Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
साप्ताहिक सकाळ कथा स्पर्धा ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » साप्ताहिक सकाळ कथा स्पर्धा « Previous Next »

  Thread Posts Last Post

Gajanan1
Thursday, July 20, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला साप्ताहिक सकाळच्या कथा स्पर्धेसाठी कथा पाठवायची आहे.
पण सध्या मी हरियानामध्ये आहे.
इन्टरनेटवर सा. सकाळची वेब्साईट मला नीट डिस्पे होत नाही आहे.

क्रुपया मला साप्ताहिक सकाळच्या पुणे ऑफ़िसचा address व phone no हवा आहे.

स्पर्धेची last date कधी आहे?

my e mail is
gajananprofits@yahoo.co.in

anybody please tell.

Moodi
Thursday, July 20, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन इथे पत्ता देतेच आहे. तरीही मेलद्वारा हवा असेल तर कळवा. पाठवेन.

संपादक,
साप्ताहीक सकाळ,
५९५, बुधवार पेठ,
पुणे - ४११००२
फोन : ०२० - २४४ ५५ ५०० ( २४४५५५००)

email:
sakal@giaspn01.vsnl.net.in

वरील पत्यात ०१ हा आकडा आहे.
प्रिंटींग प्रेस
५९५, बुधवार पेठ, पुणे - २

कृपया फोन नं, अन इमेलचा पत्ता नीट साधी मेल आधी पाठवुन अन फोन डिरेक्टरीतुन पडताळून घ्यावा.

ह्या मेलचा पत्ता बदलला असेल, तरीही खालील पत्यावर मेल करुन पहावी.

info@esakal.com , editor@esakal.com , webmaster@esakal.com


Gajanan1
Friday, July 21, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी धन्यवाद. मी सा. सकाळला e mail करेन.

Gajanan1
Monday, July 24, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moody,
I sent story today.. last date is just near.. 30 jully 2006. Thanks a lot for timely help...Phone number given by u is correct, i have contacted on it.

Moodi
Monday, July 24, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन अनेक शुभेच्छा. अजून काही मासिकांचे पत्ते हवे असतील तर प्रयत्न करते देण्याचा.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators