कनेक्टिकट

कनेक्टिकटमधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

रुनी, शपथ मी आत्ता हेच बघत होते ऑनलाइन- डेट्स वगैरे स्मित

सिंडी
तू जातेस का दरवेळी या फेअरला?

नाही. गेल्या वर्षी एका मैत्रिणीकडून ऐकले होते ह्याबद्दल. नक्की तारखा माहिती नव्हत्या म्हणून शोधत होते.

गुंडुली आहेत का इथे?

नमस्कार शिट्टी!

सिंडी, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! स्मित

नमस्कार शिट्टी.. आता डिसेंबरात भेटू.. स्मित

धन्यवाद पन्ना स्मित

देसाई, १ महिना २१ दिवसांनी भेटा स्मित

मंडळी, कृपया इकडेही लक्ष असुद्या -

दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

अजून जर का टी शर्ट नोंदणी बाकी असेल तर त्वरा करा.

http://www.maayboli.com/node/26769?page=3#new

टी शर्ट समिती

LastDay.jpg

कनेटीकट मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127

आणि आता बॉस्टनच्या गटगचे आमंत्रण करायला आलोय !

http://www.maayboli.com/node/27199

जरूर या !

नमस्कार शिट्टी.. स्मित

अरेच्चा मला वाटलं मंडळ्@वर्क जाहिरात की काय डोळा मारा

नमस्कार बर्का स्मित

बाराबाफ वारला. तेव्हा म्हटलं शिट्टी आहे की तोही अरेरे

दिवे पेटले का? की अजूनही अंधार आहे?

अर्ध्यात अंधार आहे अजून अरेरे

नमस्कार मायबोलीकरांनो!