Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
. बंदिनी-उर्वरित भाग ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » . बंदिनी-उर्वरित भाग « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 21, 200720 02-21-07  7:17 pm
Archive through February 22, 200720 02-22-07  12:15 pm

Raadhika
Thursday, February 22, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'दहा हजार रुपये पडतील...'
मला आजपर्यंत असं वाटायचं की प्रकाशक लेखकांना पैसे देतात म्हणून...

BTW , तुमची ही कथादेखील खूप सुंदर आहे... खूप आवडली.


Manuswini
Thursday, February 22, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, अग मी वाद नाही ग घालत होते. माझे आपले विचार मांडले.

तुच बघ ना तुझी कथा कीती विचार करायला भाग पाडते जरी ती फक्त एक 'कथा' आहे.
जर ही पौर्ण कल्पनीक नाही मग खचितच ह्या गोष्टीने मन विषद होते की अजुनही हे असे होते.


Shonoo
Thursday, February 22, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी
विषण्ण म्हणायचयं का तुला? विषद ( मला वाटते विशद असावा शब्द) म्हणजे स्पष्टीकरण करणे clarification, explanation इत्यादी!

रॉबीनहूड हाजीर हो!!!!!!!!!!!!!!!


Manuswini
Thursday, February 22, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले विषद म्हणजे 'मन दुखीः होणे, एकदम वाईट वाटुन regret करण्याला काय म्हणतात ते'

regret ह्याच साठी के अजुनही असे होते.
त्याला शब्द काय आहे मराठीत? 'विषण्ण' आहे का? कधी कधी मला मरठी शब्दच आठवत नाही खरोखर सांगते.

मग विषद म्हणजे काय?

mods, sorry इथे विचारले म्हणुन. उदवुन टाका एकदा का मला अर्थ समजला की.


Chandya
Thursday, February 22, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषाद- दु:ख
विशद- समजावणे, सांगणे
विषण्ण- दु:खी


Lopamudraa
Friday, February 23, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वाद झाला कुठे? आणि कधी?.. (सुपर्मोम वाद नव्हतो घालत आम्ही)
चंद्या ने सांगितलेले अर्थ बरोबर आहेत, मनु लक्षात ठेव ग. ..


Manogat
Friday, February 23, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom
मी तुमच्या लेखनिचि fan आहे, तुम्हि अगदि अल्गद पणे प्रत्येक विषयल सादर करता कि तुमचि प्रत्येक कथा मनाला भिडते.
अप्रतिम कथा!


Princess
Friday, February 23, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, खुप खुप आवडली तुझी ही कथा.... छानच लिहितेस. keep writing

Manuswini
Friday, February 23, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks chandyaa and lopa

Psg
Saturday, February 24, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ छानच लिहिली आहेस कथा.. नंतर जबरदस्त वेगाने घटना घडल्या.. शेवटची ओळ (सोनसाखळ्यांची) तर सहीच. आवडली कथा :-)

Asmaani
Saturday, February 24, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, कथा अतिशय आवडली. पण तो माधव फारच लेचापेचा वाटला. काही दिवसांपूर्वी घरात आलेली सून संतापाने बेभान झालेल्या सासर्‍याचा हात आवरु शकते तर शिकला सवरलेल्या मुलाने वडीलांवर जरा वचक ठेवायला हरकत नव्हती. माधवच्या वागण्याच्या पद्धतीलाच बोटचेपे धोरण असे म्हणतात का?

Jayavi
Thursday, March 01, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम........ अप्रतिम !! फ़ारच जबरदस्त पकड आहे तुझ्या लिखाणाला. पूर्ण होईस्तोवर वाचायची नाही ठरवलं होतं. इतके आलेले प्रतिसाद बघून उत्सुकता वाढवत होते.........शेवटी आज मुहूर्त लागला. फ़ारच सुरेख लिहितेस तू.

पुस्तक काढण्याबद्दल लिहिलं आहेस ना तू....... अगं एकदा सुमती वानखेडेशी बोल. तिची बरीच कविता, कथांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. ती तुला नक्की मदत करेल.

तुझं पुस्तक विकत घेऊन वाचायला खूप आवडेल :-) तुला खूप खूप शुभेच्छा!!

Chinnu
Thursday, March 01, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ सहीच. समोर चित्रपट असावा अशी उलगडत जातेय गोष्ट. :-)

Disha013
Tuesday, March 06, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमाॅम, सुन्दर कथा. cute असतात तुझ्या कथा एकदम.

Rajasee
Thursday, March 15, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry!!! malaa kalale nahi -- sonasakhalyaa tyanchyaa payaat chamakat hotya --- hya vakyacha artha?
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators