Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2006

Hitguj » Views and Comments » General » तुमची सुखाची व्याख्या काय? » Archive through May 11, 2006 « Previous Next »

Sahilshah
Saturday, April 29, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Second thought माझी सुखाची व्याख्या म्हणजे दुपारची झोप पण हे स्वर्ग सुख आठवड्यातुन एकदाच मिळते.

Santu
Saturday, April 29, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सुखा ची कल्पना म्हणजे
समोर अलकनंदे सारखा शुभ्र प्रवाह असावा
चवीला मद्य असावे.
व बरोबर वाचायला dostovasky किंवा जी.ए. असावेत


Dha
Monday, May 01, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु,माझी सुखाची कल्पनाही अशीच आहे,


रिमझिम रिमझिम पाऊस असावा
कांदाभजी असावी
वाफाळलेला चहा असावा,
लताची जुनी गाणी मंद आवाजात चालु असावी
कुठलेही छानसे पुस्तक असावे,
वाचताना कुणीही उठ्वुन काम सांगु नये.
आ हा... किती रीलक्स..किती शांत वाटेल...
असे दुसरे सुखच नसेल.


Yuvrajshekhar
Saturday, May 06, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कटींग चहा आणि सिगारेट व्वा! झक्कास!! अजूनही थोड्या अपेक्षा आहेत पण कॉलेज लाईफमध्ये मुलांसाठी सुखाची व्याख्या यापेक्षा जास्त नसावी,या उप्पर ऑफ लेक्चर्स,एक गर्लफ्रेंड, खिशात थोडेसे पैसे, जमलंच तर एक बाईक,थिएटरमध्ये कोर्नरची सीट इतकं पुरेसं आहे.
मान जा ए खुदा
इतनीसी है दुआ
मैं ज्यादा नही मांगता.


Santu
Sunday, May 07, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि च रे दोस्ता
corner seat क्या बात आहे


Abcd
Monday, May 08, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मन्डळी,
मी ईथे नवीन आहे, सम्भाळुन घ्या.

सुख म्हन्जे काय? एका वाक्यात सान्गायच तर मनाला मिळनारी शान्तता म्हणजे सुख.

प्रत्येकाल ती कशी मिळते हे त्यचा त्यानी ओळखाव २६.
कही रोज्च्या गोश्त्टी
माZयमते २६.ख़ूप शारिरीक कष्त्ना नन्तर पर्वताच्या टोकाहुन दिसणार भव्य द्रुश्य, ग्लास्स भर थन्डगार माठातल पाणी,
ऑफ़्फ़िcएमधुन घरी अल्यावर हातात नवर्यानी केलेला कप भर कडक चहा लहान मुलान्च हसण,
ख़्हूप पाऊस पडत असताना कान्दा भजी or a glass of scotch ..........
याही पेक्शा खर सुख मिळत जेव्हा खरे मित्रा नातलग जेव्हा भरभरुन प्रेम देतात ...:-)))


Santu
Tuesday, May 09, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबकड इ

आहो नवरयाने म्हंजे काय हो?

साँरी बर का?
गंमत केली


Lopamudraa
Tuesday, May 09, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नवरा चहाच करुन देत नसेल तर... ????.. ...... .. .. ..

Abcd
Tuesday, May 09, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नवरा चहाच करुन देत नसेल तर... ????..

तुमच नशीब दुसरा काय :-)))))


Santu
Wednesday, May 10, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dha
मद्याच्या जोडिला ऐकायला
रफ़ी-मदन मोहन असावा
साथिला आसावी मधुबाला


Maudee
Wednesday, May 10, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आणि नवरा चहाच करून देत नसेल तर...???

त्याला करायला सान्गावा....

एक ना एक दिवस नक्की करेल....:-)

Aparnas
Wednesday, May 10, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नवरा चहा करुन देत असेल पण त्य चहाला चहा म्हणणं कठीण असेल तर?? :-):-)
पण खरच abcd च्या कल्पनेशी मी सहमत आहे.

Santu
Wednesday, May 10, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आखिल नवरेजातिच अवघड
आहे बुवा


Lopamudraa
Wednesday, May 10, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरात.. कोणी चहाच घेत नाही... म्हणुन म्हटले...
पण त्यावरुन अगदी नशिबाचा उध्दार... अरे बापरे... माझ्या वाक्याचा अजुन काही दुसरा अर्थ निघतो कि काय....
मला असे वाटत नाही...
माझ्या सुखाच्या व्यख्येत दुखावणे बसत नाही...म्हणुन पुढे व्याढवत नाही...


Devdattag
Wednesday, May 10, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सध्याची सुखाची कल्पना
पावसाळ्यातली संध्याकाळ.. हातात छानसं पुस्तक.. बॅकग्राउंडला जूनी गाणी.. जोडीला चहा आणि भजी.. आणि हे सगळं.. "पुण्यात घरी"


Moodi
Wednesday, May 10, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तू आधी सांगीतलस कुठे की तुमच्याकडे कुणी चहाच घेत नाही ते..

Yuvrajshekhar
Wednesday, May 10, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं?
कुणाकडे पूर्ण गाणं आहे का? ऐकावसं वाटतंय किमान वाचायला मिळालं तरी पुरेसं आहे तेवढीच आमच्या सुखात थोडीशी भर पडेल.


Yuvrajshekhar
Wednesday, May 10, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णाजी, बायको रोज जेवण बनवते त्याला सगळे नवरे जेवण समजूनच जेवतात,तुमचाही नवरा याला अपवाद नसावा, तसंच नवय्राने बनवलेला चहा चहा समजूनच प्यावा.

Aparnas
Thursday, May 11, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो युवराज, माझी सुखाची व्याख्या तर आयता चहा मिळणे एवढीच आहे. त्यामुळे तो चहा चहा समजूनच प्यायचा हे तर झालंच. आता नवर्‍याची सुखाची व्याख्या जर 'आयतं जेवण' अशी नसून 'आयतं चविष्ट जेवण' अशी असेल तर मी बिचारी काय करणार?? :-):-)

Maudee
Thursday, May 11, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा.....दिवे घे......

युवराज,
तुमचे म्हणने मला पटते....
म्हणुन माझ्या नवर्‍याच्या हातचा चहा मी चहा समजून पिते......

यावरून माझे एक colligue सन्गतात तो किस्स अठवला...थोडस विषयान्तर होत आहे तरी सान्गतेच....
त्यान्च्या मते लग्न होते त्यावेळी अगदी सुन्दर स्वयम्पाक करणारी एखादीच असेल....पण तिच्या हातचा स्वयम्पाक सुन्दर व्हायला नवर्‍याचा हतभार जास्त लागतो....म्हनजे नवर्‍याने स्वयम्पाक करावा असे नाही म्हणायचय मला(अर्थात एखाद्या वेळी केला तर चालतो म्हणा :-) )
पण तिच्या चान्गल्या झालेल्या पदर्थान्ची योग्य स्तुती करून तिचा हुरुप नवरा वाढवू शकतो...आणि बिघडलेल्या पदर्थान्ची योग्य समीक्षा करून ते सुधारण्यास तो मदत करू शकतो

हा विचार मला आवडला....मझ्या नवर्‍यालाही मी सन्गितला....आणि तो आम्ही अमलात आनण्याचा प्रयत्न करतोय.......


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators