Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
परदेशात आपले मूल वाढवताना.. ...

Hitguj » Living Abroad » General issues » परदेशात आपले मूल वाढवताना.. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 21, 200120 08-21-01  5:01 pm
Archive through August 17, 200119 05-22-03  9:31 am
Archive through February 04, 200535 02-04-05  7:07 pm
Archive through November 14, 200535 11-14-05  8:56 pm
Archive through February 16, 200625 02-16-06  10:34 pm
Archive through February 17, 200625 02-17-06  11:06 pm
Archive through February 28, 200625 02-28-06  4:32 pm
Archive through March 10, 200625 03-11-06  3:42 am

Seema_
Sunday, March 12, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचा लेख वाचला अनि अनेक नव्या बाजु उलगडल्या. पण तरीही मनातला गोंधळ काही संपला नाही .
मुलांविषयी काहीच अपेक्षा न ठेवता रहायच म्हटल तरीही काही प्रश्न उरतातच .
आता येणार्‍या भारतीय लोकांची baby boom बघितली कि लक्षात येइल कि आणखी २० वर्षानी चित्र फ़ारच वेगळ असेल.
अशावेळी आपली मुल वेगळा group करुन रहाणार कि इथच मिसळुन जाणार ? अस grouping होण संयुक्तिक नाही अस मला वाटत म्हणुण विचारल .
संस्क्रुती जपण्याच ओझ का वाटाव? इतर देशातील मुल जशी आपली संस्क्रुती , आपल वेगळेपण जपुन इथे मिसळतात जातात तस आपल्या मुलांच का होवु शकणार नाही का?
समजा उद्या श्लोक , भरतनाट्यम यातल काहिहि माझ्या मुलीला शिकवल तर इतर ABC शिकवल्यासारख ते ही सहज, naturally केल्यासारख न वाटता येत त्यासाठी मी काही वेगळा specific प्रयत्न करती आहे अस का वाटाव? ( म्हणजे संस्क्रुतीची जोपासना वगैरे न वाटता )
तस वाटु नये म्हणुण मला काय करता येईल ?
दुसरा या लेखापेक्षा थोडा वेगळा मुद्दा .
ज्याच्या आईवडिलाची एकुलत एक नातवंड इथ आहे. आणि नातवंडाचा सहवास मिळत नाही म्हणुन हळहळनार्‍या , आई वडिलाना बघुन अपराधी वाटनार्‍या माझ्यासारख्यानी नेमक कस वागायच ? या सगळ्याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी काय कराव ? खरोखरच मी माझ्या आई वडिलाना या सुखापासुन वंचित ठेवत आहे का? कि काही मिळवण्यासाठी काही गमवाव लागत अस म्हणुण सोडुन द्यायच ?



Seema_
Sunday, March 12, 2006 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुताटकी आणखी थोड लिही ना . वेळ मिळाला कि माझे प्रश्न पण विचारेन .

Bhutataki
Monday, March 13, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Seema,
Bharatiy Sanskruti sarvasreshtha asunahi aapalyala ticha have tasa maan thevane shikavale gele nahiye.Karan ti thodishi primitive aahe asa aapan mhanu shakato.
Pragati karatana manus nehamich navin goshtinkade khechala jaato.Aapalya deshat civilisation aapan far ushira pahilyamule ekada te sapadlyavar kadhi aani konatya margane aapan te hastagat karato yachi ghai aaplyala zaliy.

Tyach prayatnat aapalya sanskriticha abhimaan thodasa compromise hoto aahe asa mala vatata.
Etar deshantil immigrants,e.g. Chinese US madhye kinva tashach developed countries madhye aale teva tyanna tikadachya sagalyach goshti navin navatya.Skyscrapers, fancy cars,luxurious shopping malls, amusement parks etc.rojachya life madhalya aapalyala aakarshit karnarya goshti tyanni agadich pahilya navatya asa nahi.
Aapan ya goshti lavish life chya signs mhanun pahilya. tyamule aapalyala vatale asel ki 'He desh asha developed technology cha upabhog varshanuvarsha ghetayat tyamule tyanche sagalech changale asale pahije'
Ya impression chya shock madhye he kuthetari visarale gele asel ki tyanche anukaran fakt bhautik pragati karanyapuratech karane changale.
Maybe aapalyala vatat asel ki We want to be like them and have all the comforts in the world.Nakalat tya ambition sathi aapan tyanchi sanskriti suddha aapalishi karayala lagaloy.Mulanchya aagrahakhatar Xmas celebrate karanarya families mala mahiti aahet.
Mhanunach aaplya mulanni Shlok vagaire path kele tar tyanna vatate 'Majhya class madhlya Steve la kuthe te yetat, pan mala yetat mhanaje mi nakkich kahitari vegale karato aahe.'Shlok mhanane Steve chya culture madhye nahiche yachi tyanna janiv pan hot nahi.

Aani Seema,Aajji-Aajoba aani natavandancha mhanashil tar Its part of the deal asa mi mhanin.Tyatlya tyat tumhi ethe settle na hota fakt kahi varsha paisa milacnyasathi aala sala tar thodasa guilt kami hoto.




Seema_
Tuesday, March 14, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm BT काही मुद्दे पटले.काही नाही. तु तुझ्या theory विषयी लिही ना अजुन. नविन काही तरी कळेल .
तुला cd,dvds मिळाल्या का?



Bhutataki
Tuesday, March 14, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Seema,
Ekada aamachi sessions sampali na ki detail lihin tyavishayi.
Cds order kelya nahit pan April madhye US madhun guests yet aahet ethe , tyannach sanganar aahe aanayala. Thanx for asking.

Bhutataki
Tuesday, March 21, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namskar mandali,
As I promised ,I'll be posting about Filial Therapy in a couple of days.


Madhura
Tuesday, March 21, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुताटकी, एक suggestion आहे. तुझी posts देवनागरी मधे टाकलीस तर बरे होईल. जास्त लोक ते वाचतील.

Bhutataki
Tuesday, March 21, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Agreed Madhura ! Try karate.

Bhutataki
Tuesday, March 28, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry folks! The friend who did the reaserach on the Filial Therapy has requested me not to share about it so widely at this point as her Thesis is yet to be officially published.
I was going to upload the documents she's provided us ....maybe in the future.

Seema_
Monday, June 05, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20060603/ch09.htm
वाचा आणि ठरवा तुम्ही आपा कि ढपा ?

Maanus
Tuesday, April 15, 2008 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडु मारायचा नाही म्हणुन मुलाने vacuum तोडला, ह्यावर त्याच्या आईचे उत्तर बघा

eBay link read the text in green

Saket
Wednesday, April 16, 2008 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला अमेरिकेत येऊन ३ वर्षे झालीत आणि अजुन किती दिवस राहणार हे काही नक्की नाही. माझ्या मुलीचा जन्म इथलाच आहे, ती सध्या ८ महिन्याची आहे. तीला काहीही नविन शिकवताना मला सतत प्रश्न पडतो की तिला गोष्टी इकडच्या पद्धतीने शिकवायच्या की भारताच्या?
जसे की इकडच्या आया त्यांच्या मुलांशी पिकाबू खेळतात तेच आपण भारतात बुआ....कूक म्हणून खेळतो. इकडे पॅट्टी-केक तिकडे विठ्ठल-विठ्ठल असते. अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात पण त्याने फरक पडतोच न.
हा प्रश्न खुप दिवसांपासुन मनात घोळत होता पण परवा १ छोटासा प्रसंग घडल्यावर इथे विचारावेसे वाटले. परवा माझ्या एका मैत्रिणीने (इंडीयन) मुलीला बघुन पिकाबू केले तर ही तिच्याकडे नुसती बघत होती, कारण जनरली ती लगेच हसते पण तिच्यासाठी पिकाबू नविन होते.
असे वाटते की तिला आपण भारतीय पद्धतीने खेळवले तर पुढे तिला इथले सेमच खेळ समजतील की नाही. याबाबतीत मायबोलीवरील अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळेल का?


Zakki
Thursday, April 17, 2008 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आमच्या इथेच जन्मलेल्या मुलांना ती शाळेत जाईपर्यंत बुवा कूक पासून शुभं करोति पर्यंत सर्व काही पुण्यात किंवा मुंबईत किंवा नागपुरात असल्यासारखे शिकवले. भाषा नेहेमी मराठीच.

त्यांचे काऽहीहि अडले नाही, शाळेत गेल्यावर. मुले आपल्यापेक्षा अतिशय जास्त हुषार असतात. त्यांना बरेच कळते.

अधून मधून घोटाळा होतो, जसे माझा मुलगा चार वर्षाचा होता नि मुलगी अगदी तान्ही. ती पडल्या पडल्या आपला पाय पाऽर तोन्डापर्यंत आणायची. मग इतर लोक म्हणायचे पहा पहा पाय खाते आहे. नि मग माझा मुलगा प्रचंड हैराण व्हायचा. तिला पाय देता तर मला का नाही? मला पण आवडेल पाय खायला. कुठे आहे पाय? तो रेफ्रिजरेटर उघडून पहात असे, इकडे तिकडे पहात असे, पण त्याला खात्री की आईने पाय करून फक्त बेबीला दिला नि मला नाही!


Mrinmayee
Thursday, April 17, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोट्या-छोट्या गोष्टी असतात पण त्याने फरक पडतोच न... नक्की कुणाला? बाळाला की त्याच्या आई बाबांना? :-)

खेळ हा त्यातला लहानसा भाग झाला. pat a cake काय किंवा विठ्ठल विठ्ठल काय, बाळ समजून उमजून टाळ्या वाजवतंय ह्यातला आनंद मोठा नाही का?

शेवटी कुठल्या गोष्टी किती महत्वाच्या हे ज्यानी त्यानी आपापलं ठरवायचं. ह्याकरता खास ठोकताळे नाहीत.



Saket
Friday, April 18, 2008 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स झक्की आणि मृण्मयी.

आम्हाला असे वाटत होते की ती लहान असतांना तरी तिला भारतीय पद्धती शिकवाव्यात आणि मग मोठी झाल्यावर ती ठरवेल. हे फक्त खेळांच्या बाबतीतच नाही पण जनरल सगळ्याच गोष्टींबाबत विचारायचे होते, आणि तसा फरक आम्हालाही नाही पडत, पण मला असे विचारायचे होते की जर मी तिला आपल्याच गोष्टी शिकवल्या आणि उद्या ती डेकेअर-प्रिस्कुलला जायला लागल्यावर जर तिला इकडले खेळ, पद्धती माहित नसतील तर ती वेगळी तर नाही पडणार? आपण अमेरिकेत राहत असलो तरी भारतातल्या गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात की, जैसा देश वैसा भेस हे तत्व पाळायला हवे?
पण तुम्ही जे म्हणताय ते पटतेय की मुलांची ग्रहणशक्ती आपल्यापेक्षा जास्त असते.


Shonoo
Friday, April 18, 2008 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साकेत
असे अनेक लोक आहेत की ज्यांची मुलं तीन चार पासून ते अगदी अठरा-एकोणीस वर्षांची असताना सगळं कुटुंब एका देशातून दुसया देशात जातं. त्यांची मुलंही शेवटी अडजस्ट होतातच. लहान वयात मुलांना त्रास कमी होतो मोठ्या मुलांना जरा वेळ लागतो येवढंच. माझ्या मुलांच्या डे केअर मधे इथल्या दोन्-तीन मोठ्या मल्टी नशनल्स मधल्या लोकांची मुलं येतात ऑफिस पासुन जवळ म्हणून. दर चार सहा महिन्यांनी एक तरी मूल फ़्रेंच, स्पनिश, इटालियन, रशियन, ग्रीक, कोरियन, जपानी, फ़िनिश, स्वीडिश अशी ( कोणती तरी एकच ) भाषा बोलणारं येतं. आइ वडिलांपैकी सुद्धा दोघांना अस्खलित इंग्रजी येतंच असही नाही. पण अगदी महिन्याभरात ति मुलं रूळतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या नादाने इतर मुलं पण त्यांच्या भाषेतले शब्द वगैरे शिकतात. माझ्या मुलीच्या वर्गातली सगळी मुलं 'चंदामामा' म्हणतात चंद्राला बघून. मधे काही दिवस सर्व जण ' एक मै और एक तू' गाण्यावर नाच करत असत:-)

आज काल bon jour चालू आहे येता जाता.


Saket
Tuesday, April 22, 2008 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स शोनू. तुम्हां सर्वांची मते वाचुन छान वाटले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators