Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 06, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 06, 2007 « Previous Next »

Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो.. असं असलं तरीपण हे विसरू नका की जनता हिमेशच्या गाण्यांवर निरातिशय प्रेम करते.
चित्रपटाच्या कथेसाठी नाही, पण कदाचित गाण्यांसाठीच पब्लिक तो चित्रपट पाहील, आणि हिमेशचा पैसा वसूल होईल बहुतेक....

मलाही त्याची काही गाणी आवडतात... पण जनतेचे प्रेम पाहून त्याने, गाण्यावरून direct चित्रपट दिग्दर्शनावर
उतरावं हे जरा जास्तीचंच आहे.


Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, तोच राजपाल यादवचा...
तू पहिलायस का?


Monakshi
Wednesday, July 04, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मला त्याला अशा अवतारात बघताच येणार नाही. तो कसा पाहिजे, हंगामा किंवा अपना सपना मनी मध्ये कसा होता तसा. हे काहीतरी विचित्रच आहे.

Dakshina
Wednesday, July 04, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना...तुला orkut वर add केलंय...

Mahaguru
Wednesday, July 04, 2007 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sicko कुणी पाहीलाय का? काही प्रतिक्रिया?

Pancha
Thursday, July 05, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

2003 मधला रघु रोमियो (हिन्दी) बघितला, मला तर आवडला. suprisingly beautiful movie, great direction and fine performance by the actors

Lopamudraa
Thursday, July 05, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

star one वर दरवाजा बंद है (अशा काहिशा नावाचा) सिनेमा पाहिला. काम कराणार्‍यात स्मिता जयकर आफ़ताब, चंकि पांडे आणि मनिशा कोईराला होती. अशी वेगळिच cast होती. पण त्यातल्या गुजराथी माणासाचे काम आणि एकुण कोमेडी धमाल होती.

Manjud
Thursday, July 05, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Public Notice from LIC

Dear Policyholders,

With the help of our past experiences and keeping in view the interests of
our beloved policyholders, we inform you that
"We will not pay money for policy holders those who die after watching the
movie 'AAP KA SUROOR'. As per the new rules, this comes under suicide category and
this category is not eligible for payments."

Regards
LIC


Sanghamitra
Thursday, July 05, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> दरवाजा बंद है
लोपा तो ' दरवाजा बंद रखो ' असावा. अशी एक कॉमेडी आली होती नुकतीच.

Mbhure
Thursday, July 05, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ता रा रम...ः जावेद जाफ्री सोडुन सिनेमात काहीच नाही. भारतात हा चित्रपट चालला असे ऐकले. का? काही रेस ट्रॅकचे सीन चांगले आहेत पण हल्ली सर्वच सिनेमात त्या क्वालिटीचे शॉट असतात.

चित्रपटाच्या नावाचा कथेशी संबंध काय?


Asami
Thursday, July 05, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्यातल्या गुजराथी माणासाचे काम आणि एकुण कोमेडी धमाल होती. >>दरवाजा बंद रखो होते नाव. खरच अफ़लातून farce होता आणि तो गुज्जूभाई तर solid होता.

Deepanjali
Thursday, July 05, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' आप का सुरुर ' फ़ार आपेक्षेने (!) पाहिला !
त्या जर्मनी मधे पोलिसांची गाडी तुडवणार्‍या रिक्षा वाल्यांच्या सीन सारखे तुफ़ान विनोदी भरपूर सीन्स असतील या वेड्या अशेने
पण चित्रपट भर हिमेश आणि त्याच्या रंगीबेरंगी टोप्या च दिसत रहतात आणि अधुन मधुन ती अत्यंत माठ्ठ , एक डोळा लहान असलेली अतिशय avg looking मोटी हन्सिका दिसते , त्यामुळे झोप येते आप का सुरु पहाताना !
गाणी पण ' हिमेश ईश्टाईल ' ची नाहीयेत .. अगदीच मिळमिळीत . मला वाटलं होतं कि त्या आप का सुरु music album ची गाणी यात असतील पण एकही नाहीये !
btw, रीक्षा वाल्यां इतकाच अजुन एक सीन आहे जिथे drunk हिमेश मिथुनदा ची नक्कल करत कंबर हलवून नाचतो ..
बस , एवढे दोन सीन्स पहा आणि बाकी चित्रपटात काहीही नाही , I wish त्या रीक्षा वाल्यां सारखे अनेक सीन्स असते तर पहाताना किती मजा आली आसती !!
आणि एक dialog सांगायचा राहिलाच ..
हिमेश : ऐसा कोई काम मत करना जिससे पराये देश एम मेरी नाक कट जाए !
मित्र : ऐसा तो मै कभी नही कर सकता , क्यूं कि अगर तुम्हारी नाक कट गयी तो तुम गाओगे कैसे ?



Maitreyee
Thursday, July 05, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सहीच की! असा ड्वाय्लॉक चालला का त्या हिमेस ला:-)


Nakul
Thursday, July 05, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी त्या मित्राला कळले की हिमेश खतरनाक आहे :-)

Mrinmayee
Friday, July 06, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'रॅटटुई' बघून आले. धमाल सिनेमा!
आपल्या भाषेत सांगायचं तर अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेला उंदीर 'रेमी' स्वयंपाकात काडीचं ज्ञान नसलेल्या 'लिंग्युईनी' नामक मुलाला शेफ व्हायला मदत करतो. 'लिंग्युईनी' - रेमी यांचं नातं उलगडणारी आणि उंदीर एका रेस्टोरंटच्या स्वयंपाकघरात शिरल्यामुळे होणार्‍या मजेदार घटनांची मालिका म्हणजे रॅटटुई! एकदा लहान थोरांनी बघण्यासारखा. Animation आहे Pixar स्टुडिओज चं. नेहमीप्रमाणेच मस्त!


Dineshvs
Friday, July 06, 2007 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॅटटुई, नावाचा सिनेमा आलाय ? या नावाचे एक सुप असते.

Lalu
Friday, July 06, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ratatouille ... खूप छान सिनेमा आहे. very sophisticated . दिनेश, हो. ह्या पदार्थाचे बरेच प्रकार आहेत. रेसिपी बीबी वर लिहिते. हा सिनेमा बघून मुलांनी तो पदार्थ करायला सांगितला म्हणून शोधाशोध केली.
सिनेमा मात्र पहाच. मस्त आहे.

मागच्या काही दिवसांत पाहिलेले काही आवडलेले-
Babel, The Prestige, Last King of Scottland, Dreamgirls, Blood Diamond
काही बरे-
Illusionist, Pan's Labyrinth, The Queen, Deja vu , चीनी कम


Slarti
Friday, July 06, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूप नाही, घनपदार्थ आहे. चित्रपट खरंच धमाल आहे. रेमी आणि त्याच्या बापाचे वाद, रॅटटुई खाल्यावर अँटोन इगोची ( "grim eater" ) प्रतिक्रिया...

Jadhavad
Friday, July 06, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली (कामिनि)
पीडित लोकंची संख्या कमी होण्या सठी AKS (Aap Ka Suroor) काढाला असावा..

दक्षिना
भारतात पहील्या डे ला ३५ लाख चा ओपनिंग मिळाल अस वाचलय. ओव्हसीस च बघुन प्रोडुसर ला त्याचे पैसे तरी परत मिळतिल. राहिला गाण्यांचा प्रश्न, ते नाकात गावुन कुणी ही गावु शकत.

दीपांजली,
मी पहीलेच इथे precausionary notice दिलेली होती. आता तर L.I.C. च मेल पण आलेला आहे. so be careful other viewers.



Dakshina
Friday, July 06, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी थोड्या लोकांनी जरी AKS पाहीला, म्हणजे असा विचार करून की बघू तरी
हिमेशची उडी कुठपर्यंत जातेय... तरीही त्याचा पैसा वसूल होईल... आणि परत एक नवा चित्रपट येईल....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators