Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दोन श्वानांची कविता

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Kavita aani Gaani » दोन श्वानांची कविता « Previous Next »

Asami_asami
Thursday, September 28, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक कविता एकदा वाचली होती. त्यात दोन श्वानांचे(dogs) संभाषण दिले होते. एक व्रुद्ध श्वान आणि एक लहान श्वान. व्रुद्ध श्वान लहान्याला विचारते की सुख म्हणजे काय आणि ते लहान श्वान उत्तर देते की सुख माझ्या शेपटित आहे, जितके मी ते पकडायला जातो ते माझ्या हातात येत नाही आणि मी स्वताभोवती गरागरा फ़िरत राहतो. त्यावर मग मोठे श्वान पण छानसे उत्तर देते ई. ई...

खुपच छान कविता आहे. कोणाला माहित असेल तर जरुर जरुर ईथे टाकावी. वाट बघतोय....


Sherloc
Friday, September 29, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता मला माहित नाही. पण तुमच्या वर्णनावरुन वाटतय की कविकल्पना केवळ अप्रतिम आहे. मी देखील अशा कवितेची उत्सुकतेने वाट बघीन.

Aadi_gem
Friday, June 08, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुद्धा ही कविता वाचली आहे.... बहुतेक कुसुमग्रजांची आहे....! फ़ारॅह सुरेख आहे.... असल्यास जरूर इथे टाका..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators