Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

काही जनरल संकेत ...

Hitguj » My Experience » काही जनरल संकेत « Previous Next »

Koki
Friday, December 29, 2006 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मायबोलीकरांनो! माझी ही पहिलीच पोस्ट. पण वाचनातुन मात्र मी जुनी.
मला काही माहिती हवी होती. झोपताना नक्कि कसे झोपावे? मी वाचलेले की पृथ्वीच्या magnetic field ला समांतर झोपावे असे. म्हणजे, दक्षिण्-उत्तर.
पण मझ्या एका मैत्रीणिने सांगितले की पुर्वेकदे डोके करावे.
i m confused . मी अशा सन.केतांवर विश्वास ठेवते. आनि पालते पण. मानसिक समाधान म्हणा हवे तर. जसे आपण देवघराच्या दिशेला महत्त्व देतो तसेच काहिसे. तुम्हा कोनाला जर माहिती असेल या आनि अशाश गोश्टिंची तर plz share करणार का? thanks .


Rimzim
Friday, December 29, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

koki,
ur frd is right.
daxin uttar zopu naye, purv pashim asha direction ne zopave hey khare ahe.

karan mala nit nahi mahiti , pan its something related with magnetic field. pruthvihcya gurutvakarshanashi yacha sambandh ahe.
kahi kahi thikani manus melyavar daxinottar zopavatat.
daxinottar zopalyane vait swapne padatat asehi mhanatat.

baki janakar lok jast mahiti detil.

Disha013
Saturday, December 30, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,पुर्वपश्चिम झोपावे आणि एक, दारासमोर झोपु नये कधिच. तशा dead bodies ठेवल्या जतात.

Savyasachi
Tuesday, January 02, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्व पश्चिम कसेही झोपावे. पण उत्तर दक्षिण झोपायचे असेल तर दक्षिणेकडे पाय करु नयेत. दक्षिणेकडे यम असल्याने फ़क्त मेलेल्या व्यक्तींचे पाय दक्षिणेकडे करतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions