Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 29, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 29, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Monday, November 27, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ही तो आहीस्ता आहीस्ता आवडला. बरा आहे टिपी. सोहा अली ला अभिनय पण करता येतो.

काय द्याच बोला. जबरी आहे. कालच बघीतला.

शिवा राम गोपाल वर्मा चा आणखी एक गन्ग वर चित्रपट. हिरो ला अभिनय करता येत नाही. पण त्याचे फिजीक आयडीयल ईंस्पक्टर चे आहे. फाईटस मस्त आहेत. हिरॉईन ने उर्मीला ची कॉपी करन्याच्या प्रयत्न केला पण फार काही जमला नाही.

उत्तरायण कोणी पाहीला आहे का?


Madya
Tuesday, November 28, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहिस्ता, आहिस्ता, star bestsellers ह्या star + च्या tv serial मधिल एका गोष्टीवरुन घेतला आहे. start to end . ती कथा १ तासात संपवली होती, आणि हिमेश ची गाणी त्यात नव्हती. हाच काय तो फ़रक

Zakasrao
Tuesday, November 28, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी
उत्तरायण पाहिला आहे.मला खुप छान वाटला.
प्रत्येकाने पहायला हवा असा आहे.


Deepanjali
Tuesday, November 28, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायद्याचं बोला झकास आहे !
मकरन्द अनासपुरे चे accents जबरी वाटतात ऐकायला:-)
संजय मोने चा अवतार पण फ़ंडु आहे !
इतर अरुण नलावडे , सचिन खेडेकर आणि निर्मिती सावंत मोहन अगाशे पण आवडले .
कोर्टातले सगळेच scenes मस्त जमलेत !
शरवरी जमेनिस मात्र अगदीच काहीतरी दिसते आणि acting लाही काहीच scope नाही तिला , नुसते कोर्टात हसणे आणि हॉटेल वर झोपणे !
तो विचित्र विग का लावलाय तिला ?
रा . फ़ा ,
आहेस का ?
तू मागे याचा original hollywood movie कुठला ते सांगितले होतेस परत एकदा सांग बरं , विसरून गेले नाव !


Sandu
Tuesday, November 28, 2006 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा रहेगुजर आणि काल शिवा २००६ पाहिला.
रहेगुजर बिनडोक वाटला.. चित्रपटात कुठलीही अतिशयोक्ती झाली की तो माझ्या डोक्यात जातो...

शिवा बरा आहे. सुरवातीचा खून लै भारी केला आहे.


Kedarjoshi
Tuesday, November 28, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकरन्द अनासपुरे चे accents जबरी वाटतात ऐकायला>>>
DJ त्याची बोलीभाषा तशीच आहे त्याला मी भेटलोय. तो बिड की उस्मानाबाद चा आहे.
मलाही शर्वरी बद्दल तेच वाटले. नुसतीच शोभेची बाहुली. वयाने मोठे वाटावे म्हणुन लावला असेल कदाचीत.

सोनाली कुलकर्णीचा दोघी पण खुप मस्त आहे. आता तिचाच रेस्ट्रॉरंट येत आहे.


Sandu
Tuesday, November 28, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायद्याचं बोला च्या कोर्टात त्या अडखळत बोलणार्‍या वकिलाने काय बोर मारलय. तेव्हढं सोडलं तर बाकी चित्रपट उत्तम आहे.

Swaatee_ambole
Tuesday, November 28, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ , त्याचं नाव My Cousin Vinny .

Saurabh
Tuesday, November 28, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, माय कझीन विनी वरून घेतलाय का हा सिनेमा! मग बघायला हवा. माय कझीन विनी झकास आहे!

Zpratibha
Wednesday, November 29, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मकरंद अनासपुरे औरंगाबादचा आहे.

Nandini2911
Wednesday, November 29, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धूम २ काल पाहिला.. अख्खा चित्रपट ह्रितिकच्या खान्द्यावर आहे आणि तो पोचवत नाही हे नशीब.. त्याचा मेकप भारी आहे.. ऐश्वर्या मधेच अमेरिकन english फ़ाडते आणि मधेच टपोरी बोलते.. बिपाशा इस Super sexy .. अभिषेकला साडेसाती लागलीये. कारण तो इथे निष्प्रभ आहे.. उदय त्याच्यावर मात देतो याहून दुसरा विनोद कुठला.. बाकी विषयाची हातळणी मस्त. धूमपेक्षा इथे चोराला महत्व जास्त आहे.. मधे मधे logic चा पत्ता लागत नाही..

Dineshvs
Wednesday, November 29, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, आता तो बघायलाच हवा. ट्रेलरमधुन असा अंदाज येतच होता.

Vinaydesai
Wednesday, November 29, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लॉजिक सोडून बघितला तर आवडेल कदाचित.. D2 ...

ऍशचं अमेरिकन English म्हणजे सतत Like चा उपयोग करणे अजिबात जमलेलं नाही...



Maitreyee
Wednesday, November 29, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिषेक ला साडेसाती नव्हे ऍश बाधली असणार! सलमान, विवेक आणि आता अभिषेक.... current bf च्या career च्या दृष्टीने मनहूस आहे ती :-O

Mandarnk
Wednesday, November 29, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुम २ मिथुन ने बघु नये! कारण त्यानी बघीतला तर त्याची मान लाजेने खाली जाईल....
त्यानी त्याच्या अख्या करीयर मधे एकुण जितक्या बंदुकीच्या गोळ्या उड्या मारुन चुकवल्यात, त्यापेक्षा जास्त गोळ्या एकट्या धुम २ मधे ह्रितिक अभिषेकनी चुकवल्यात!


Sashal
Wednesday, November 29, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो की .. चांगलं analysis आहे हं मैत्रेयी ..

Zakki
Wednesday, November 29, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मनहूस' म्हणजे काय हो?
आता माझा पण बी होणार की काय? कुठून हा BB वाचायला घेतला असे झाले!


Anilbhai
Wednesday, November 29, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळभद्री .. CBDG

Rachana_barve
Wednesday, November 29, 2006 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी तुला माझ्याकडून पार्टी. :-O

Mbhure
Wednesday, November 29, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवेक ओबेरॉय आणि करियर.... हा!!!! मैत्रेयी तुला विवेक ओबेरॉयकडून पार्टी मिळेल.

जुना अमिताभचा " आलाप " बघितला. हृषिकेश मुखर्जीचे दिग्दर्शन, हरेंद्रनाथ चट्टोपाध्यांची कथा आणि चित्रपटाची कल्पनाही चांगली आहे तरीही चित्रपट या दिग्गज नावांच्या तोडीचा वाटला नाही. का कुणास ठाऊक पण अभिताभ Claassical शिकलेला गायक वाटतच नाही.

डॉनः सर्वच गोंधळ घातलाय. सर्वसाधारण असणारा डॉन, शाहरुखने आणि टिमने पुचाट केला आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators