Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through January 16, 2008 « Previous Next »

Arati7
Monday, November 05, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या भाचीला "ENGLISH" गाण्याचे फ़ारच वेड... आहे ३ वर्श्यान्चि....... Ti "DHOOM-1"cha english title track asa mhante:

Dhoom Dhoom It's a vaslin body lotion ...!!!! Ha..Ha..Ha...

Mi_anu
Thursday, November 22, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम शांती ओम मधलं 'दर्दे डिस्को' गाणं ऐकताना 'वो हसिना बनी लखपती' अशी पहिली ओळ ऐकून 'बघा, लखपती झाली म्हणून याला प्रेम आहे हिच्याबद्दल' असा काहीसा विचार करत होती. आज नीट ऐकलं तर 'वो हसिना वो नीलमपरी' असं काहीसं ऐकू आलं. नक्की काय आहे खानच जाणे.

Monakshi
Thursday, November 22, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलमपरी च आहे ते... ..

Devsakhi
Friday, November 30, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या वेळी भारतात गेले होते तेव्हा एक गाणे ऐकले, "नदीकिनारे"

नन्तर कळले ते होते
Crazy Kiya re :-)

Monakshi
Friday, November 30, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला हे पण गाणं होऊ शकतं, "नदीकिनारे क्रेझी किया रे" :-)

Kedar123
Saturday, December 15, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान पणी एकदा खिलाडी पिक्चर मधले (अक्षय कुमार चा) वादा रहा सनम हे गाण ऐकलेल.

त्यात मधल्या कडव्यात ओळी येतात

कभी ना हो वफाओमे.

ते का कोण जाणे मला ऐकू यायच्या

कमीना होगा बाहो मे

(अक्षय कूमारच्या पंख्यांनो क्रूपया वारा दिवे घ्या)


Kedar123
Saturday, December 15, 2007 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा शाहरूख खान चा आर्मी म्हणून पिक्चर आलेला.

त्यात एक गाण होत

मै तो हू पागल मून्डा तू है मेरी सोणी कूडी याह.

आम्हा सारस्वती मंडळींना ते सारख वाटायच्:

मै तो हू सूका बांगडा तू है मेरी सोलकढी वाह


Prachee
Wednesday, December 19, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी ३ वर्षांची मुलगी 'कजरारे' गाणे गाताना...'काले काले नैना' ही ओळ 'काले काले अन्ना' असे गाते.

Anaghavn
Thursday, December 20, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कमीना होगा बाहो मे"---आई गं--कीती हसू येतयं. office आहे ग हे.
"काले काले अन्ना"--- समस्त south indian लोकां पासून जपून असा-- दोघं नवरा बायको.


Nanya
Friday, December 21, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते "कमीना होगा पाओमे" असे वाटायचे.. म्हणले असेल बाबा.. समर्थानी कुठल्याश्या श्लोकात म्हणले आहे की "पायदळी तुडवावे, दुर्जनासी!!" तसेच काहीसे विचार असतिल अक्षयकुमार चे पण..

Mi_anu
Friday, December 21, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेडिओ मिर्चीवर बर्‍याचदा लागणारे गाणे 'दूरी...सहि जाये ना...' ऐकले आहे का? मी अज नीट ऐकले. तो 'धूरी....सहि जाये ना.. ' म्हणतो सारखा.
आमच्या आजोळी डास येऊ नयेत म्हणून गोवर्‍यांची धुरी करायचे ती मलापण नाही व्हायची सहन. पण ही काय गाण्यात आळवून आळवून सांगण्याची गोष्ट आहे का? :-)


Dakshina
Monday, January 14, 2008 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा माझी मैत्रिण गाणं म्हणत होती...

'अरे अरे ज्ञाना झाला, पितामह...


Uchapatee
Monday, January 14, 2008 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा भाचा ६ वर्षाचा असतांना म्हणायचा.
"दशरथा घे हे पानपराग" :-)


Dakshina
Tuesday, January 15, 2008 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीच माझी महान मैत्रिण काल अजून एक गाणं म्हणत होती,

'देवा तुझा मी होणार.... तुझ्या नामाचा व्यवहार...

चांगला सूड उगवतेय मराठी गाण्यांवर...


Anaghavn
Tuesday, January 15, 2008 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शप्पथ, "अरे अरे ज्ञाना झाला पितामह????" ,"दशरथा हे घी पान पराग????"
lunch time आहे म्हणुन बर, नाहीतर मला इतकं खळ्खळुन हसताना बघुन काय झाल असत काय माहित.
त्या महान लोकांन्ना माझ्याकडुन धन्यावाद्--खुप हसवलं feeling relax u know.


Aashu29
Tuesday, January 15, 2008 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दशरथा, वाली चाल कोणती, विट्ठला तु वेडा ...ती का?

Orchid
Tuesday, January 15, 2008 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु मला वाटत ते गाण गीतरामायणातील आहे.
दशरथा घे हे पायसदान..सुधीर फडके यांनी गायलय ते!


Anaghavn
Wednesday, January 16, 2008 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ऑर्किड बरोबर आहे, तेच ते गाणं.

Anaghavn
Wednesday, January 16, 2008 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ गाणं---"आज फिर तुमपे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है"
इतके दिवस (य क्षणापर्यंत) मी ऐकायचे---"आखिर तुमपे प्यार आया है".
आलं बाबा एकदाचं तुझ्यावर प्रेम!!!!!


Nkashi
Wednesday, January 16, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---"आज फिर तुमपे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है"
इतके दिवस (य क्षणापर्यंत) मी ऐकायचे---"आखिर तुमपे प्यार आया है".
ओह अस्स आहे का ते गाण.... मला पण अगदी ही पोस्ट वाचेपर्यन्त माहित नव्हत...

आलं बाबा एकदाचं तुझ्यावर प्रेम!!!!!
अनघा LOL


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators