Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मराठी लोकांचे हिन्दी » Archive through May 16, 2008 « Previous Next »

Kedar123
Thursday, April 24, 2008 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आमच्या ओळखीतल्या कोणीतरी सांगितलेला किस्सा(खरा खोटा माहीत नाही)

ते गृहस्थ असेच एकदा दक्षीण मुंबईत 'कुण्या एका ठीकाणी' पानाच्या गादीजवळ उभे होते. ते गृहस्थ तेंव्हा मुंबईत नविनच होते. त्याचवेळी तिथे एक वारांगना आली आणि त्यांच्यात पुढील प्रमाणे संवाद घडला

" बैठना है?"
"..."
" बोलो ना जल्दी बैठना है? "
"..."
" क्या भाव खाते हो. बैठना है?"
" ये देखो. मुझे खडा रहना अच्छा लगता है. तूमको बैठना है तो जाके बैठो मेरा दिमाग मत चाटो"

वारांगना " हे कुण्या गावच पाखरू' असा भाव चेहेर्‍यावर दाखवून निघून गेली बापडी

पानवाला आणि इतर जण हसून हसून दमले.



Dakshina
Thursday, April 24, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, केदार, केदार, केदार.....

Prajaktad
Thursday, April 24, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आज इडली का आटा अच्छा फ़सफ़सा है"
"इस बार गणेश वेल अच्छा उतरा है" (हे त्याच्या साफ़ डोक्यावरुन गेले. गणेश वेलाचे बी ज्यात लावले तो पॉट गळका असावा असे त्याला वाटले आणि तो म्हणाला- दुसरा अच्छा पॉट लाते है.)

सिंड्रेला,केदार,गजानन... जबरी ह . ह . पु . वा



Slarti
Friday, April 25, 2008 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेड ... ... ....

Yogesh_damle
Wednesday, May 14, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षय्य तृतिया आणि सोन्याच्या भडकलेल्या भावांवर एक live telecast द्यायचा होता. सोने खरेदीचे बेत जाणून घ्यावेत म्हणून On-air जायच्या आधीच सराफाकडच्या मुलीला विचारलं-

"आज आपका सोनेका क्या plan है?"


Shraddhak
Wednesday, May 14, 2008 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश.... अशक्य!    

Zakasrao
Thursday, May 15, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या
फ़टके पडतील रे अशाने


Slarti
Thursday, May 15, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, या अतिप्रसंगातून बाहेर कसा पडलास शेवटी ?

Dakshina
Thursday, May 15, 2008 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश......
तरी बरं मधे 'क्या' आहे, नाहीतर खरोखरी फ़टके खाल्ले असतेस....


Bee
Thursday, May 15, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता हे पहा..

जर तुम्ही साडीच्या दुकानात गेलात तर प्रांतानुसार हिन्दी असे बदलते..

१) विदर्भ -- साडी बतावू
२) दिल्ली -- साडी दिखावू
३) लखन्नो -- साडी होनी है
४) इन्दोर -- साडी लेनी है

माझा एक दिल्लीचा कलीग दरवेळी माझी चुक काढतो की 'साभीको बतावू बतावू कैसे चलेगा'. मला वाटलं कदाचित माझ हिंदी चुकत असेल म्हणून ह्या वेळी विदर्भातील लोकांचं हिन्दी नीट ऐकल. आम्ही साडी चाहिये किंवा साडी दिखावू ऐवजी साडी बतावू असेच म्हणतो.

लखन्नो मधे भाजीला पण सब्जी होनी है असे म्हणतात. फ़ारच विनोदी वाटतं ऐकायला.


Manjud
Thursday, May 15, 2008 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योडा योडा योडा योडा

Giriraj
Thursday, May 15, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हडं पसर! :-) .. .. ..

Cinderella
Thursday, May 15, 2008 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हडं पसर >>>>> हे मराठीतुन हिंदी आहे कि हिंदीतुन मराठी ????

Lajo
Friday, May 16, 2008 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आज आपका सोनेका क्या plan है?"


नशिब "सोने का क्या भाव है" नाही विचारले....

Yogesh_damle
Friday, May 16, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला चार जोडे हाणा रे! जे मला नाही सुचलं ते लाजोला सुचलं!!

Giriraj
Friday, May 16, 2008 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मराठीतुन हिंदी आहे कि हिंदीतुन मराठी >> धेडगुजरीमध्ये मराठी आहे ते,सिंड रेला!

Yogesh_damle
Friday, May 16, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हडं-पसर, सिंड्-रेला, जा-वडे कर, पळ-शी कर! :-)

मराठी-हिंदी विनोदाचा दाखला- हा SMS ...

"राज ठाकरे निवडणूक हरल्यावर उत्तरेत कशाचे लाडू वाटतील?"
"'राज-गिर्‍या' चे!!"



Lalu
Friday, May 16, 2008 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गिर्‍या' म्हणजे 'पड्या' होय..
मला वाटले गिर्‍याने लाडवाचे दुकान टाकले की काय!


Zakasrao
Saturday, May 17, 2008 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या राजगिर्‍याची कोटी सहीच.
:-)


Bakarwadi
Saturday, May 17, 2008 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या ओळखिच्या एका काका-काकुंकडे एक हिन्दी भाषिक जोडपे जेवायला येणार होते. काकुंना असे सांगायचे होते - "तुम्ही पोटभर जेवा, लाजु नका." त्यांनी असे सांगितले - "आप पेटभर खाईये हं, शरम तो है नहिं".


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators