नको वाटती भरजरी वस्त्र-शेले,
तुझ्याच पदराने डोळ्यांस जग सोपे केले!
अचंबा करतेस कसला माझ्या श्रीमंतीचा,
आंसवांचे तुझ्याचसाठी मी हार केले!
दिसलीस तू जेव्हा वर्तमान तारण राहिले,
नकळता झालीच बाधा, षड्रिपूंना ठार केले!
मोजत बसलोच नाही जखमा मी कधी,
शेवट म्हणता तू जीवना, तरी किती हे वार केले!
"मोहापासून ज्यास उसंत तोच अताशा खरा संत",
असे बोलता, पैसे बघता, पुन्हा डोळे हे चार केले!
किती ते निरागस हास्य, वल्गना खळ्यांची,
साकाराया तुझी सावली, सूर्यासहि बेजार केले!
निश्चिंत आहे मी असुनी संकटे चोहीकडे
,निःशस्त्र कसे कान्हा धर्म तू साकार केले
-दक्ष