Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अ. भा. मराठी साहित्य संमेलन भारतातच क...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » अ. भा. मराठी साहित्य संमेलन भारतातच का घ्यावे ? « Previous Next »

Palas
Friday, June 27, 2008 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वर्षीचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्को इथे घ्यायचा ठराव मराठी साहित्य परीषदेने "बहुमताने" घेतला आहे. त्या विरुध्द विंदा पासून अगदी सोनेगाव बुद्रुक च्या नवकवींनी पवित्रा घेतला आहे. मराठी प्रकाशक संघटना तर कोर्टबाजीच्या गोष्टी करत आहे.

जागतिक मराठी परीषद भारताबाहेर होत असतांना हा अ.भा.सा.सं. चा घाट भारताबाहेर का ?

सर्व सामान्य रसीक इतक्या दुर कसा काय जावू शकेल ?

"कौतुकराव ठाले पाटील व मंडळी" ह्यांच्या एका फुकट अमेरीकेवारीसाठी अवघे मराठी साहित्यविश्व वेठणीला धरणे योग्य का ?

बे एरीयातील मराठी मायबोलीकरांना काय वाटते ?

एक शुद्ध आणि निखळ चर्चा व्हावी.




Moderator_10
Friday, June 27, 2008 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पळस
या विषयावर इथे चर्चा चालु आहे.

/node/2420


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators