Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हरिद्वार प्रवास ...

Hitguj » Looking for » General » हरिद्वार प्रवास « Previous Next »

Ajjuka
Thursday, November 15, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिद्वार प्रवास
कुणी हरिद्वार येथे रहाण्याचे बरे हॉटेल आणि दिल्ली-हरिद्वार प्रवासाबद्दल काही माहिती असेल तर सांगू शकेल काय?
नेटवर रेल्वेचे वेळापत्रक आहे. अनेक हॉटेल्सची माहिती आहे पण उत्तरेत आणि तेही धार्मिक क्षेत्री जायचे आहे म्हणजे फसवणुकीची शक्यता ९०% तेव्हा अनुभवातून शिकलेले बरे. आईच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जायचे आहे. अश्या वेळेला फसवणूक झाल्यास मानसिक त्रास जास्त होतो.

काही माहिती असल्यास सांगावी.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators