inefficient.

-You tell me the percentage of comrades who really read Marx & UNDERSTOOD it!

-You tell me the percentage of comrades whose allegiance is to INDIA & NOT CHINA! (These laalbhais have the China-funded conspiracy to sever the whole of North-East India from motherland as second partition!.. Nepal, the ONLY Hindu nation in the world now has become RED)

..& then talk Mr.Mao.


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip,

Thank you for your contribution. Now you are going into negative mode of discussuion. I would certainly try to avoid any issues now onwards. The topic here we are discussing is about reservation! And not how much patriotic we comreds are!

So I am hereby closing discussion with you. I am afraid that my language is much harsher than yours. But that would not lead us nowhere other that unpleasant argumets, what we have seen in last 2 days. Today we are going real good with our discussions. So let's close our discussion on good note that "agree to disagree".

Thanks again.


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,

याचसाठी शिक्षणाची संस्कृती रुजली पाहिजे असा आमचा आग्रह आहे.

स्त्री काय किंवा पुरुष काय, घरातल्या दोघांच्या अनेक पिढ्यांचा न शिकल्याचा शाप धोऊन काढल्याशिवय समाजाची उन्नती शक्य नाही, हे आमचे ठाम मत आहे.

आणि असे वाटते की समान नागरी कायदा याबाबतीत फार तर फार थोडे पुरक काम करू शकेल. तो एकमेव उपाय होऊ शकत नाही.


Soultrip
Friday, June 23, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्नाना उत्तर देता नाही आले की लगेच ही पळवाट!

Anyway, good riddance! (Hope you understand this!)

But don't do any communist propaganda here.

Guys, commies are worse than Mandal! & Please mark my words. Commies + Mandal + Muslims can break this country into pieces. (There was a fire-brand journalist named Varsha Bhosale, who had identified & voiced this problem so succinctly on rediff.com. Unfortunately, her voice is muzzled now)

I stop the discussion here only.




Abhi9
Friday, June 23, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं, आपण सर्वांनी शक्यतो मराठीत लिहावे. अगदीच आवश्यक असेल तिथे इंग्लीशचा वापर करावा.

वर्गरहित समाजव्यवस्था निर्माण करणे, मला वाटत नाही आपल्याला शक्य आहे. आणि आपलं उद्दीष्टही हे साध्य करण्यापेक्षा, सर्व जण गुण्यागोविंदाने राह्तील आणि सर्वांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल हे असायला हवं. मात्र खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांमधे आरक्षण हा यासाठी एकमेव पर्याय होऊ शकत नाही. पण मतांच राजकारण करण्यासाठी हा सगळ्याच पक्षांसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यामुळेच कुठलाही पक्ष शिवसेनेचा अपवाद वगळता, या धोरणाच्या विरोधात गेलेला नाही. मात्र याचा अर्थ या पक्षांना खरचं या धोरणाच्या लाभार्थींचा कळवळा आहे असा नसून, या धोरणाच्या विरोधात जाणे राजकीय दृष्ट्या त्यांच्या फायद्याचं नाहीयं एवढाच होतो.


Divya
Friday, June 23, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Soultrip & Sarang very nice posts.

>>>>>>>>You tell me the percentage of SC/ST/OBC/NT CLASS - I/II/III officers who are NOT currupt & are NOT inefficient.


या प्रश्नाचे उत्तर फ़ार महत्वाचे आहे.

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांमधे आरक्षण हा यासाठी एकमेव पर्याय होऊ शकत नाही.

अगदी खरे आहे. पण हा एक अत्यावश्यक उपाय आहे, असे आमचे मत आहे.

मी आधीच म्हटले तसे सरकारी पातळीवरून राजकारण होतेच आहे. अगदी सर्व पक्षाकडून. पण याचा अर्थ मूळ मुद्दा समाजाच्या गरजेचा नाहीये, असे होत नाही.

जसे की काही महाभाग मुद्द्यांचा विरोध करण्याऐवजे मुद्दे मांडणार्‍याचाच विरोध करण्यात धन्यता आणि हुशारी मनतात. म्हणजे "अ" ने काही मुद्दा मांडला की मुद्दा चूक की बरोबर ते नाही बोलायचे पण "अ" हा कसा सगळ्या दृष्टीनी अपात्र आहे, हे बोलायचे.

ही आजकालच्या तथाकथित "उजव्या" आणि समाजात भेद निर्माण करणार्‍या राजकारणाची पद्धत आहे. जी लोकं स्वतःच समाजात भेदनीतीचा वापर करून मते ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तीच देशाच्या (दुसर्‍या) फाळणीबद्दल टाहो फोडत असतात! अर्थात, असा भंपकपणा असल्यानेच लोकांना स्वतःकडे चालत आलेली सत्ताही टिकवता येत नाही. मग सगळे कसे राष्ट्रद्रोही असा प्रचार करत मतांचा कौल मागायचा. यात काही नवीन नाही!

मुद्दा असा, की राजकारण सगळ्याच गोष्टींचे होते. म्हणून मूळ मुद्दा अनावश्यक नसतो.


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anyway, good riddance!

You can always open new BB and start discussion on how Communist, muslims and all, other than BJP/RSS, are harming this country!

I just requested you not to discuss these issues here. I am not discussing how bad you guys are. I am discussing about reservations. Pray, use some brain.

Thanks again!


Mumbhai
Friday, June 23, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच चर्चा रंगलेली दिसते आहे. मी सर्व काही वाचले नाही पणमाझे पण २ शब्द ...

आपल्या समाजातला खुप मोठा भाग अजुन तळागाळातलाच आहे. आहेरे पेक्षा नाहीरे गटातच जास्त लोक आहेत. दुर्दैवाने ह्या गटात काही विशिष्ट जातीधर्मातील लोक असतीलही. आपले राजकारणी आणि पर्यायाने आपला समाज त्यांना त्या परिस्थितीमधुन बाहेर काढण्याचा कधीच विचार करत नाही. फुले- आंबेडकर ह्यांनी ते काम सुरु केले, ते नक्किच स्तुत्य होते. त्यातलाच एक उपाय म्हणुन त्यांनी आरक्षण चा पर्याय सांगितला. त्यांनी असेही सांगितले होते कि ४० वर्षानंतर हे आरक्षण हळुहळु कमी करायला हवे, जेणे करुन ती तळागाळातील लोक समाजात मानाने बसु शकतील.

आज जात-पात इतरत्र फारशी कुठे पाळली जात नाही- फक्त राजकारण सोडुन. जात पात नष्टच करायची असेल तर प्रत्यक ठिकाणी जात विचारणे प्रथम बंद करायला हवे.

हा प्रश्न सोडवायचा असेल तर नीट विचार करुन मुळातुन प्रश्न सोडवायला पाहीजे. पण असे होत नाही / फुले - आंबेडकरांनी जे विधायक काम चालु केले त्या भांडवलावर आजकालचे नेते (आणि खेदाने सांगावे लागते की त्यात आंबेडकर परीवारातिल लोक हि सामील आहेत) फक्त त्या गोष्टिचा बाउ करत आहेत. त्यांना त्याण्चा समाज सुधारलेलाच हवा आहे नाहीतर त्यांना कोण महत्व देणार.
तसेच पुरातन काळात दलितांना हिन वागणुक दिलि म्हणु आता एकदम दिसेल त्याला आणि योग्यता असो नसो, पाहीजे ते देवुन लायक माणसावर अन्याय करणे पण उचीत नाही.
(ह्या धर्तीवर आपण ब्रिटन च्या राणीला आणि सरकारला भांडायला पाहीजे, तुम्ही आमच्यावर १५० वर्शे राज्य केले, गुलामगिरि लादली आता आम्हाला तुमच्यवर राज्य करु द्या, तुमच्या संसदेत ६०% लोक आमचे असतील ... )

असो , नुस्ते आरक्षणाचा बाउ करुन काही मोजक्या लोकाना स्वतःचा उदो उदो करुन घ्ययचे असेल तर गोष्ट वेगळी. तसे तर आरक्षणाचे लोणी दिसले कि इतके दिवस स्वतःला सवर्ण समजुन घेणारे लोक, आता आम्ही पण मागासलेलो आहे हे अभिमानाने सांगतात. हे खरेच खेदाचे आहे.

अहो वरवरचे प्रयत्न पण कामाचे नाहीत. हे सर्व थोर विचारवंत , भाषणे, मोर्चा काढण्यापेक्षा खेड्यात जावुन शाळा का नाही, प्रकाश आमटॆ आणि इतर समाजसेवकांसारखे सेवा का नाही करत? साधे उदाहरण घ्या .. आमची भाण्डेवाली ही त्या विशिष्ट जमातीतली आहे. तिला २ मुले आणि १ मुलगी. तिघेहि शाळा करत नाहित. दिवस भर उनाडक्या करत फ़िरतात. पोरीला जबरदस्ती कामावर आणले जाते. लायन्स क्लब आणि इतर संस्था तर्फे मदत देवुन शाळेची व्यवस्था केली पण पुस्तकाचे पैसे नवर्याने बाटलीवर उडवले आणि पोरे परत रस्त्यावर. शाळेत फक्त तांदुळ आणायला जातात. मास्तर काहि बोलले तर त्यांच्या जातीतली राजकारणी जातिवाचक शिव्या दिल्या म्हणुन बोम्ब मारतात. हे राजकारणी लोक, मुल शिकतिल असे काहीच करत नाहित, फ़क्त त्यान्च्या दारुड्या बापाला उचकावुन लावतात. असो.
समाज शिक्षणाशिवाय उन्नती नाही आणि त्यात कुणालाच रस नाही , सगळ्यांना आरक्षणाच्या नावावर मलई हडपण्याचे पडले आहे.

Mumbhai
Friday, June 23, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी मराठी लिहण्याच्या नादात अनेक शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत याची जाणिव आहे.. कृपया समजुन घ्या.

Kedarjoshi
Friday, June 23, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mumbhai
एक चांगले पोस्ट. पण किती जण समजु शकतील. I dont know.

लालभाई अहो, मी काही तुमचे कान घरले नाहीत ~D
तुम्ही ebc form च्या मुद्द्याला बगल दिली आहे.



Peshawa
Friday, June 23, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I just requested you not to discuss these issues here. I am not discussing how bad you guys are. I am discussing about reservations. Pray, use some brain.>>>

discussing ? he mhanaje CBN (C= comred) tune kelyaa saarakhe waaTatay! in nutshell laal"bhai" : in democracy (like ours) numbers decide the winner so get numbers and declare yourself winner ... fair enough!

about brain I congratualte you for using yours and I understand your frustration that nobody is using theirs. but they can't unlike bengal many other states have no great red tradition to speak and they still think that brain cells are grey and NOT RED (can you believe that!)...

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाज शिक्षणाशिवाय उन्नती नाही आणि त्यात कुणालाच रस नाही
>>>

दुर्दैवाने हे अतिशय खरे आहे..

तुम्ही दिलेले तुमच्या कामवालीचे उदाहरण आपल्या बहुतांश समाजाचे प्रतिनिधित्त्व करतो.

आंबेडकरांनी जरूर सांगितले की काही वर्षांनी आरक्षणे हळू हळू कमी करत न्या. त्यामागचे गृहितक असे होते के शिक्षणाचा प्रसार खालपर्यंत होईल. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. हेही कटू सत्य आहे. तुम्ही दिलेले उदाहरण आणि मी आधी दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत.


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार..

राजकारणाविषयी मी आधीच लिहिले आहे. त्यामुळे दलित नेत्यांविषयी अधिक लिहिण्यात वेळ घालवत नाही. "सगळ्याच" पार्‍तांमधे काही नेते कुचकामी तर काही चांगले असतातच!

EBC फ़ोर्म बद्दल बोललो नाही कारण तुम्ही म्हणताय त्यात मला तपशीलात थोडी चूक वाटते. EBC फ़ोर्म भरून प्राथमिक आणि मध्यमिक शिक्षणात सवलती मिळतात, उच्च शिक्षणात मिळत नाहीत. असे मला वाटते. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही आज. चौकशी करून नक्की काय ते सांगतो.

पण तुमच्या मुद्द्याचा अर्थ असा की सरकार ज्या योजना जाहिर करते त्या तळागाळापर्यंत पोचत नाहीत. त्यांना समजतच नाही की अशा काही योजना आहेत. त्यामागेही इथे अनेकवेळा उपस्थित झाला तो मुद्दा येतोच! नुसतेच राजकारण करायचे आणि पुढे काहीच नाही. हे खरे आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators