|
गोबु, धन्यवाद. आपल्या काल झालेल्या वाढदिवसाबद्दल उशिरा का होईना पण हार्दिक शुभेच्छा!!!
|
Anilbhai
| |
| Monday, April 23, 2007 - 6:48 pm: |
| 
|
जयावी आणि गोबु, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मला ५ जण माहित आहेत ज्यांचे वाढदिवस २२ एप्रिलला आहेत. 
|
झक्की काका थोडे दिवे घ्याल.. मला वाटले झक मारणे ह्यातला जो "झक" आहे त्यावरुन तुम्ही तुमचे नाव "झक्की" ठेवले म्हणजे "सतत झक मारणारा" ... मी पण नागपुरचाच आहे.. पण कधी ऐकला नव्हता "झक्की" हा शब्द... आता खरा अर्थ कळाला Thanks
|
Gobu
| |
| Tuesday, April 24, 2007 - 8:05 am: |
| 
|
अनिलभाई, धन्यवाद! आणखी कोण कोण आहेत हे महान लोक जरुर सान्गा मी वाट पहातोय
|
Zakki
| |
| Tuesday, April 24, 2007 - 4:44 pm: |
| 
|
"सतत झक मारणारा" ... आता मी सतत मायबोलीवर लिहीत असतो, म्हणजे तुम्ही सांगितलेला अर्थहि खराच म्हणायला पाहिजे.

|
ग़ोबु.. ए. भा. प्र. .... तुमच्या सहधर्मचारिणीचे चे नाव "गोबी" आहे का हो?
|
झक्की काका... अहो मग सगळेच झक्की आहेत इथे...
|
मी पण नागपुरचाच आहे.. पण कधी ऐकला नव्हता "झक्की" हा शब्द... >>> कमाल आहे आम्ही नागपूरचे नसूनही आम्ही ऐकलाय झक्की हा शब्द!!!
|
Gobu
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:20 pm: |
| 
|
टिवल्या, तुमच्या "ही"चे नाव बाहुली आहे का? अहो, हे माझ्या सुपुत्राचे लाडाचे नाव आहे बाकी "झक्की" या नावाबद्दल तुम्ही जे लिहीलेय ते एकदम... जाऊदे, काही नाही मी आपल असच... (झक्की म्हणत असतील, हा गोब्या भेटु दे एकदा... ,असा बघतो त्याला... )
 
|
ग़ोबु.. माझी "ही" अजुन नाहिये.. त्यामुळे मी "बाहुला" विदाउट "बाहुली" आहे.. राॅबिनहूड... टि.बा. करण्यात बिझी असल्यामुळे कदाचित ऐकु नसेल आला.. पण आता ऐकला त्यामुळे लक्षात ठेवेन.
|
Zakki
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:20 pm: |
| 
|
टिवल्याबावल्या, 'खाई त्याला खवखवे', 'चोराच्या मनात चांदणे' 'If the shoe fits ...' इ. इ. रॉबिनहूड, तुम्ही आमच्याकडून झक्कीच काय, भैत्ताड हा शब्द पण ऐकला असेल. आम्ही सभ्य आहोत म्हणून, नाहीतर इतर नागपूरकरांनी आणखी काय काय म्हंटले असते तुम्हाला!

|
झक्कि म्हणजे नागपुरकर सभ्य नसतात अस म्हणायच आहे का?
|
Suvikask
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:18 am: |
| 
|
चला विषयाकडे वळा.... विषयांतर होत आहे.....
|
Monakshi
| |
| Wednesday, April 25, 2007 - 9:35 am: |
| 
|
माझ्या नावावरुन तुम्हाला काय वाटत?
|
Bee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 9:39 am: |
| 
|
सभ्यपणा हा भौगोलिक आधारावर ठरवल्या जातो हे आज मला प्रथमच माहिती पडले इथले काही पोष्ट वाचून.
|
सगळ्यांचे विषयान्तर करून झाले असेल तर मुद्दे सम्पलेत असे समजून हा बी बी बन्द करणे योग्य राहील.
|
Zakki
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:29 pm: |
| 
|
हरिप्रिया, नागपूरकर सभ्य नाहीत असे नाही. पण तरीहि ते, सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता, माझ्यापेक्षा जास्त जहाल भाषा वापरू शकतात. मला तशी, अक्कल कमीच, शिवाय भाषेवरहि प्रभुत्व नाही.
|
मला तशी, अक्कल कमीच, शिवाय भाषेवरहि प्रभुत्व नाही. >>>> अहाहा! अहाहा!! किती कठोर हे आत्मपरीक्षण! १०० टक्के अनुमोदन.
|
Sheshhnag
| |
| Wednesday, April 25, 2007 - 3:12 pm: |
| 
|
किती कठोर हे आत्मपरीक्षण! १०० टक्के अनुमोदन. हुडजी, झक्कीनी आपली अक्कल आणि भाषा नागपुरी जहाल भाषेसंदर्भात आहे. आणि मायबोलीवर इतक्या पोस्टांच्या अनुभवानंतर `वरील संदर्भात' तुमचे म्हणणे असेल तर माझेही अनुमोदन. BTW झक्कीजी, ए. भो. प्र. - ही अक्कल आणि भाषा कुणापेक्षा कमी?
|
Ultima
| |
| Wednesday, April 25, 2007 - 4:05 pm: |
| 
|
हुडा......... किती रे हा हुडपणा???
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|