|
Prasadp77
| |
| Wednesday, December 21, 2005 - 12:15 pm: |
| 
|
Bee & Moodi, Thanks for replies. Bee, your ideas are perfect but Sweden is not the place where all these things are possible. Moodi, I have tried many different ways of recuperating from this issue. First of all, doing all basic things without using single medication like cleaning face regularly or cleaning with lukewarm water etc but nothing helped. Locally I was informed to leave face unwashed before leaving for work in the morning as the oil protects skin but if you wash your face then you remove 'protective' layer and your hydrated skin gets ice crystals (which is why my skin is damaged) Same was reiterated by the nurse so I stopped washing my face but then for some reason, if I forget to wash my face then face oil would give bit bad smell (only I could feel it) Using oily creams was far distant, still I tried that but it spoiled issue more than improving it. Last option was suggested to me when I was in India to use this Aloe Vera gel which is oil-free yet nourishes & protects the skin. I was asked to keep my face clean during the day and apply it during the night. Since this is actually processed product, I presume that it is QC passed on which variety of Aloe vera should be used, hence so far I didn't get any side reaction as Moodi suggested but the only thing is, gel dries up which is obvious as I guess water from the gel evaporates because of body heat but then then question is, should it really look like exfoliating skin? Moodi, I don't want to doubt your opinion but your suggestion of NOT to use Aloe Vera gel or cucumber gel in winter is contradicting almost all information I read so far about use of these products.
|
Moodi
| |
| Wednesday, December 21, 2005 - 1:15 pm: |
| 
|
प्रसाद तु वाचलेस कोरफड जेलबद्दल ते भारतासारख्या देशात शक्य आहे पण जिथे शुन्याच्या खाली तापमान जाते अश्या शीत कटीबंधात कोरफड अन काकडी त्वचेला कोरडी पडते. काकडीचा oily skin ला जास्त उपयोग होतो पण तो भारतात जास्त कारण या बाहेरील देशात थंडीत तिचा effect कमी होतो. जर रंग उजळवायचा असेल तर काकडी दही मिसळुन कोरड्या त्वचेवरही चालते. कोरफड ही anti-septic आहे, तिने जखमा भाजलेले, rash आलेले ही बरे होते परंतु जर ती खाजरी असेल तर उलट होते. मी अन माझ्या दोन्ही मैत्रिणीनी भारतात अन भारताबाहेरही कोरफड जेल वापरलाय अन केसांकरता तर मी अजुन वापरतेय परंतु या जेलने या थंड हवेत पाहिजे तेवढा फरक पडत नाही. याकरता oil-free lotions आहेत. तु म्हणतोस ते बरोबर आहे की त्वचेची आद्रता, तेल टिकवायला हे लोक चेहेरा शक्यतो धुत नाहीत. पण याने उलट त्वचेवरील छिद्र pores बंद होवुन पुरळ, pimples चा त्रास होउ शकतो, त्यामुळे सकाळी निघायच्या आधी क्रीम cleanser कापसावर घेऊन चेहेरा पुसुन काढणे अन नंतर काही न लावल्यास चालेल. ponds अन nivea चे सुद्धा oil free creme clenser and lotion मिळते. ते सुद्धा वापरले तर चालते. दुसरे असे की या लोकांची त्वचा थोडी पातळ असते त्याने या लोकाना जपावे लागते.त्यामुळे हे त्वचेला जास्त जपतात. पण मग शक्य असेल तर चेहेरा सकाळी धुतल्यावर चांगला टोनर वापर पण तो रात्री वापरु नकोस.
|
Moodi
| |
| Wednesday, December 21, 2005 - 2:22 pm: |
| 
|
प्रसाद माझ्या या विधानाचा प्लीज राग येउ देऊ नकोस पण प्रत्येकाच्या त्वचेचे texture वेगळे असते त्यामुळे काही products suit होतातच असे नाही. पण वेगवेगळे products मात्र वापरताना हाताच्या मनगटावर लावुन काही त्रास होत तर नाही ना हे जरुर पहावे.. बाकी तुला सुट होत असतील असे लोशन वा क्रीम वापर. कारण त्या लोशन्स ची जरी lab test झालेली असली तरी काही जणाना त्रास होवु शकतो.
|
Prasadp77
| |
| Wednesday, December 21, 2005 - 9:11 pm: |
| 
|
Moodi, your suggestion is right but couldn't do this testing by applying on wrist as I use really fatty cream (70% fat) for my arms and no worries but even if I use 3% fat cream on face, it invites disaster!! I will try this toner thing. Any other way I can just use up this Aloe Vera gel then?
|
Arch
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:29 pm: |
| 
|
अश्विनी, किशौर गुग्गळ चांगल का त्रिफ़ळा गुग्गळ चांगल ग Hyertension आणि cholesterol साठी?
|
Ashwini
| |
| Thursday, June 29, 2006 - 7:43 pm: |
| 
|
आर्च, कैशोर गुग्गुळ हा एक विशिष्ट प्रकारचा गुडघ्याचा रोग असतो (जिच्यात प्रायः गुडघ्यावर सूज येते) त्याच्यात जास्त उपयुक्त आहे. BP आणि cholesterol साठी त्रिफळा गुग्गूळच बरा.
|
Arch
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:09 pm: |
| 
|
अग, त्या कैशोर गुग्गळ घेऊनपण माझ cholesterol कमी झाल मग ते थांबवू का त्रिफ़ळा गुग्गूळ येईपर्यंत? आणि हो ते सतत घेतल तर चालत का ग?
|
Ashwini
| |
| Friday, June 30, 2006 - 2:40 pm: |
| 
|
आर्च, त्याचा तुला फायदा होत असेल तर चालू ठेव. शेवटी गुग्गूळ कुठलाही वापरला तरी उपयोग होतोच. गुग्गूळ उष्ण असतो तेंव्हा उष्णता वाढली तर कमी कर.
|
Arch
| |
| Friday, June 30, 2006 - 8:54 pm: |
| 
|
thanks ग अश्विनी. तू vacation वर असूनही उत्तर दिलस.
|
Chami
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:05 pm: |
| 
|
kiranane je madhachya gunadhrmabaddal lekh dila ahe na tyavar maza ek prashna ahe ki vajan kami karayla generaly garam pani ,madha ani limbu ghetat. pan tya lekhat sangitala ah eki garam pani ani limbu he ayogya ahe mag vajan kami karanya sathi madha kasa ghyava.
|
Ashwini
| |
| Friday, October 06, 2006 - 3:20 pm: |
| 
|
मध गरम पाण्याबरोबर घेतला तर तो laxative म्हणून काम करतो याचा फायदा म्हणजे वजन कमी होते. परंतु laxative वापरून वजन कमी करण्याचे तोटेही आहेत यासाठी तो तसा घेऊ नये असे म्हंटले आहे. व्यायाम आणि डाएट हे वजन कमी करण्याचे जास्त योग्य मार्ग आहेत.
|
Adtvtk
| |
| Friday, October 27, 2006 - 5:17 pm: |
| 
|
मधाविषयी परत काही शंका. वर लिहिले आहे कि मध दुधात ४ चमचे घालुन खावा(वजन वढवायला). १.पण ते दुध गरम केले तर चालेल का? मध गरम करु नये असे सांगतात. २. ४ चमचे हे प्रमाण लहान मुलांसाठी योग्य का? ३. खरी कहाणी अशी की माझ्या मुलीला (साडे चार वर्ष) अस्थमा आहे असे doctor ने आत्ता आत्ता सांगितले. फ़ार severe attack येत नाही पण थोडे heavy breathing करते. अस्थमा ऐकल्यावर माझ्या office मधल्या एका रशिअन माणसाने मला खास एक रशिअन मध आणुन दिला. त्याच्या मते US चा मध processed असतो व त्याने आणलेला मध पुर्ण natural आहे. त्या मधाचा रंग कढवलेले तुप साकळल्यावर दिसते त्यापेक्शा जरा जास्त पिवळे आहे. मधाचा सोनेरी brown रंग नाही. ते त्याने मला कोमट दुधात १-२ चमचे घालुन द्यायला सांगितले. तो म्हणाला हा मध lungs साठी चांगला आहे. ४. आणखी एक. मध नुसता दिलेला चांगला की bread चपाति बरोबर पण चालेल?
|
आदिती, गरम दुधात मध टकला तर चालेल, मध टाकुन दुध गरम करु नये... (आणि मध+दुध एकदम मस्त लगते ) तुझ्या मुलीसाठि तु ज्येष्ठमध + मध देऊन बघ... दोन्हि समप्रमाणात घेऊन उगळुन गोळी बनवायचि छोटिशि आणि ती चाटवायची.. bread or इतर bakery foods खाऊच नये असे मी म्हणेन काहि चुकले असेल तर,अश्विनी correct करेलच...
|
Adtvtk
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:18 pm: |
| 
|
धन्यवाद मनकवडा. मी रोज मुलीला केशर घालुन दुध देते तर केशर आणि मध चालेल ना? माफ़ करा फ़ार छोट्या छोट्या शंका विचरतेय पण आयुर्वेदात पथ्य असतात.उगीच कुठे चुकायला नको.
|
आदिती, अग उलट अशा छोट्या छोट्या शन्कान्मुलेच माहिती मिळत जते, तुलापण आणि इतरान पण... तु एकदम बरोबर देत आहेस, दूध + केशर.. हे देत जाच... मध + केशर नको.. त्यपेक्शा मध + सोने दे उगळुन... सोने मधातुन उगळुन दिले कि सर्वन्गिन वाढ होइल आणि मुलिचि प्रज्ञा शक्ति चान्गलि होइल... आणि सोने उगळायचे म्हनजे काहि बकिच्यासरखे खूप नहि उगळायचे... फ़क्त २-३ वेढे घे शुद्ध सोन्यचे... मध जस्त घे आणि त्यात २-३ वेढे फ़िरव सोन्याच्य वळि चे
|
आदिती, अजुन १ माहिति, दम्यावर लवन्ग ह १ रामबान उपाय आहे... तरिही अश्विनी काय म्हणते ते बघ..
|
आणि पाणी गरम करतना त्यात सोने टाकले तरि चालते.. असे गरम करुन गार केलेले पाणी अत्यन्त चान्गले असते... आणि महत्वाचे म्हणजे, असे केल्याने सोन्याचि अज्जिबात झीज होत नाहि...
|
Adtvtk
| |
| Monday, November 06, 2006 - 4:55 pm: |
| 
|
आभार मनकवडा. माझे नाव अदिती. आदिती माझे नाव म्हणुन वाचायला विचित्र वाटते. आता आणि काही उपप्रश्न. (आता म्हणाल कुठुन हिला सांगितले मी) शुद्ध सोने म्हणजे तुम्हाला दागिने अपेक्षित नसावे बरोबर? २४ k चे सोने ना? बारशात काही वळी मिळाली आहेत ती पुर्ण शुद्ध असतात का? बहुतेक पाण्यात सोने उकळवुनच देइन कारण परत सहाण आंबेहळद व रक्तचंदन उगाळलेली आहे. ती कितीपण घासली तरी लाल रंग रहातो लवंग कसे वापरु? कधिकधी खोकल्यावर मी मध व दालचिनी पुड देते तर मध व लवंग पुड देउ का? आणख़िन म्हणजे मी म्हणत होते केशरच्या दुधात मध चालेल का? नुसते केशर + मध नाहि.
|
Ashwini
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:48 am: |
| 
|
अदिती, त्या लेखात तो मध + दुधाचा उपचार सांगितला आहे तो मी स्वतः कधीच कुणाला सुचवलेला नाही किंवा सुचवलेला पाहीला नाही. त्याचा उपयोग होत असेल कदाचित. पण मध हा मुळात लेखन करणारा म्हणजे reduction करणारा आहे. तसेच मध गरम करून, किंवा गरम पाण्यात / दुधात घेउ नये हे पण मला पटते. केशर घालून दुध दिलस तर हरकत नाही. पण सतत देत असशील तर उष्णता वाढत नाही ना हे पाहा. खोकल्यावर मधातून सुंठ, दालचिनी पूड, लवंग पूड, ज्येष्ठमध दिलीस तरी बरं वाटेल. खोकल्यासाठी ज्येष्ठमधाची काडी तिला अधुनमधून चोखायला दिलीस तरी चालेल. पाणी गरम प्यायला देत जा. छाती गरम कापडाने शेकत जा. रात्री झोपताना vicks चा वाफारा देत जा.
|
thanks for the info अदिती... मला वाटत होते आदिती आहे... हो, अगदि बरोबर... मला शुद्ध सोने च म्हणायचे होते... हो वळी सहसा शुद्ध असतत.. त्यामुळे ति वापरायला योग्य आहेत.. माझ्या भाचीला आम्ही सोने मधात उगळुन द्यायचो मग नन्तर सुवर्णजल द्यायल लागलो..म्हणजे पाण्यात उकळुन.. आणि ति खरोखर अतिशय हुशार झाली आहे... एकदा काही पाहिले कि तिच्या लक्षात रहाते सगळे आणि फ़ार लवकर बोलायल पण लागली... अश्विनी म्हणते त्याप्रमाणे मधातून सुंठ, दालचिनी पूड, लवंग पूड, ज्येष्ठमध दिलीस तर उत्तम च आहे... अश्विनी, अदिती च्या मुलीला अस्थमा आहे असे ती म्हणली, आणि त्यामुळे खोकला... मग मुळात अस्थम्यावरच औषध दिले तर खोकला आपोआप कमी होईल ना... दमा अस्थमा यातिल cough घशाखालि उतरायला ज्येष्ठमध + मध देऊन बघ... आणि बहुतेक जाम्भुळ पण यात उपयोगि आहे... अश्विनी ला विचारु आपण.. हो.. कोमट दुध + मध + केशर दिलेस तर चान्गलेच आहे...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|