Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

आयुर्वेदातील सोप्या पण फायदेशीर रीती....

Hitguj » Health » आयुर्वेद » आयुर्वेदातील सोप्या पण फायदेशीर रीती.. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 21, 200525 12-21-05  9:52 am
Archive through November 07, 200620 11-07-06  5:44 am

Adtvtk
Tuesday, November 07, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी आणि मनकवडा खूप खूप धन्यवाद.

माझ्या मुलीला सतत खोकला किंवा धाप लागत नाही. म्हणजे आधी सर्दि खोकला व नंतर १,२ आठवड्यात ते संपले नाही तर धाप लागते. july पासुन आतापर्यंत ३ mild attacks आले आहेत.

काही काही इकडच्या पद्धती फ़ारच विचित्र. तिला जेव्हा पहिल्यांदी attack आला तेव्हा hospital मध्ये जावे लागले. (तो पण एक गोंघळ pediatrician म्हणतो अस्थमा व hospital म्हनते pnemonia ) . आणि चक्क popsical देत होते तिला. माझ्या आईने हे ऐकले तर ती चक्रावुनच गेली. आपण जरा सर्दी झाली की गरम पदार्थांचा मारा करतो


Aashi
Tuesday, November 07, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह.. केशर उष्ण आहे का? मला नेहेमि वाटायचा केशर थन्ड आहे म्हणुन. बर झाल वर अश्विनी च्या पोस्ट मधुन गैरसमज दुर झाला ते!

Disha013
Wednesday, November 08, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सर्व फ़ार छान माहिती देता आहात.
plz , मला सांग सोने टाकुन पाणी कितीक वेळ उकळावे?माझ्याकडे न वापरलेले सोने तर नह्ह्हिये सध्या.मग मी अंगठी टाकली (गेले १ वर्ष उपयोगात नाहिये....स्वछ करुन) तर चालेल?


Manakawada
Thursday, November 09, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा,
सोने टाकुन पाणी उकळून वापरण्यासाठि, 1/4th पाणी कमी झाले की उकळवणे बन्द करावे... किन्वा १५-२० मि. चान्गले खळखळुन उकळावे...

हो चालेल ना... पण शुद्ध वळी असेल तर अतिउत्तम!!!


Zee
Thursday, November 09, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, वर आर्च ने केशोर गुग्गुळाचा उल्लेख केला आहे, तु असे म्हण्टले आहेस की तो गुग्गुळ गुढ्घा दुखी साठी उत्तम आहे. माझ्या डाव्या गुड्घा सध्या दुखतो आहे. त्याबरोबरच टाचही दुखते आहे. किंचिंत सुजही वाटते आहे गुड्घ्याच्या आतल्या भागात. मी घेऊन पाहु का?? आर्च, कुठे मिळेल इथे यु. एस. मधे??

Disha013
Thursday, November 09, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा, धन्यवाद ह खुप खुप!


Dhanu66
Wednesday, February 07, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

सतत होणारया सर्दी खोकल्या वर काही उपाय आहे का?
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे. त्याला महीन्यातून एकदा हा त्रास होतो.
कफ़ होतो.
क्रुपया उपाय सुचवावा.


Ashwini
Thursday, February 08, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनु, उपचारासाठी
इथे पाहा.

Isha_2083
Tuesday, February 27, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koni mala sangal ka?
weight vadvanyakarita kay upay karayache?
Please...................

Prasannam
Sunday, March 04, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

मी आयुर्वेदावर स्वतंत्र् ब्लॉग बनविला आहे.तो खालिल प्रमाणे
http://indianalternativemedicine.blogspot.com
पर्यायी औषधोपचार पद्धतींचा दॆनंदिन जीवनात वापर हा या संकलानाचा मुख्य हेतु आहे.या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांचा संकलन/आढावा घेउन त्यासबंधी ठोस माहिती पुरवणे हे उद्दिष्ट आहे. मराठीत या विषयावर कमी माहिती आहे तेव्हा सर्वांना याचा फायदा व्हावा ही ईच्छा.

या विषयावर काहि लेखन असल्यास जरूर कळ्वा,ते आपल्या नावाने प्रसिद्ध करू. मायबोली वर या विषयावर अतिशय चांगली चर्चा बघितली.फक्त या महितीचे एकत्रिकरण करण्याची फार आवश्यकता आहे.ती या माध्यमातून पुर्ण झाल्यास उत्तम!!

प्रश्नोत्तरे देखिल organize करून post करत येतील.आपण काही नियमीत मार्गदर्शन करणारी मंडळी याला अनुमती देतील तर मी ही exersize करून आपण ही महिती संकलित स्वरूपान इथे मायबोलीत व आणि काही इतरत्र(मनोगत, वृत्तपत्रे) प्रकट करून जनसेवा क्ररू शकतो.
आपण अवश्य blog बघा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.

आपल्या महिती वर आपले हक्क व नाव राहील.मायबोलीचा संदर्भ देता येईल.

या निमीत्ताने जाता जाता अजुन एक ब्लॉग ही नमूद करतो.
http://tantravya.blogspot.com
या ब्लोग वर व्यवस्थापन(Management),व्यवसाय आणि तंत्रञान(Technology) या विषयांवर माहिती देण्याचा प्रयत्न आहे.येथील माहिती सोबत कहि बाह्य लिंक्स पण उपलब्द्ध

धन्यवाद,
आपला
प्रसन्नाAashi
Monday, March 05, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसन्ना तुमचा ब्लॉग बघितला. संकलनासाठी तुम्हि बरीच मेहेनत घेतलेय त्याबद्दल तुमचा कौतुक वाटतेय. फ़क्त एक गोष्ट नमुद करावीशी वाटली जेव्हा माहिती मायबोलिवरुन घेतलि असेल तेव्हा संकलन प्रसन्ना अस लिहिलय त्याएवजी माहिति स्त्रोत मायबोलि अणि त्या लेखकाच नाव नमुद केलेत तर जास्त न्यायीक होइल अस वाटते. जसे इथे बहुतेक माहीतिचे पोस्ट अश्विनीचे आहेत त्यामुळे तिचहि नाव असाव नाहि का?

तुम्ही इथे ब्लॉग बद्दल सान्गितले म्हणुन हे सगळे लिहिता आले नाहितर मी ओर्कुटवर महाराष्ट्रिअन रेसिपि असा ग्रुप बघितला जिथे इथल्या पोस्ट जशाच्या तशा कॉपी केलेल्या दिसल्या


Prasannam
Monday, March 05, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aashi,

मि तुला अभिप्रेत असणारा - माहिति स्त्रोत मायबोलि अणि त्या लेखकाच नाव ही गोष्ट जरूर नमुद करिन.क्षमस्व, मी घाईत रात्रि उशिरा पोस्ट करताना मायबोली व सकाळ यांचा सन्दर्भ देण्याचे राहून गेले.माझा तो उद्देश न्व्ह्ता.

परंतू माहत्वाचा मुद्दा ह की अश्विनी आणि ईतर सर्व मंडळी जई मह्त्वाची महिती देत आहेत , ही महिती संकलित स्वरूपान इथे प्रकट करण्याबद्दल त्यअंचे काय मत असेल?

Aashi, can u pls also help me on this?Thanks in advance

regards,
prasanna


Arundhati_s
Thursday, October 25, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुवर्ण जल किन्वा सुवर्ण भारित जल बद्द्ल काहि प्रश्न,

१) हे पाणि बनवण्यासाठि पाणि स्टील च्या भान्ड्या मधे उकळवले तर चालेल का? कि पितळे च्या भान्ड्या मधे? दोघा मधिल फ़रक़ काय? मला सान्गण्यात आले कि सोनं असलेल पाणि स्टील मधे उकळवु नये. काय कारण असावे?

२) सुवर्ण जल गर्भार पणा मधे घेतल्याने (५ व माहिना) काहि अपाय होतो का? असे पाणि दिवसातुन किति घ्यावे?

३) सुवर्ण जल उष्ण असते का?चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions