Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 23, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through January 23, 2008 « Previous Next »

Farend
Tuesday, November 27, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्ध्या Zee Sports USA वर चालू असलेल्या ICL च्या जाहिराती कोणी बघितल्या का? त्यातील Chennai Superstars ची जाहिरात अफलातून आहे. एक सुपर्-रजनीकांत बॅट्समन म्हणून येतो आणि बोलर ने बॉल टाकल्यावर जे काही करतो ते किंवा प्रेक्षकातील डेकोरेशन वगैरे एकदम धमाल!

Farend
Tuesday, November 27, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापडली.
ही पाहा ती जाहिरात, प्रेक्षकातला त्याचा कट आउट वगैरे एकदम सही :-) रजनी उद्या क्रिकेटर दाखवला तर ते असेच असेल नाही का?

Vinaydesai
Tuesday, November 27, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो रजनीकांत नाही आहे ना? मला कुणीतरी सांगितले त्याला प्रभुदेवा म्हणतात म्हणून....

बाकी ICL च्या इतर जाहीराती पण मस्त आहेत....


Amruta
Wednesday, November 28, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असलेच सुपर स्टंट्स असतात ह्या साउथच्या स्टार्सचे :-)
हा मला प्रभुदेवा नाही वाटला पण बर्यापैकी त्याच्यासारखाच दिसतोय.


Farend
Wednesday, November 28, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही तो कोणीतरी दुसराच (आणि त्या दोघांपेक्षा बराच तरूण) आहे, मला स्टाईल तशी आहे असे म्हणायचे होते.

Zakasrao
Wednesday, November 28, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे जाहिरात :-)
तो दिसतो प्रभु देवा सारखा
सध्या neo sports वर cricket simplified म्हणुन जाहिरात दाखवतात. मस्त आहेत त्या सुद्धा.
त्यातल्या non striker च्या जाहिरातीत रजनीचा डुप्लिकेट आहे :-)
स्टाइल सेमच


Vinaydesai
Wednesday, November 28, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ICL Hydrabad आणि मुंबईच्या जाहीराती पण मस्त आहेत...



Prachee
Saturday, January 19, 2008 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Canara Bank ची नविन ऍड छान आहे. पंजाबी सुनेसाठी सासु पंजाबी बोलायला शिकते असे दाखवले आहे त्यात

Jadoo
Saturday, January 19, 2008 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडणारि ad
http://video.google.com/videoplay?docid=-7327609681544586915&;q=dhaara+jalebi&total=1&start=0&num=10&so=0&type=search&plindex=0

Jadoo
Saturday, January 19, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे link कशी टाकयची हे कोणि सांगेल का?

Avikumar
Tuesday, January 22, 2008 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळ झुळ वाणी, खेळवा पाणी, आणायचं कुणी, सांगतो राणी.... फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी... फिनोलेक्स्ची रेडिओवरची जाहीरात..सकाळी शाळेची तयारी करताना लागायची... :-)


Avikumar
Tuesday, January 22, 2008 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवम आकाशवाणी, संप्रती वार्ताम शुयंताम, प्रवाचका, बलदेवानंद सागरा.... जाहीरात नसलि तरि लहानपणी हे एकदम पाठ होतं..संस्क्रुत बातम्यांची सुरुवात... :-)

Ankyno1
Tuesday, January 22, 2008 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविकुमार....

अजूनही रोज असच लागतं....
काहीही फरक पडलेला नाही.....

संस्कृत बातम्यांची सुरवात आणि फिनोलेक्स ची जाहिरात.... जसं च्या तसं आहे....


Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेडिओ वर अजून एक फ़ेअर अँड लव्हली ची जाहीरात लागयची..
हाय रूपा.... कय केलं सुट्टीत?
रूपा - झाडं लावली... बागकाम केलं..
तरीही त्वचा इतकी मऊ मुलायम..?
हो ही तर फ़ेअर अँड लव्हली ची कमाल.....


Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़िनोलेक्स ची जाहीरात तर माझ्या विशेष आवडीची...

झूळझूळवाणी खेळवा पाणी
आणायचं कोणी? सांगतो राणी....
फ़िनोलेक्सची कमाल.... फ़िनोलेक्सची धमाल.....


Ankyno1
Wednesday, January 23, 2008 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून काही रेडिओ फेम जाहिराती....

लै भारी
लै भारी...
टाटा सुमो लै भारी
ही सुमो गाडी लै भारी...

आपली गाडी... आपला डीलर....
बी यू भंडारी

*************************

ओ ओ ओ ओ ओ ओ

अय्या टारझन.... आणि ते ही बाळाराम मार्केट मधे....?

#$%^%$^@#@#$$@$#@$#%#$
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ....
अय्या गेला पण....

**************************

मात्र गेले काही दिवस 'वेलची चा वापर' चं महत्व सांगणार्‍या जाहिराती लागतायत....
त्या मात्र मला अज्जीबात आवडल्या नाहीत....
एकदम नीरस आणि मोनोटोनस आहेत...


Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धौती योग चूर्ण ची जाहीरात एकदम टूकार आहे... तद्दन फ़ालतू....

Savyasachi
Wednesday, January 23, 2008 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहाहाहा... टारझनची जाहिरात सहीच... :-)

Sonalisl
Wednesday, January 23, 2008 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टारझन ची जाहिरात ऐकुन खुप हसायचो आम्ही.....
त्यामध्ये टारझन काय बोलतो ते एक बाई दुसर्‍या बाईला सांगते, "अग तो म्हणतोय....." (त्या शहरातल्या बाईला टारझनची भाषा कशी काय कळते बुवा? :-) )
आणि ती दुल्हनची जाहीरात :-)


Farend
Thursday, January 24, 2008 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशचं माक्याचं तेल ची जाहिरात बदलली का तीच आहे अजून? "...केस गळायचे थांबून भरपूर तर वाढतातच पण डोके शांत राहून झोपही छान लागते" वगैरे वगैरे :-)

काही गोष्टी वर्षानुवर्षे कशा लक्षात राहतात कळत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators