Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Connecticut

Hitguj » My city » Outside India » US » Connecticut « Previous Next »

Vinaydesai
Monday, March 31, 2008 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय हे....

मी म्हटलं शिट्टीकर पेटलेत नुसते..

म्हणजे पूर्वी हा बाफ सुप्तनिद्रेत असायचा.. तो आता तुम्ही चांगलाच चालू केलाय (गेले तीन आठवडे). याबद्दल अभिनंदन केले.

आता (यावर वादावादी झाली तर पेटतील, भुकंप येतील वगैरे वगैरे)

('चला बोळा निघाला पाणी वाहते झाले)


Panna
Monday, March 31, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणुनच म्हटलं नं विनय की बारा वालेच जाणोत की कसं पेटवायचं ते!!

अनिता, ते मा.बु.दो. अ. म्हणजे काय गं?


D_ani
Monday, March 31, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पन्ना, ही तर मायबोलीवरची प्रख्यात टिपण्णी आहे.. मी जरा वेगळ्या प्रकारे लिहिली. "माझ्या बुद्धीचा दोष असेल".

Panna
Monday, March 31, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अनिता!! हो ग, वाचते आजकाल जिकडे तिकडे पेटलेल्या बीबींवर

Vinaydesai
Monday, March 31, 2008 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्ना, पेटलेल्या बीबींवर????

आता नवर्‍यांचे काही खरे नाही...
(बीबी पेटायला लागल्या तर)

(पेटणे हा विशिष्ठ शहरातून आलेला शब्द आहे.. संदर्भ 'मुंबईकर, ..कर, नागपूरकर.... 'अरे इथे फोनवर पेटलाय ते कोणीतरी तुझ्यासाठी')


Amruta
Tuesday, April 01, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छ्या,ह्याला काय पेटण म्हणतात का विनय?? पेटण तिथे पन्ना म्हणाली तस शेजार्यांकडे चाललेल असत.

बाकी नवर्यांच म्हणाल तर बीबीला पेटवायला तेच जबाबदार असतात तर पुढच सहन नको का करायला.


Panna
Tuesday, April 01, 2008 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड मॉर्निंग!!:-)

अमृता, मोदक खा ग बयो!! :-)
विनय आणि त्या विशिष्ठ शहराबद्दल न बोललेलच बरं!! लगेच 'पेट' घेईल हा बाफ!!


Amruta
Tuesday, April 01, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला येताय का? मी जाव अस म्हणत्ये. किट्टु तुझ नक्कि आहे ना यायच??
येताय का मंडळी?? आपल ए. वे. ए. ठी पण होइल.

नंतर २७ एप्रिल ला कणेकरांचा पण कार्यक्रम आहे. तिकिट पण ठिक आहे. आम्ही जाउ बहुदा.

इथे बघा.

http://maharashtramandalct.org/

Kittu
Tuesday, April 01, 2008 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho ga amruta maza nakki aahe...27 april cha maatra nahi...karan tyancha babysit 3yrs chya war mulansaathi aahe...
e.vi.the.vi. te kay? maayboli warchi hi code language mala tari nahi samajat

Amruta
Tuesday, April 01, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ए. वे. ए. ठी. म्हणजे एक वेळ एक ठिकाण, GTG gettogether च मराठीकरण. :-)

शनिवारचा कार्यक्रम खुप लांब आहे ग पण. अजुन नवर्याशी बोल्ले नाहिये पण बहुदा येउ.


Moderator_10
Tuesday, April 01, 2008 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आह. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे.
/node/1608


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators