Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Virginia/Washington D.C.

Hitguj » My city » Outside India » US » Virginia/Washington D.C. « Previous Next »

Runi
Monday, July 02, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बी बी एकदम सुस्तावलाय वाटते, या भागात कोणीच मायबोलीकर रहात नाहीत का?

Lalu
Monday, July 02, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रहातात की.    

Kedarjoshi
Monday, July 02, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी / लालू तुम्ही वॉशींग्टन ला असता का? सध्या मी ही वॉशींग्टन ला येन जान करतोय.

Lalu
Tuesday, July 03, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>सध्या मी ही वॉशींग्टन ला येन जान करतोय
कशाला? शिक्षेत सूट हवी आहे का? ... ~D
तुला इथून मेल केली आहे.


Kedarjoshi
Wednesday, July 04, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षेत सूट हवी आहे का> हो ग. रोजच्या शिक्षे पेक्षा ही शिक्षा बरी.

तुझे मेल मिळाले नाही. म्हनुन मीच तुला मेल केले आहे.


Runi
Thursday, July 05, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो केदार मी DC ला रहाते. मी आधी Chicago जवळ होते, आता नाहि. तू परत DC ला आलास की सांग, जमल्यास भेटुयात. लालु तु पण DC मध्ये रहातेस का? कुठे आहेस?

Pari78
Sunday, July 29, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello All,

We are moving to FairFax, VA shortly & looking for good place to stay. Can any body suggest any appartment complex with Indian especially marathi community and which is near to metro station.

Thanks

Archana


Savyasachi
Wednesday, September 12, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिसी मधे एका दिवसात काय बघता येईल?
स्मिथसोनिअम बघूच. अजून काही?
तसेच पार्कींग कुठे करता येते? की कुठल्यातरी स्टेशनला पार्क करून रेल्वेने जाणे योग्य? मी हॅरीसबर्गहून येणार. म्हणजे ९५ किंवा २९५ घेईन. २९५ आणि मग ५० सरळ डिसी मधे घेऊन जाईल अस दिसतय.


Vinaydesai
Wednesday, September 12, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, रुनी व लालू दोघेही दिसतील एका दिवसात.... :-)



Lalu
Wednesday, September 12, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol विनय. पण नसेल बघायचे तर.. :-)

>>स्मिथसोनिअम बघूच
Smithsonian म्हणजे कुठली कुठली museums बघणार. सगळी एका दिवसात बघून होत नाहीत. Air and Space, Natural History अशी काही ठरवा. पांढरे घर बाहेरुन दिसते. Monument वर वरती जायचे असेल तर सकळी लवकर जाऊन तिकिट घ्यावे लागते. आता समर संपल्यामुळे गर्दी कमी असेल कदचित.

मेट्रो ने जाणे चांगले, स्टेशनवर पार्क करुन. तिथे चालायची तयारी पाहिजे. कार नेली तरी चालावे हे लागेलच. बरोबर कोणी सिनियर असतील तर tourmobile घ्यावी. मेल पाठवते आहे इथून.


Savyasachi
Wednesday, September 12, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिथसोनिअम म्हणजे तो वाडा बघू बाहेरून अस म्हणायच होत मला :-)
आणि air and space museum बघू. वेळ मिळालाच तर american art museum .
सिनीअर कोणी नाही. २ ३ मित्रच आहोत आणि चालायची तयारी आहेच. मॉन्युमेंटवर जाऊ देतात का? सकाळी किती वाजेपर्यंत पोचावे लागेल तिकीट मिळवायला?


Lalu
Wednesday, September 12, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

monument वर जाऊ देतात. या लिन्क वर जा, पेज च्या शेवटी तिकिटाची माहिती आहे बघ.-
http://www.nps.gov/nr/travel/wash/dc72.htm

आर्ट म्युझियम चांगले आहे. American History समर मध्ये renovation साठी बंद होते, आता ओपन झाले का माहित नाही.

Runi
Wednesday, September 12, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, रुनी व लालू दोघेही दिसतील एका दिवसात...>>>

सव्या लालुने जेवढी लिस्ट दिलीये ती पुर्ण करता करता तुला एक दिवस लागेल. नुसत्या national mall मध्ये नीट फिरायचे म्हणले तर पायाचे तुकडे पडतात. तरीपण वेळ उरला तर national Mall च्या बाजुचे जेफरसन मेमोरीयल, लिंकन मेमोरीयल पण बघता येइल. कार असेल तर Arlington Cemetery, George Washington चे घर आणि किल्ला बघता येइल.


Savyasachi
Thursday, September 13, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार आहे पण तिथे पार्कींगचा त्रास आहे म्हणे. युनिअन स्टेशनला पार्क करायला जागा मिळते का? तसेच अजून काही पार्कींगच्या जागा? स्मिथसोनिअनच्या समोरील २ रस्त्यांवर पण आहे पण ते लवकर फ़ुल होते म्हणे. आणि ते २ तास पार्कींगवाले आहेत की कसे?

Lalu
Thursday, September 13, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे देवा! ~D :-)
युनिअन ठेसनाचे पार्किन्ग चे माहित नाही, आम्ही नेहमी VA च्या ठेसनात पार्क करतो. आणि युनिअन पासून चालणार? शक्य आहे...
बाकी इथे वाच
http://www.unionstationdc.com/directions.asp?gid=13

>>स्मिथसोनिअनच्या समोरील २ रस्त्यांवर पण आहे पण ते लवकर फ़ुल होते म्हणे.
हो
>>आणि ते २ तास पार्कींगवाले आहेत की कसे?
माहित नाही.

Savyasachi
Thursday, September 13, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लालू युनिअन ठेसनाच्या लिंकबद्दल :-)
तिथून ट्रेन मिळते म्हणे.


Lalu
Friday, September 14, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते ठेसन मोठे आहे, पुन्हा ग्रे, गोल्ड लाईनवर आहे. बाकी बघायची ठिकाणे मुख्यत ऑरेन्ज लाईनवर आहेत. ट्रेन बदलाबदली करावी लागू शकेल.
आणि मेट्रो घेण्याचा उद्देशच हा की DC मध्ये कार न्यावी लागू नये. ते ठेसन DC तच आहे. त्यामुळे तिथे जाऊन कधी पार्क करायचा प्रश्नच नाही आला. आता हे सगळे सोपेही असेल, पण माहित नाही.


Rashmee
Thursday, October 18, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण वर्जिनिआ ला आहे!.

Runi
Thursday, October 18, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मी, मायबोलीवर तुझे स्वागत आहे. ईथे DC मध्ये जास्त मायबोलीकर नाहीत १-२ च आहे. या बी बी वर फारसे कोणी फिरकत नाही.

Lalu
Wednesday, April 02, 2008 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय रुनी, कसं काय? :-)

Shyamli
Wednesday, April 02, 2008 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु,रुनी , घ्या खेळुन जुन्या मायबोलीत अजुन थोडा वेळ :D :-)

Runi
Wednesday, April 02, 2008 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो याला पण टाळं लागणार ना आता लवकरच

Moderator_10
Thursday, April 03, 2008 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग खालील ठिकाणी हलवला आहे
/node/1656


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators