Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लग्नानंतर तुमची - आमची चुल वेगळी.. ...

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » लग्नानंतर तुमची - आमची चुल वेगळी.. « Previous Next »

Bee
Wednesday, June 14, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच ' Ideal संसाराच्या माझ्या कल्पना' ह्या बीबीवरचे शेवटचे ३ पोष्ट्स वाचले. त्यावरून वाटले हा एक नविन बीबी उघडावा.

मुलाच्या लग्नानंतर आईवडीलांनी स्वखुशीने वेगळे राहणे पसंत करणे किंवा मुलाच्या संसारासाठी त्यापासून मुद्दाम दूर राहण्याचा निर्णय घेणे चुक की बरोबर? किंवा ह्याच्या अगदी उलट मुलाने वा सुनेने आईवडीलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणे ह्यात कुणाला काही चुक बरोबर वाटते का?

माझ्या मते हा निर्णय बराचसा भावनिक साच्यातला आहे पण आपण त्याचा व्यवहारीक दृष्टीकोणातूनच अधिक विचार करतो. शेवटी लग्न होणे आणि आईवडील मिळणे ह्या दोन्ही गोष्टी एकदाच घडणार्‍या असतात. हा निर्णय घेऊन आपण ह्या नातामधे किती आणि कसा समन्वय साधतो ते महत्त्वाचे आहे.


Sayonara
Wednesday, June 14, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मला वाटतं अश्या चर्चेचा आणखीन एक बीबी होता.

Sayonara
Wednesday, June 14, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=692389#POST692389
हा बघ तो बीबी.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators