Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मदत हवी आहे

Hitguj » Looking for » General » मदत हवी आहे « Previous Next »

Satishmadhekar
Wednesday, November 28, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकत्याच हैद्राबादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुकुंद मराठे हा मुंबईचा तरूण गंभीर जखमी झालेला आहे. त्याचा कुटुंबियांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2568360.cms


त्याच्यासाठी खालील पत्त्यावर मदत पाठविता येईल.

Mukund Mangesh Marathe
Cama Lane, Hanshoti Road,
Geegawadi, Room no. 59,
Ghatkopar West, Mumbai 400086
Phone No. - 022-25141864

त्याचे व त्याच्या वडिलांचे बॅंक ऑफ बरोडा मध्ये जॉईंट अकाउंट आहे. खात्याचा क्रमांक - ०३९५०१०००२०९३१ असा आहे. या खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर सुद्धा करता येईल.


नेमस्तक - हा बातमीफलक जर चुकीच्या ठिकाणी उघडला गेला असेल तर तो कृपया योग्य त्या ठिकाणी हलवावा ही विनंती.

Dakshina
Monday, December 17, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे, मायबोलीवर एक बी. बी. होता, Upcoming Program चा, तो शोधतेय, प्लिज मला मदत करा...

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators