Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 18, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through May 18, 2007 « Previous Next »

Nandini2911
Wednesday, May 16, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सांगायला काहीही प्रॉब्लेम नाही, पण ज्याची idea होती तो म्हणे मीच सांगणार. आणि आता तो सध्या गायब आहे. त्यामुळे तो येइपर्यन्त वाट पहावीच लागेल ना... त्यामुळे धीर धरा..

Paul
Wednesday, May 16, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू स्वत: ग़्यालरी मध्ये जाउन खिडकीतून ग़्यालरी ची कडी लावली असणार असणार.मुख़्य दरवाज़ा तसाच उघडा. मग त्याला बोलावाले दार उघड म्हणून.

Bhramar_vihar
Wednesday, May 16, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा फ़्लॅट ground floor ला असताना तू थर्ड फ्लोअर ला काय करत होतीस? :-)

Nandini2911
Wednesday, May 16, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

flat थर्ड फ़्लोअरला. घराला एकच दार. ग्यालरीला दार नाही. कडी मुख्य दरवाज्याला. वेळ सकाळी सहाची. आणि मी घरात एकटी. मिळाली सगळ्याच्या प्रश्नाला उत्तरे??

Supermom
Wednesday, May 16, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,
तुझी ओळख व्हावी म्हणून तुझ्या हिरोनेच तर कडी नाही ना लावली बाहेरून?
(अर्थात त्याचा इब्लिसपणा झाला हा.)


Apurv
Wednesday, May 16, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरवाज्याला जाळी (किंवा सळ्या) वगैरे आहे का? जाळीतून हात, काठी वगैरे घालून बाहेरून कडी लावता येते बरेच वेळा.


Ultima
Wednesday, May 16, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे तुला असं म्हणायचे आहे का की माझ्या दरवाज्याला कडी घालण्यासाठी तो रात्री साडे अकरानंतर मिरा रोडवरुन बेलापुरला आला आणि परत गेला?? .......................

मान्य कि तो ११.३० नन्तर नाही. पण ११.३० च्या आधि परत जातानाच तर कडी लाउन गेला नसेल ? (उद्यची पुर्व तयारी )


Rayhaan
Wednesday, May 16, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे नाव आलेलेच आहे. सॉरी फ़ॉर लेट. मि आधि सांगणार होतो. पण टाईम नाहि भेटला. तो हकीकत क्या है??
सगळ्याचे उत्तर वाचले. कुणालाच नहि समजले?

I feel like a detective solving a murder mystery
त्या रात्रिला नंदु साडे अकराला घरि आलि. त्यानंतर good girl सारखं तिने दार नीट लावलं. आतुन बंद केल. नंदुला वाईट सवय आहे, बिल्डिंगमधल्या पोराना (स्कूलमधे जाणार्या) अभ्यास केला कि नाहि मस्ति करु नका घरि सांगेन असे बोलायचि. त्या पोरानिच कडि लावलि. इतक्या रात्रि टेरेसवर पत्ते खेळत होते.

कडि घातल्याचा आवाज आल्यावर नंदुने पाहिलं. आणि मग मला फोने केला. मि काय करु म्हणुन. मि तरि काय करणार?सकाळपर्य्नत काहिच करता येणार नव्हते. इतक्या सकाळि कोण येणार? दूधवाला आठ वाजता येतो.

तिने एकदा मला या हीरोविषयी बोललि होति. मि म्हटलं त्यालाच हाक मार मग. असे कुणाचं ऐकत नाहि. पण या वेळि ऐकले. तो पण बिचारा मुलगा आला. मदत करायला. नंदुपेक्षा तीन वर्शाने लहान आहे :-) So at least I am not worried

मग काय मला परत फोने. घरि फोने. कमितकमि दहाजणान फोने केला असेल मि घरात बंद आहे म्हणुन. त्या सगळ्याना फोने. i am fine etc

हि स्टोरि तिला दुसरिकडे लिहिणार होति. But this was my idea थोडिसि मस्ति मेरि तरफ़से.

नंदुने काहि इब्लिसपणा केला नाहि. मजाक उसके साथ हो गया था. और तुम सबको भी घूमा डाला.
i hope you guys enjoyed this :-)
Bye Take Care


Gobu
Wednesday, May 16, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहान,

मजा वाटली वाचुन!
हिन्दी चित्रपटाची कथा लिही तु आता... एक्दम सस्पेन्स असलेली! अरे पिक्चर सुपर हीट होईल!!!


Chyayla
Thursday, May 17, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभ्यास केला कि नाहि मस्ति करु नका घरि सांगेन असे बोलायचि. त्या पोरानिच कडि लावलि. इतक्या रात्रि टेरेसवर पत्ते खेळत होते

रेहान तो ये बात है.. म्हणजे खरा ईब्लिसपणा तर त्या पोरान्नीच केला आणी ईकडे नन्दिनीने स्वताची फ़जिती लपवण्यासाठी त्या हिरोला बोलावण्याची क्लुप्ती म्हणुन यालाच ईब्लिसपणाचा किस्सा बनवुन टाकला.... तरीच आम्हाला आधीपासुनच वास येत होता, हो की नाही रे मायबोलीकरानु...
आर व्हय म्हना की राजेहो


Bhramar_vihar
Thursday, May 17, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्ह्य म्हाराज्या! म्हणजे गणपतिच्या ऐवजी....

Yogita_dear
Thursday, May 17, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ह्याला काय म्हनाव राव वेंधब्लिसपना की काय???

Zakki
Thursday, May 17, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब, 'अभ्यास केला नाही तर घरी सांगेन' म्हणतात! मला तर वाटते काही अर्वाच्य शिव्या देत असतील!! त्यांना फार अभिमान आहे, की त्या अश्या शिव्या वापरतात.
(म्हणजे इतरांच्या मते बायकांनी अश्या शिव्या देणे बरोबर नाही! मला स्वत:ला शिवी ऐकून काहीच वेगळे वाटत नाही. वाटायचे असते हेच मी विसरलो, मग बाईने दिल्या काय नि पुरुषाने दिल्या काय!)



Lukkhi
Thursday, May 17, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे इतरांच्या मते बायकांनी अश्या शिव्या देणे बरोबर नाही! मला स्वत:ला शिवी ऐकून काहीच वेगळे वाटत नाही.

>>

तुमचे काय हो... मराठीत बोलले, मग त्या शिव्या का असेना, तुम्हाला चालते.

आणि

'अभ्यास केला नाही तर घरी सांगेन'
हे त्या गमतीने म्हटल्या असणार, त्यांचा बंधनांपेक्षा अमर्याद स्वातंत्र्यावर जास्त विश्वास आहे.

TIL

Nandini2911
Thursday, May 17, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीजी, माझ्या शिव्याचा तुम्हाला काय त्रास होतो? तुम्हाला (अजूनतरी) मी दिल्या नाहीत ना?

ज्या मुलानी रात्री कडी घातली होती, मी त्या आठवी नववीतल्या मुलाना विड्या फ़ुंकताना मी पकडून दिलय. त्याना वाटले की असं केलं तर मी घाबरेन :-). जाऊ दे. हे विषय तुम्हाला कळायचे नाहीत. याच मुलाना घेऊन मी एक उन्हाळी वर्क शॉप घेतेय. creative writing and Stage performances चे. माझे या सगळ्या उपद्व्यापात आलेले अनुभव मी लवकरच लिहीन तेव्हा तिथे ही चर्चा करूच.

लुक्खी, माझा अमर्याद बंधनावर आणि स्वातन्त्र्य दोघावरही विश्वास नाही. प्रत्येकानी आपापली मर्यादा ओळखावी. आणी ते करत असताना जर पावले चुकलीच तर मार्गदर्शन करावे.

वरच्याच उदहरणाप्रमाणे मी मुलाना स्मोकिंगचे दुष्परिणाम वगैरे वरती लेक्चर दिले नाही.
सरळ oral cancer चे फ़ोटो दाखवले. आता ओढा किती ओढताय ती.

हा बीबी टाईमपास करण्यासाठी आहे. तेव्हा कृपया इथे v&C नको.


Zakki
Thursday, May 17, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो नंदिनी, माफ करा, माफ करा.
अजून काय म्हणणार? तोंडच नाही बोलायला. मला दिल्यात शिव्या तरी ते योग्यच होईल.
तुम्ही मुलांसाठी चांगले काम करत आहात. चालू ठेवा.



Moderator_7
Thursday, May 17, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सर्वांनी विषयाला धरुन लिहीलं तर बरं होईल.

Yogesh_damle
Friday, May 18, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, समेट करूयात! नंदिनी आणि झक्की, तुम्ही अनुक्रमे सोमवार आणि शुक्रवारी एकमेकांच्या दारांच्या कड्या लावून पोबारा करायचा! निदान नंदिनीची ह्याला आता काऽऽऽहीऽऽऽच हरकत नसेल नै? ;)

मी आता इब्लिसपणा इथेच थांबवतो, नाहीतर नंदिनी माझ्या दाराची कडी उचकटून आत येऊन मला बदडून काढेल! :-)


Gobu
Friday, May 18, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
हे काय चाललय?
कुठेही काही सुरु करताय तुम्ही!
योग्य नाहीय हे!


Sanghamitra
Friday, May 18, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू चिकाटी दांडगी आहे हो तुमची :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators