Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ICSI

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Schools and Colleges » ICSI « Previous Next »

Pushkardamle
Monday, February 09, 2004 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi cs che student astil tyani ikade yave

Wakdya
Tuesday, February 10, 2004 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e@sa sTuDMT caalaola ka roÆ :-)

Pushkardamle
Tuesday, February 10, 2004 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aare mag chalanar tar 22 tarkhela SOP aahe

Wakdya
Tuesday, February 10, 2004 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SOP ? mhNajao kayaÆ
Aro baabaaÊ maaJaa e@sa sTuDMT mhNajao Aaya kaD- imaLivaNyaapurta saMbaMQa Aalaolaa² to pNa Ôa]MDoXana kÜsa- laa ² ek pNa popr idlaa naahI kQaI²
trI AjaunahI caalaola kaÆ
:-)

Pushkardamle
Tuesday, February 10, 2004 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hÜ caalaolanaa Aaya kaD- ivacaaÉna kÜina maosaoja baÜD- var maosaoja Takt kaÆ
SOP student oriented program for the student by the student from the student

Wakdya
Wednesday, February 11, 2004 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good! Aata saaMga kI tu kaya krtÜsaÆ kÜNa%yaa Tma- cao popr idlao AahosaÆ jaa^ba krtÜsa ka kuzoÆ puNyaat kI kuzo AahosaÆ

Pushkardamle
Wednesday, February 11, 2004 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aa<aa ima iDsaombar cao ppor idlao Aahot [nTrcao jaÜba naaih puNyaatca Aaho

Wakdya
Wednesday, February 11, 2004 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maga kuNaa saI esa kDo [MTrXaIp vagaOro naahI ka krta yaoNaarÆ tovhDaca p`^i@Tkla AnauBava

Pushkardamle
Thursday, February 12, 2004 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hÜ pNa itqao [nTor ja,laolyaanaaca Gaotat Asa maaja, la@Xaat Aala Aaho %yaatunaih imaLala tr barca Aaho baGau kya hÜtya to.

Wakdya
Thursday, February 12, 2004 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wish You Best Luck Man :-)

Pushkardamle
Saturday, February 14, 2004 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you Mr. Jayant thank you

Ravindra_5
Friday, July 23, 2004 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HI Pushkar
I think i know you. Tuzya results che kaay zale.
kalaw
pedhyanchi waat baghata he


Limbutimbu
Friday, January 18, 2008 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, २००४ नन्तर डायरेक्ट मीच काय इथे????? असो!

माझ्यापुढे एक प्रश्ण आहे!
ROC वर Annual Forms file करताना जर एखादा Form जसे की Form23AC मधिल तारीख किन्वा अन्य तपशील चुकला हे, हा Form ३० दिवसान्चे आत भरायचा असल्याने भरुन झाला हे
नन्तर Form20B भरताना चुक लक्षात आली, चूक सुधारणे अत्यावश्यक हे
तर आधी भरलेला Annual Form 23AC रिसबमिट करता येतो का? कसा करतात?
(इथे एक लक्षात घ्यायचे की आधीची चूक कन्टीन्यु ठेवुन दुसरा फोर्‍म भरणे मला शक्य नाहीये, तसले प्रकार प्रायव्हेट कम्पनीच्याबाबतीत करुन झालेत, पण इथे सकारण शक्य नाही)
माझा अनुभव आणि instruction kit प्रमाणे Annual Forms ना resubmission ची provision नाही, तर अशा वेळेस काय करावे?
कोणी जाणकार यावर उत्तर देवु शकतील काय? या बाबत मी PSG यान्ना त्यान्च्या खरडवहीत विचारले होते की जमल्यास उत्तर द्यावे हि विनन्ती
हे मॅटर अर्जण्ट हे! (आणि तरीही उद्या तिसरा शनिवार आणि रविवार अशी मला सुट्टी हे, तेव्हा उत्तर जरुर द्यावे, मी सोमवारी वाचिन)
या बाबत TCS वाले काय मदत करू शकतात? मूळात करतात का? (कारण त्यान्च्या इथला फोन कुणी उचलतच नाही हे)
आधी भरलेल्या Form चे status approved असे आहे तर काय?
असा problem यापुर्वी कुणाला आलेला आहे का?
हा प्रश्ण listed or non-listed दोन्ही प्रकारच्या कम्पन्यान्ना लागू हे!
प्रतिसादाची अपेक्षा! :-)

(वरील अडचणी बघता बहुतेक टिळक नाही दाते नाही गेलाबाजार ढवळे पन्चान्गाप्रमाणेतरी अजुनही माझी साडेसाती सम्पलेली दिसत नाही )
DDD

Psg
Saturday, January 19, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

23AC आणि 20B यामधे कशात तफ़ावत आहे? Authorised Capital चूकीचं पडलं असेल तर कंपनीचा मास्टर डेटा चेक करा.. तिथे बरोबर असेल आणि आता Auth. Cap चुकलं असेल तरी हरकत नाही.

Date of AGM मधे तफ़ावत आहे का? का अजून काही वेगळीच तफ़ावत आहे? तुमच्या कंपनीचे जे Practising Company Secretary आहेत त्यांनाच कन्सल्ट करा, त्यांना असल्या केसेसची सवय असते. बहुतेक करून ROC कडून काहीही enquiry येत नाही, unless चूक गंभीर आहे. तुमचे PCS guide करू शकतील या बाबतीत.

TCS overloaded आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा न ठेवणे योग्य, ROC level चे काम असेल तर तिथली लोकंही (पैसे घेऊन का होईना,) बरीच मदत करतात. तुमची चूक नक्की कोणत्या तपशीलात झाली आहे हे समजले तर अधिक नेमके उत्तर देता येईल.


Limbutimbu
Monday, January 21, 2008 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीएस्जी, एजीएम ड्यु डेट मला सान्गितल्यावरुन मी पन्धरा महिन्यान्च कॅलक्युलेशन करुन टाकली होती २३एसी मधे, (त्या ऐवजी खर तर ती ३० सप्टेम्बर हवी होती, तो फॉर्म तसाच फ़ाईल केला! २०बी भरताना लक्षात आले की एजीएम एक्स्टेन्शन घेतलेले त्यात नमुद करणे अत्यावश्यक हे! पण मग ते करताना ड्यु डेट ३० सप्टेम्बर लिहायला हवी जेव्हा २३एसी मधे ती वेगळीच आहे, अर्थात अशा परिस्थितीत २०बी एक्सेप्ट केला जात नाही!
आमच्या PCS नी मला कॉन्फिडण्टली सान्गितले की ऍन्युअल फोर्म्सचे रिसबमिशन होते (जेव्हा मला पक्के माहिते की होत नाही) त्यान्चे ऐकुन जेव्हा रिसबमिशन करायला बसलो तेव्हा तर्‍हेतहेचे एरर मेसेज येवु लागले!
TCS वाले फोन उचलत नाहीत!
मी दुसर्‍या PCS शी कॉन्टॅक्ट करुन विचारले तेव्हा त्याचे म्हणणे असे पडले की २३एसी पुर्णतः नव्याने भरावा फी भरुन व मागाहून २०बी भरावा!
या बाबत तुम्हाला काय वाटते?
(या बाबात मी काय उचापती केल्यात अन त्यावरुन काय गदारोळ उठला हे ते नन्तर सान्गतोच)
:-)

Psg
Monday, January 21, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Date of AGM and Due Date of AGM अश्या दोन वेगवेगळ्या तारखा भरायच्या असतात. Due Date should generally be 30th Sept in all cases, however if you have applied and received an extension for holding the AGM, then the Due Date should be this extended date. (The letter of extension from the ROC shall form a part of the attachements.) असो, २०बी मधे ती extended date टाकून पाहिली का? तो फ़ॉर्म २३एसी प्रमाणेच भरून पाहिला का? दोन्ही करताना अडकायला होतेय का? तर मग २०बी आणि २३एसी मधे सिमिलॅरिटी आणण्यासाठी डीले फ़ी भरून पुन्हा २३एसी आणि पर्यायाने २३एसीए ही भरणे उत्तम. आत्ता क्वेरी आली नाही, तरी नंतर कधीही, कितीही वर्षांनी येऊ शकते. त्यापेक्षा आत्ताच वनटाईम डीले फ़ी भरून विषय संपवावा असे मला वाटते.

Monakshi
Monday, January 21, 2008 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुभाव, तुम्हाला या क्सेमध्ये दोन options available आहेत,

१) तुम्ही एक फ्रेश फॉर्म download करा आणि तो परत बरोबर AGM Date घालून परत submit करा. ह्या केसमध्ये तुम्हाला normal fee + late fee दोन्ही भरावं लागेल. तो फॉर्म file करताना तुम्हाला कदाचित - " this form is already filed, would u like to file again?" अशा प्रकारचा msg येऊ शकतो, अशा वेळी yes किंवा continue जो काही option असेल तो select करुन पुढे जायचं.

कारण annual filing ला corrections सुधारायचा option नसतो.

किंवा

२) ROC च्या ऑफिसात फोन करुन तिकडे जी MCA ची माणसं बसलेली असतात त्यांच्याकडे चौकशी करा. ते कदाचित तुम्हाला ticket raise करायला सांगतील. म्हणजे तिकडे जाउण एक फॉर्म भरायचा ज्याच्यात आपण जो गोंधळ घातलाय त्याचे details द्यायचे की मग ते correct करतात. पण ती exact procedure तुम्हाला तिकडे फोन करुनच कळू शकेल.

तुमची लिमिटेड आणि लिस्टेड कं असल्यामुळे तुम्ही यापध्दतीने गेलात तर उत्तम अन्यथा seniors तुमच्या डोक्यावर खापर फोडायला पुढेमागे बघणार नाहीत.

hope तुमचं शंका निरसन झालं असेल. :-)



Limbutimbu
Monday, January 21, 2008 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSG & MonakshI धन्यवाद! :-)
PSG:
......... however if you have applied and received an extension for holding the AGM, then the Due Date should be this extended date.
No, the due date is related with the ending date of financial year, i.e. normally 31st March. The due date should be of six months from the ending date of financial year! In our case it is 30th September, but it was wrongly mentioned by counting 15 months from previous AGM.
Further, we had to obtain extension for AGM which was valid upto 30th November.
In any case, the date of AGM should be lower than AGM Due date, but if not, then the column of AGM Extension Date is to be filled. In Form 23AC we had made mistake, but we were not able to contnue that mistake in 20B.
The problem was that PCS was saying that "resubmission" is possible without paying fees. My boss insisted to take help of the PCS, & the PCS guided me to contact TCS. (खर तर त्यान्नी मला चेन्डू बनवुन TCS च्या कोर्टात फेकला)
Finally, by using every option available for resubmission, I got various error messages & I felt that I should file the form 23AC again by paying fees, & so I did that.
When, I informed this to my boss on email, he got shocked that why I did not asked him before filing and then balance was as usual, a quaral through emails
Today I got confirmation emails from MCA21 portal informing approval of these forms. I forwarded these mails to my boss, till now, there is no firing mail is received
एनिवे, मेनी मेनी थॅन्क्स टू बोथ ऑफ यू! :-)
दुर्दैवाने, मी माझ्या बॉसला, Annual Forms चे रिसबमिशन होत नाही ह्याचे प्रुफ दाखवु शकतो पण चूक झाल्यास पुन्हा फी भरून तो फॉर्म भरावा असे कुठे लिहिले आहे ते दाखवु शकलो नाही हे! तुम्हाला प्रश्ण विचारण्यामागील उद्देश हाच होता की असे रायटीन्ग मधे कुठे जर मिळाले तर बॉस ला दाखविता येईल व मी घेतलेली स्टेप योग्य होती असे ठासून सान्गता येईल!
:-)

Limbutimbu
Monday, January 21, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन मोनाक्षी, ROC Office ला कॉन्टॅक्ट केला नाही! (उगीच कशाला आग्यामोहोळावर दगड मारावा???? आधीच अजुनही माझी साडेसाती सम्पलेली नाही! [बहुतेक ढवळे पन्चान्गानुसार])

Limbutimbu
Tuesday, February 12, 2008 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेक्रेटरिअल फिल्ड मधे पुण्यात काही जॉबच्या (नोकरी / जॉबवर्क) सन्धी आहेत का? माहित असल्यास कृपया मला सान्गाव्यात!!! :-)

Limbutimbu
Monday, March 03, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शन्का हे, अर्थात ऍकेडेमिक!
माझा एक कलिग हे! तो एका व्यक्तीला (जी आमचे येथेच कामाला होती) को ऑपरेटीव्ह बॅन्केच्या दोन कर्जान्साठी गॅरेन्टर राहिला होता!
सदरची व्यक्ती कालान्तराने (रिटायरमेण्टनन्तर) लापता झाली व हे कलीगच्या उशिरा लक्षात आले जेव्हा बॅन्केच्या थकबाकीच्या वसुलिच्या नोटिसा त्याला मिळाल्या!
एका बॅन्केने वसुली दाखला मिळवुन त्याच्या सॅलरीवर वसुलीसाठी ऍटेचमेण्ट आणण्याच्या प्रयत्न केला परन्तू पेमेण्ट ऑफ वेजेस ऍक्ट प्रमाणे मिनिमम वेजेस च्या पळवाटेमागे दडून त्यावर कारवाही होवु शकली नाही!
आता सदरच्या दोन्ही बॅन्का त्याला हॅरॅसमेण्ट करतात!
दुसरा गॅरॅन्टर देखिल लापता हे!

कलिगच्या आर्थिक परिस्थिती मुळे कर्जदाराचे हे लोन रिपेड करण्याची जामिनदार म्हणुन कलिगची क्षमता नाही, असे असताना सुद्धा, त्याने दुसर्‍या एका सन्स्थेतून रुपये ३०,००० चे कर्ज काढून दोन्ही पैकी एका बॅन्केचे कर्जदाराचे देणे जामिनदार म्हणुन देण्याची तयारी दाखविली व त्या बॅन्केने उरलेली ९०,००० चे येणे माफ करुन त्याला त्या देण्यातून मुक्त करण्यासम्बन्धी विनन्ती केली असता सदरची बॅन्क ते मान्य करीत नाही!
यावर उपाय काय????

हा कलिग स्वतःस "दिवाळखोर" म्हणुनही जाहीर करू शकत नाही जेव्हा त्याचे सव्तःचे नावावर एक फ्लॅट हे ज्याचे हप्ते त्याचे पगारातून कापले जातात व नोकरी हा त्याचे उत्पन्नाचे एकमेव साधन हे!
बाबत आपण त्यास काय सल्ला देवु शकाल? किन्वा योग्य व्यक्तीचे नाव मार्गदर्शनासाठी सुचवू शकाल???


Limbutimbu
Saturday, March 08, 2008 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला BSE च्या ह्या DCS/CIR/2006/5 Dated 8th February, 2006 चि कॉपी किन्वा लिन्क हवी हे, मिळत नाहीये! :-(
कोण देवु शकेल काय?
हे सर्क्युलर कम लेटर डायरेक्टर्स डाटाबेस सन्दर्भात व क्लॉज ४९ सन्दर्भात हे!


Limbutimbu
Thursday, November 06, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यामारी या फॉर्म २०बी च्या!
सह्या केल्यात तरी सह्या नाही केल्यात असा निरोप आरोसीची "शिश्टीम" देत्ये!
जरा चार ठिकाणी चौकशी केली तर हा गोन्धळ म्हणे २८ सप्टेम्बर पासून सुरू हे!
मला एकट्यालाच नाही तर असन्ख्य लोकान्ना हाच व असेच प्रॉब्लेम्स येताहेत!
नशिबाने २३एसी भरुन झाले, आता गाड २०बी ला अडकलय, काय करू?
काही मार्गदर्शन? सुचना?

(नाहीतर आहेच, उद्या मुक्काम आमच्या पीसीएस कडे, प्रभातरोडला! )
ते टीसीएस वाले काही कामाचे नाहीत, नुस्ता फॉर्म भरण्याची सोय येवढाc उपयोग त्यान्चा, बाकी वरीलप्रमाणे काही प्रॉब्लेम आले तर तेही काही करू शकत नाहीत असा अनुभव हे
आयला, हा केव्हा भरणार, अन बाकीच्या दोन चार प्रायव्हेटचे राहिलेत ते कधी अन कसे भरणार देवाला ठाऊक


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators