Submitted by vilasrao on 10 October, 2026 - 13:06 वगळले विषय: काव्यलेखनGroups audience: गुलमोहर - गझलGroup content visibility: Use group defaultsशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail आवडली... आवडली... Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 October, 2026 - 00:50 Log in to post comments सोबती गेले पुढे, भिंतीवरी सोबती गेले पुढे, भिंतीवरी उरल्या छब्या त्या, एकटा उरलो, सुटे सारे सहारे मोजतो मी. ताळमेळाच्या वहीवर शेवटी ही शून्य बाकी, पण तुझ्या प्रेमातले जपले शहारे मोजतो मी. आवडली गझल Submitted by श्वेता२४ on 15 October, 2026 - 07:06 Log in to post comments सुंदर ..! सुंदर ..! Submitted by रूपाली विशे - पाटील on 15 October, 2026 - 07:45 Log in to post comments आणि विझलेले आणि विझलेले इथे मीटर गंडले आहे. वीझलेले हवे पण ते फारच odd वाटते. शेर मेन गजलेच्या थीमला धरूनच असायला हवेत असे काही नाही म्हणून मी ही हात साफ करून घेतो.. क्षक्ष म्हणे ऐशा नरा, फूल द्या ओंजळीतूनी, परंतु मारलेले पैजार सारे मोजतो मी.. क्षक्ष च्या जागी गजलकराने आपापले पेट नेम घालावे. तुका नको नाहीतर संस्कृतीरक्षक अंगावर येतात. Submitted by रॉय on 15 October, 2026 - 08:55 Log in to post comments समीक्षकांचे बरोबर आहे, आणि . Submitted by vilasrao on 15 October, 2026 - 20:20 Log in to post comments
सोबती गेले पुढे, भिंतीवरी सोबती गेले पुढे, भिंतीवरी उरल्या छब्या त्या, एकटा उरलो, सुटे सारे सहारे मोजतो मी. ताळमेळाच्या वहीवर शेवटी ही शून्य बाकी, पण तुझ्या प्रेमातले जपले शहारे मोजतो मी. आवडली गझल Submitted by श्वेता२४ on 15 October, 2026 - 07:06 Log in to post comments
सुंदर ..! सुंदर ..! Submitted by रूपाली विशे - पाटील on 15 October, 2026 - 07:45 Log in to post comments
आणि विझलेले आणि विझलेले इथे मीटर गंडले आहे. वीझलेले हवे पण ते फारच odd वाटते. शेर मेन गजलेच्या थीमला धरूनच असायला हवेत असे काही नाही म्हणून मी ही हात साफ करून घेतो.. क्षक्ष म्हणे ऐशा नरा, फूल द्या ओंजळीतूनी, परंतु मारलेले पैजार सारे मोजतो मी.. क्षक्ष च्या जागी गजलकराने आपापले पेट नेम घालावे. तुका नको नाहीतर संस्कृतीरक्षक अंगावर येतात. Submitted by रॉय on 15 October, 2026 - 08:55 Log in to post comments
समीक्षकांचे बरोबर आहे, आणि . Submitted by vilasrao on 15 October, 2026 - 20:20 Log in to post comments
आवडली...
आवडली...
सोबती गेले पुढे, भिंतीवरी
सोबती गेले पुढे, भिंतीवरी उरल्या छब्या त्या,
एकटा उरलो, सुटे सारे सहारे मोजतो मी.
ताळमेळाच्या वहीवर शेवटी ही शून्य बाकी,
पण तुझ्या प्रेमातले जपले शहारे मोजतो मी.
आवडली गझल
सुंदर ..!
सुंदर ..!
आणि विझलेले
आणि विझलेले
इथे मीटर गंडले आहे. वीझलेले हवे पण ते फारच odd वाटते.
शेर मेन गजलेच्या थीमला धरूनच असायला हवेत असे काही नाही म्हणून मी ही हात साफ करून घेतो..
क्षक्ष म्हणे ऐशा नरा, फूल द्या ओंजळीतूनी,
परंतु मारलेले पैजार सारे मोजतो मी..
क्षक्ष च्या जागी गजलकराने आपापले पेट नेम घालावे. तुका नको नाहीतर संस्कृतीरक्षक अंगावर येतात.
समीक्षकांचे बरोबर आहे, आणि
.