Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Florida

Hitguj » My city » Outside India » US » Florida « Previous Next »

Anilbhai
Tuesday, November 28, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GTG कधी आहे मग. :-)

Supermom
Tuesday, December 19, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्लोरिडावासीयांनो,
मला एक प्रश्न आहे.
ख्रिसमसच्या long weekend मधे disney world ला जाणे वेडेपणाचे ठरेल का? आम्ही विचार करतो आहोत. पण काही लोकांचे म्हणणे असे की तुडुंब गर्दी असेल. या लोकांपैकी कोणीच ख्रिसमस मधे तिथे गेलेले नाही
आम्ही यापूर्वी L.A. disneyland ला ख्रिसमस मधे गेलो होतो पण तेव्हा दोघेच होतो आणि आता बरोबर दोन मुले वय वर्षं पाच आणि माझी आई वय वर्षे बहात्तर असा crowd आहे. तर कोणी सांगेल का?


Anilbhai
Tuesday, December 19, 2006 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोघे मायबोलीकर तेथे असणार आहेत.
आश्विनी आणि अनिलभाई.
मलाही काही कल्पना नाही तेव्हा आता गेल्यावरच कळेल. मी ऐकले आहे की ख्रिसमसला इकडचे लोक घरी बसतात.
आलात तर भेटायला जरुर आवडेल.
:-)

Savani
Tuesday, December 19, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SM आम्ही फ़्लोरीडा ला नाही गेलो. पण LA ला ऐन ख्रिसमस च्या दिवसात गेलोय. आणि खरच शुद्ध वेडेपणा ठरला. इतका प्रचंड crowd होता की दीड दीड तास रांगेत उभं रहायला लागत होतं सगळीकडे. आणि मग अश्याने उत्साह मावळायला लागतो आणि मग बघणं कमी होतं. so I would say pls think abt it b4 going with kids and all

Kedarjoshi
Tuesday, December 19, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम फास्ट पास घे. गर्दीत उभराहायची गरज नाही. पण तो ७९ डॉलर ला असतो. रेग्युलर तिकीट ४७ की ४८ आहे.

Mrinmayee
Wednesday, December 20, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच मंडळी जमतेय म्हणायची. अश्विनीच्या येण्याच्या तारखा साधारण माहिती आहेत. दोनदा विचारूनही भाईंनी आपल्या येण्याच्या तारखा सांगीतलेल्या नाहीत. तेव्हा भेटण्याची इच्छा असूनही भेटीचा योग आहे की नाही माहिती नाही. (भाई, अजूनही कळवा मधे कधी भेटण्यासाठी वेळ मिळाला तर).
सु. मॉ. या दिवसात मरणी गर्दी असते. फास्ट पास चा उपयोग नाही. तिथेही भरपूर लांब रांगा असतात. या टुरिस्ट अट्रॅक्शन कडे जाणारे रस्ते देखील तुडुंब भरले असतात. तेव्हा शक्य झालं तर हा सीजन टाळलेला बरा. अत्यंत वाईट स्थिती म्हणजे बाथरुमच्या रांगा पण तेव्हड्याच लांब आणि तिथे फास्ट पास नाही!!!:-) तेव्हा लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती बरोबर असतील तर ही भानगड पण विचारात घ्यावी लागते. तसंच बरोबर खायचे पदार्थ ठेवावेत. शाकाहारी लोकांना सॅलड आणि फ्रेंच फ़्राईज सोडून फारसं काही मिळंत नाही. आणि विकत घ्यायचं म्हंटलं तरी परत त्याच रांगा!!!!
येणार्‍यांना घाबरवण्याचा उद्देश नाही. पण पार्कात जायचं तरी लवकरात लवकर पोचलेलं बरं. मग फ्लोरिडात वेकेशन झालं की घरी जाऊन परत एक वेकेशन घ्यावं लागतं, श्रमपरिहाराचं!! :-)


Supermom
Wednesday, December 20, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
मृ,
तू तिथेच असल्याने expert opinion मिळालं.
बेत cancel करावासा वाटतोय नवरोजींना पटवते जायला नको म्हणून.त्यांची फ़ार इच्छा आहे सासूला disneyworld दाखवायची.


Savani
Wednesday, December 20, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, पण ह्या सुट्ट्यांच्या दिवसात फ़ास्ट पास चा देखिल विशेष उपयोग होत नाही. बाकी मृ ने लिहिलेच आहे.

Anilbhai
Wednesday, December 20, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रु, मेल चेक कर.

Arunima
Friday, February 02, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee कशी आहेस ग? तुझ्या इथे नाहि न झाला tornado चा काहि परिणाम.

Mrinmayee
Friday, February 02, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय अरुणिमा! आवर्जून विचारल्याचं कौतुक वाटलं! आम्ही अगदी ठीक आहोत. पण वलुसिया काउंटी आणि जवळपासचा काही भाग झोडपला गेला. उध्वस्त घरं बघवंत नव्हती. १४ लोक गेले.

Deshi
Friday, February 02, 2007 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वलुसिया काउंटी >>>मला ऊगीच North west Frontier वा गुजरात ला असल्याचे वाटले नाव वाचुन. तिकडे काही नाव आहे साकडीया, चोरडीया तसे वलुसिया.

Arunima
Friday, February 02, 2007 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आपणच चौकशी करायची एकमेकांची इथे नाहि का? बर वाटल तुम्हि सगळे ठिक आहात हे वाचुन. अजुन कोणी रहातय का त्या area मध्ये इथे येणार?
हो ग काय भयंकर द्रुश्य(? कस लिहायच) आहे ना.


Udayg
Wednesday, March 26, 2008 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,
I am planning to move to Miami, Florida.
Can anybody please suggest/recommnend apartments complexes. Preferably जिथे मराठी लोक असतील :-).
Thanks.

Moderator_10
Monday, April 21, 2008 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर आता नवीन जागी हलवण्यात आलेले आहे.

/node/1832

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators