Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गोरेगाव

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Mumbai » Where in Mumbai » गोरेगाव « Previous Next »

Princess
Wednesday, November 08, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण जयप्रकाश नगर माहितीय. माझे सासु सासरे असतात आता दुधसागरला आणि आम्ही बंगलोरला असतो. समि तुम्ही कुठे असतात सध्या? आणि भ्रमर तुम्ही सध्या गोरेगावलाच असतात का?

Bhramar_vihar
Wednesday, November 08, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय नितिन, भेटलास एकदाचा MB वर. कसा आहेस? गोरेगावला जाग आली म्हणातची :-)

Nitu_teen
Wednesday, November 08, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बरा आहे भ्रमर, तुझं कसं चाललंय ?

Sami
Wednesday, November 08, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नंदादीप शाळेच्या एकदम जवळ रहाते. दीपाली दर्शन समोर. भ्रमर तुम्ही कुठे रहाता.

Nitu_teen
Friday, November 10, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात गोरेगांवकर्स.
मिलिन्द कुठे भटकतोयस?


Nitu_teen
Friday, November 17, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good morning goregaonkars,
good morning milind, अरे उठ आता किती वेळ झोपणार आहेस?

Bhramar_vihar
Friday, November 17, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि,दीपाली दर्शनच्या समोर.. मनोरथ? रविकिरण? नक्की कुठे? मी राधा निवास मधे.
अरे तिन गुडघ्याच्या, मी ईथेच आहे


Bhramar_vihar
Monday, November 20, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि,पाध्ये गुरुजी तुमचे वडील तर नव्हे?

Sami
Monday, November 20, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर check your email.

Bhramar_vihar
Tuesday, November 21, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि, hv replied u back

Nitu_teen
Tuesday, November 21, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात गोरेगांवकर्स.
राधानिवासात मिलिंद काय योगायोग आहे.


Bhramar_vihar
Wednesday, November 22, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगायोग मुलुंड बिबिवर. पण हल्ली येत नाही तो!

Nitu_teen
Thursday, November 23, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामराम गोरेगांवकर्स. कुठे आहात सगळे?

Prachi__neha
Monday, January 22, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण गोरेगावचीच हा
पण लग्नानन्तर ची हा.


Harsh
Monday, May 07, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Goregaonkar..mi suddha!!!

Primary - Abhinav Shikshan Prasarak Mandal
SSC - Nandadeep Vidyalaya

Rahanar - BhushanKripa...Jayaprakash Nagar - Pahadi Shala Rod # 2, St. Pius College chya samor

Parantoo, sadhya long time resident (7-8 varshe) in Boston...

Koni ahet ka olkhiche ? sampark kara mala!!!!


Radha_t
Friday, May 11, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण गोरेगावचीच .. आहे का इथे कुणी

Bhramar_vihar
Saturday, May 12, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हर्षल मुळे, तुला मी ओळखतो, तुही मला ओळखत असावास. मी श्री चा मित्र. नंदादीपला होतो.

राधा, कशी आहेस?


Ash_ananya
Tuesday, May 15, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi BV
kasa aahes re?


Zakki
Friday, March 21, 2008 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, नमस्कार.
गोरेगावात तरुण पुरुषांचे (दुसर्‍या लोकांच्या) लग्नात घालण्यासाठी चांगले दिसतील असे भारतीय पोषाख (म्हणजे शर्ट पॅंट, सूट नव्हे) कुठे मिळतील? त्याला नक्की काय म्हणतात ते माहित नाही. बहुधा शेरवानी नि सुरुवार म्हणत असावेत. झब्बा पायजमा हे पोषाखी वाटत नाही, मला.
चू. भू. मा. क.

धन्यवाद.

तळटीप: इथे कुणि विशिष्ठ शहरातले लोक असतील, तर त्यांनी उत्तर देण्याचे कष्ट घेऊ नयेत.

च्याऽयला! नुसती प्रश्न विचारणार्‍याची टिंगल करायची, अक्कल काढायची, नि उत्तर द्यायचेच नाही! नालायक लेकाचे, फुटा इथून.


Upas
Friday, March 21, 2008 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की गोरेगावात माहीत नाही पण थोडे उत्तरेला बोरिवलीत गेला तर पश्चिमेला खत्री म्हणून मालकाची दुकाने आहेत.. त्यात तुम्हाला अगदी सगळे पोषाख चांगल्या पद्धतीत मिळतील.. शिवाय ते उत्तर भारतीय असल्याने नेमकेच क्पडे वगैरे न दाखवता तुम्हाला जरी घ्यायचे नसले तरी हवे ते आणि हवे तेवढे प्रकार आळस न करता अगदी उत्साहाने दाखवतील.. :-)

Zakki
Friday, March 21, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, धन्यवाद. आता त्यांचे विश्वजालावर पान आहे का बघतो.

तसा मी काही बोरीवलीला वगैरे जात नाही. उगाच इतक्या लांब जायचे. लोकल सोडा, एस. टी. ची बसहि जात नसे तिकडे, आमच्या काळी. बैलगाडी मिळाली तर ठीक. मग कोण जातो आहे एव्हढ्या लांब?

आता कसे आहे माहित नाही.


Princess
Saturday, March 22, 2008 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोरेगावात पश्चिमेला सिटी सेंटरला मिळु शकतात. एसव्ही रोडवरही एक/ दोन दुकाने आहेत. नवर्‍याला विचारुन नावे सांगते.

खुप दिवसानी गोरेगाव बीबीवर आली आहे. हाय भ्रमा, कुठे आहेस? कसा आहेस?


Santosh_saloni
Wednesday, August 13, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार गोरेगावकर

मी संतोष राहणार गोरेगाव मला नवीन मित्र जोडण्यात त्याच्याशी गप्पा मारण्यात बरे वाटते कोणी आहे का?


Moderator_10
Wednesday, August 13, 2008 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आले आहे.
/node/1886

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators