Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 20, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through March 20, 2007 « Previous Next »

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात फार तर पैसे परत मिळु शकतील, पण त्यातहि जर प्रमोशनल स्कीम मधे तिकिटे घेतली असतील तर अजिबात परतावा मिळत नाही. बारिक प्रिंट मधे ते सगळे छापलेले असते.
आंतरराष्ट्रिय विमान प्रवासात, एअर ईंडियाकडुन कुठलीच सूचना दिली जात नाही, असा माझा अनुभव आहे. खरे तर जेवणाची आणि निवासाची त्यानी सोय करणे अपेक्षित असते. पण एअर ईंडिया तशी तसदी घेत नाही. ( खाजगी चौकशीत असे कळले कि मुंबईतईल विमानतळावरचे पोलिस आणि कर्मचारी अशी कुपने पळवतात, आणि प्रवाश्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. )

एकदा स्विस एअरच्या विमानाला तीन तास उशीर झाला होता, त्यावेळी एक खास सेविका, प्रत्येक प्रवाश्याला उशीर होण्याचे कारण सांगत होती, शिवाय एक कुपन पुस्तिका देत होती, ज्याद्वारे आम्ही खरेदी करु शकत होतो.
गल्फ़मधेहि याबाबतीत नियम कडक आहेत. उशीर झाल्यास मोठी नुकसानभरपाई द्यावी लागते, त्यामुळे तिथे शक्यतो ठरलेल्या मिनिटाला विमान हलवले जाते.


Prasadp77
Saturday, March 03, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Milindaa,
This is exactly the link where there is a lot of confusing information. How many of you know which category your visa falls under? I had same issue, so I asked Swedish immigration board if my visa is category D visa or its under EU reglulation of 1030/2002. She didn't have a clue. I asked UK embassy and they didn't give me an answer as well so I am left in the middle with no clue.
After couple of trips, the lady at UK embassy gave me a print out of the page, I posted above to tell me that "I don't need visa but if I want, she will give me one" then the question comes, if I don't need why are you offering me one? Again clueless.. this is really painful bureaucracy so better idea is to avoid UK. BA is not the only airlines you can travel on, pay USD 50 more and fly on other airlines but avoid these hassles, thats my policy.

Sayuri
Thursday, March 08, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LAहून Eva airने कोणी गेलं आहे का मुंबईला? कसा आला अनुभव...?

Tivlyabavlya
Sunday, March 11, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडे विषयान्तर...पण एक कीस्सा माझ्याकडुन...
मी १० वी च्या परीक्षेनन्तर नागपुरहून भोपाळ ला काकांकडे गेलो होतो..येतानाचे रिजर्वेशन दक्षिण एक्सप्रेस चे केले होते...गाडीची वेळ सकाळची ८:३० ची होती, आणि वेळेप्रमाणे मला घेऊन काका स्टेशन वर पोचले....पार्कीन्ग करताना थोडा वेळ लागला आणि गाडी स्टेशनावर आली असेल म्हणुन मी आणी काका धावत्-पळत योग्य त्या प्लटफ़ाॅर्म वर आलो..८:३५ झाले होते.... आणी पहातो तर काय गाडी लागलेली...एस्-३ मध्ये माझे रीजर्वेशन होते.... आणी काकानी मला बसवुन दिले...त्याना काम होते म्हणुन ते निघुन गेले... आणी गाडी लगेच सुट्ली..... मे आपलि गाडीतली मजा पहात आणी वाॅकमन वर गाणी ऐकत बसलो होतो... अन्दाजे २-३ तासानन्तर इटारसी नावाचे स्टेशन आले....गाडी स्टेशनावर थाम्बली आणी एक सज्जन ग्रुहस्थ आले आणी मला विचारले...तुम्चेच नाव टिव्ल्या-बावल्या का
मी म्हटले "हो" ..तर ते म्हणाले..बेटा तु चुकिच्या ट्रेन मध्ये बसला आहेस.. ही दक्षिण एक्सप्रेस नसुन दुसरी ट्रेन आहे...जी नागपुर ला जाणार नाही...दक्षिण मागुन येते आहे..तु इथेच उतर लवकर...!!!! मी चमकलोच.. आणि टेंशन मध्ये पण आलो..कारण असं अचानक कोणी अनोळखी व्यक्ती येउन आपले नाव ओळखतो.. आणी आपल्याला उतरायला सांगतो.. पण ते म्हणाले..ते माझ्या काकांना ओळखतात आणी माझ्या काकांनीच त्याना करुन मला बरोबर गाडीत बसवायला पाठवले आहे...
मी लगेच गाडीचे नाव बाहेर जाउन वाचले.. आणी दक्षिण नाही हे पाहुन.... गुपचुप खाली उतरलो..१० मिनिटानी दक्षिण आली.. ह्यावेळेस मी पुर्ण खात्री करुनच ट्रेन मध्ये बसलो आणी मी त्याना शतश्: धन्यवाद दिले... आणी शेवटी नागपुर आल्यावर मी सुटकेचा नि:श्वास सोड्ला...

तेव्हा सर्व मायबोली मित्र-मैत्रीणींना एक महत्वाचा सल्ला... क्रुपया ट्रेन मध्ये बसायच्या आधी खात्री करून घ्या की आपण बरोबर ट्रेन मधेच बसलो आहे. तुम्हाला असा कोणी देव माणुस मदत करायला येइलच ह्याची काही खात्री नाही. :-)


Chyayla
Sunday, March 11, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्चेच नाव टिव्ल्या-बावल्या का ...असे म्हणाले ते.. खर्रच...

Zakasrao
Monday, March 12, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...असे म्हणाले ते.. खर्रच...>>>>>>

Tivlyabavlya
Tuesday, March 13, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला..सांगा कोणाचे नाव टाकु..म्हणजे तुम्हाला आवडेल... "शाहरूख खान" चालेल काय
मन्जी कसं श्टोरी मंदी जरा मजा येइल नाई..काय म्हन्ता
:-)

Maku
Thursday, March 15, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणी सिंगापुरचे आहे का ? मला ना सिंगापुर ते पुने पर्यन्त्चे
तिकिट काढायचे आहे .

मला कोणी तरी मदत करता का ?

Kashi
Thursday, March 15, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

air asia buget airline chalu hote aahe 25th march pasun..from pune to sg- pune= 1500rs.

indian airline chi flight pan aahe 2 times week..tusday & sunday

Maku
Friday, March 16, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks kashi
nakki na ashi airline aahe ? tyache ticket kuthe milatil tyache ? online booking karayche aahe mala .. ani indain airline che ticket kuthe kadhu means mi japan madhe aahe pan mala singi to pune che ticket kadhayche aahe tar mi te kase kadhu ???

thanks in advance
Maku

Kashi
Friday, March 16, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry maku tya air line che nav ahe - AIR INDIA EXPRESS- log on
www.airindiaexpress.in, u will get all info

Maku
Saturday, March 17, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a lot kashi

pan mala na indian airline cha singi madhe koni agent aahe kaa aasel tar plzz mala sangates kaa or tyanche office kaasel tar tyancha phno detes kaa ??

Thanks In Adavance

Kashi
Saturday, March 17, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@maku- intendenting house- +65-62202477

Manuswini
Monday, March 19, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला korian airlines चा अनुभव आहे का?
म्हण्जए जेवण वगैरे कसे असते?
staff कसा आहे?
delays असतात का?

please let me know, i am booking my ticket to korian airlines


Karadkar
Monday, March 19, 2007 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu, it's korean Airline not korian airline

Manuswini
Tuesday, March 20, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर ताई, ते ठिक आहे हो, घाईत होते असे कधी कधी...
तुम्हाला माहीती आहे का korean air बद्दल besides its spelling? :-)


Karadkar
Tuesday, March 20, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu, please read the archives, I and few other people have written about Korean Airline.

Heena21
Tuesday, March 20, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला etihad airlines बद्दल महिती आहे का?
जेवण, staff , service आहे कुणी सांगु शकेल का?


Mandard
Tuesday, March 20, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतिहाद छान आहे. भारतातुन जाणार असाल तर शाकाहारी भोजन मीळते.

Heena21
Tuesday, March 20, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank u Mandard for quick reply

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators