Kashi
| |
| Tuesday, April 03, 2007 - 2:14 am: |
| 
|
खुपच मस्त............ मजा आली वाचुन..
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:41 am: |
| 
|
अरे ती पंजाबी लाजो कुठ दिसत नाहीये ? का गेली (पंजाबी / गुज्जु / मारवाडी ) म्हशी घेवुन फ़िरायला? 
|
Bhagya
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:54 am: |
| 
|
च्यायला........ अशी प्रतिमा येतेय होय माझी? हाणायला हवाय तुला. आणि तुझ्या प्रतिमेचा विचार कर बघू आधी. (प्रतिमा कोण ते मला विचारू नकोस.) लग्न जमले नसेल तर जमायला वेळ लागेल ना! बाकि मागे अज्जुकानी या बी बी वर supermom आणि काळजी या बाबतीत लिहिलेलं १००% बरोबर.... sm , वाचतेयस न? आणी क्षिप्रा बद्दल लिहिलेलं पण अगदी बरोबर. बाकी दिनेशदा मला वाटले होते तसेच.... अगदी शांत, मृदूभाषी आणि ज्ञानी, सगळ्या गोष्टींची माहिती असणारे.
|
च्यायला... धमाल आली रे वाचून.. आमचे creative writing चे सर कायम सांगत.. की नावातच काय आहे असे म्हणू नका. जर गब्बर सिंगचे नाव "संतासिंग असते तर" किंवा मोगेम्बोचे नाव "हरिलाल कुडमुडिया"असते तर... charecter चा एफ़ेक्ट आला असता का? पण आमच्या सराच्या डोक्यात पण कधी हे असं उलटं म्हणजे आधी नाव घेऊन त्याची प्रतिमा ठरवणे आलं नाही. बाकी... भाग्या म्हणजे टिपिकल south indian नाव वाटते.
|
Swa_26
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:52 am: |
| 
|
दिनेशदा... आणि शांत???? काहीच्या काहीच बुवा... शांत राहुन चांगले शेंड्या ओढत असतात ते.... दिनेशदा....
|
Ultima
| |
| Tuesday, April 03, 2007 - 12:31 pm: |
| 
|
हे काय आहे रे?
|
Chyayla
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:23 pm: |
| 
|
च्यायला........ अशी प्रतिमा येतेय होय माझी? हाणायला हवाय तुला. पहा पहा कोण हाणायच्या गोष्टी करत आहे, आता तुच माझ्या म्हणण्याला पुरावा दीला ना... अरे बाबारे भाग्या को गुस्सा आयेला है.. अब तो भेनाईच पडेगा. तस खर सान्गु बरेच जण मला हाणायला टपुन बसले आहेत. अरे ती पंजाबी लाजो कुठ दिसत नाहीये ? का गेली (पंजाबी / गुज्जु / मारवाडी ) म्हशी घेवुन फ़िरायला? झकासराव अहो आता लाजो आणी म्हशीचे सम्बन्ध ताणु नका हो. यापेक्षा ती शर्मिली, पन्जाबन, भय्यिण लाजोची प्रतिमा ठीक आहे
|
Lajo
| |
| Wednesday, April 04, 2007 - 12:32 am: |
| 
|
आहे आहे मी इथेच आहे... अहो झकासराव सध्या जरा हापिसात कामात बिजी आहे त्यामुळे म्हशी फिरायला न्यायला वेळ होत नाही म्हणून दिल्यात मोकाट सोडून. जपून रहा बरं... एखादी येईल तुमच्या फटफटी समोर आडवी. च्यायला, आगदी खरं बोललात. या झकासरावाला सारख्या म्हशीच दिसतात हो... काय करणार त्यांची प्रतिमाच सर्वांनी गावच्या पाटलाची केली आहे ना... त्यामुळे म्हशीं बद्दल जरा जास्तच प्रेम आहे... (झकासराव ) भाग्या या नावाच्या मुली नेहमीच साध्या, सरळ, मनमिळाऊ आणि सोज्वळ आसतात असा माझा अनुभव आहे... माझ्या माहितीतल्या तीन्ही भाग्या अगदी तश्याच आहेत.
|
Adi787
| |
| Wednesday, April 04, 2007 - 2:38 am: |
| 
|
अदी हो ते अदी दुसरेच असावेत तुमच्या पोस्ट खुप वाचण्यात नाही आल्यात पण जेवढ्या आल्यात त्यावरुन एक दिलखुलास, मोकळ्या मनाचे दीसात आहात. >>>>> वाह च्यायला, बरोबर ओळखलंत तुम्ही ..
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:55 am: |
| 
|
अल्टिमा ते दिवे घेणे आहे. म्हणजे आपण एखाद्याला टोमणा हाणला की असे दिवे द्यावेत म्हण take lightly. अल्टिमा तु शिवाजी महाराजाना भेटली असशीलच ना शिवाय संत तुकाराम ई. ना पण. कळाले का? नाही. मग खालील लिन्क पहा. /cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=view_profile&profile=ultima-users
|
Bhagya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:58 am: |
| 
|
लाजो धन्स. येणार आहेस का या वीकेंडला? धन्य ते telestra? , अजुन घरचा फोन चालू नाही झाला. पण माझा मोबाईल झालाय सुरु...तोच नंबर आहे. और तुझको मै बाद मे देख लुंगी च्यायला! अभि छोड दिया है च्यायली ( like सायली) के बारे मे सोच कर!
|
Lajo
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:42 am: |
| 
|
धन्स कशाला भाग्या, खरं तेच सांगितलं. वीकएंडचे नक्की सांगत नाही.. घरातलीच काम आहेत... आवरा आवरी वगैरे... आई बाबा येत आहेत ना लवकरच... येणार असेन तर आधी फोन करेन... बरं झाल तुझा मोबाईल सुरू झाला ते.
|
Princess
| |
| Wednesday, April 04, 2007 - 8:51 am: |
| 
|
च्यायला, धन्य आहे बाबा तुझी. पोट दुखते हसुन हसुन, तुझे पोस्टस वाचुन. झकास, अल्टिमाच्या प्रोफ़ाईलची लिंक बघुन काही कळलेच नाही. नंतर उलगडा झाला. अल्टिमा, जन्म्तारीख बघ तुझी.
|
बरेच दिवसांनी आज मनसोक्त हसले मी. अगदि हसुन हसुन पुरेवाट म्हणतात न तसेच! माझ्या लेकीला मिलनला तर कळतच नव्हते कि आपली आई अशी का वेड्यासारखी हसते आहे?सहज तिच्या कडे बघितले आणि तिचा गोंधळलेला चेहरा बघुन अजुनच हसु आले. आणि काहि कळत नसुन देखिल ति उगिचच हसायला लागलि.बाहेरचे कुणि बघितले तर म्हणतिल मायलेकि वेड्या झाल्या बहुतेक. पण च्या.गोबु.झकास तुम्हि सगळ्यांनी तर धमालच उडवुन दिलि आहे. लगे रहो....................! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Ultima
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:38 am: |
| 
|
अल्टिमा तु शिवाजी महाराजाना भेटली असशीलच ना शिवाय संत तुकाराम ई. ना पण. कळाले का? होSS... तशी महाराजांची अधुन मधुन भेट व्हायची आॅन लाइन.. पण ते तिकडे भारतात...युद्धात..गड बीड जिंकण्यात बिझी.......मग काय... आणि जिजामातांना अजिबात आवडायचं नाही सारखं आॅन लाइन... त्यामुळे .. और तुझको मै बाद मे देख लुंगी च्यायला! अभि छोड दिया है च्यायली ( लिके सायली) के बारे मे सोच कर! .......... ह. ह. पु. वा. 
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:25 am: |
| 
|
बाकी... भाग्या म्हणजे टिपिकल south indian नाव वाटते.>>> देख लुंगी च्यायला>>>>> आयला खरच south indian आहे की ही! दिवा घे.
|
Ultima
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:32 am: |
| 
|
       झकास तुझे दिवस भरले बहुतेक....
|
Gobu
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:45 am: |
| 
|
झकासराव, कुवैतला चला लवकर...
 
|
च्यायला... (उद्गारवाचक!) धमालच चालू आहे, म्हशी काय फ़िरवतायत.. हाणताय काय.. ह ह पु वा,,, च्यायला.. (संबोधनवाचक) तू लवकरच मार खाणार आहेस... झकासराव.. तुम्हा ऑलरेडी मार खाल्ला असेलच..
|
Jayavi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 12:25 pm: |
| 
|
इकडे तर लईच धम्माल चाललीये राव.....!
|