Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Paragliding

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Paragliding « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 06, 200720 11-06-07  9:27 am

Kandapohe
Tuesday, November 06, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू सहीच आहे आणी चांगलेच उंच आहे. :-)

मी किंवा नेहा. हे बघा. :-)
kaun hai

Kandapohe
Tuesday, November 06, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी थोडे.
he ghyA
उडान
ha meech


Meenu
Tuesday, November 06, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोंगरावरुन खाली दरी अशी दिसत होती ..

para9

Meenu
Tuesday, November 06, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा अजुन एक मागे डोंगररांग दाखवणारा


para7

Itgirl
Tuesday, November 06, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, केपी, सहीच आहे :-) एकदा तरी उडणार आता मी :-)

Psg
Tuesday, November 06, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! फोटो टाकून अगदी जिवंत करताय सगळा अनुभव. मस्तच. :-) आता जावंसं वाटत आहे तिथे..

मीनु, तेचतेच फोटो काय टाकतेस दोनदा वेगळ्या कॅप्शन्स देऊन हं?


Valsangikar
Tuesday, November 06, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,केप्या फोटो लै भारी.... :-)

केप्या आपण जावूच्रे रे.. ..

Badbadi
Tuesday, November 06, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेचतेच फोटो काय टाकतेस दोनदा वेगळ्या कॅप्शन्स देऊन >> पूनम, मेरा वो किबोर्ड लौटा दो!

मीनु, केपी - मस्त आहेत तुमचे अनुभव आणि फोटो! कधी जाऊयात सगळे मिळून???


Meenu
Tuesday, November 06, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हा फोटो टाकणार होते चुकुन परत तोच टाकला. असो निदान caption तरी वेगळी आहे ना ..?

para8

Zakasrao
Tuesday, November 06, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!
मस्त आहेत फ़ोटो.
पन केप्या आणि मिनु हे तुअम्चेच फ़ोटो आहेत ना?


हे गमतीत हां. रागवु नका. :-)


Meenu
Tuesday, November 06, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी टाकलेले फोटो आहेत ते माझेच असे नाहीयेत. जे फोटो चांगले आले होते ते टाकले आहेत. resize केल्यावर नीट दिसावेत म्हणून. तसंही सगळे फोटो सारखेच दिसणार ..

Itgirl
Tuesday, November 06, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, मस्तच आले आहेत सगळे फ़ोटो! आणि अनुभवही ग्रेट, लिहिलय पण छान :-)

Lopamudraa
Tuesday, November 06, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा काय अनुभव आहे मस्त फोटो पाहुन तर मजाच आली.
केपी आणि मीनु छान लिहिलत.


Kandapohe
Thursday, December 06, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी मिर्चीला टेंपल पायलटवर बरेच काही सांगीतले.


Gajanandesai
Thursday, December 06, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'मुंबई मिरर' मध्ये कामशेतजवळच्या पॅराग्लायडींगच्या एका अपघाताची बातमी वाचली. त्यात म्हणे टेकडीवर उतरताना दोघांची टक्कर झाली. अर्थात पॅराग्लायडींग हे 'साहसी मोहीम' प्रकारात मोडणारे असल्याने त्यात अशा अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वाचून वाईट वाटले.

Meenu
Friday, December 07, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं वाचलं मी पण काही वेळा जे लोक शिकलेले असतात ते अनाठायी धोके पत्करतात आणि मग असे अपघात होतात. over confidence मधे हा धोका आहेच.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators