Aarti
| |
| Tuesday, April 11, 2006 - 7:33 am: |
| 
|
-^- मित्रनो परवा आम्ही फ़िश टॅन्क आणला... पण काही प्रश्ण मनात आहेत... मासे पाळण्याचा कोणाला अनुभव आहे का इथे...
|
हो आरती आमच्या घरी फ़िश टॅन्क आहे काय माहिती पाहिजे आहे तुला विचार??
|
Milindaa
| |
| Tuesday, April 11, 2006 - 9:52 am: |
| 
|
काय माहिती पाहिजे आहे विचार << for the start, तुमच्या कडे, किती, कोणत्या रंगाचे आणि कोणत्या प्रकारचे मासे आहेत ? ते दिवसातून किती वेळा खातात आणि काय काय खातात ?
|
मिलिंदा खि खि खि आम्च्या कडे सुरुवातीपासुन गोल्ड फ़िश, फ़ायटर, ब्लॅक माॅली, टायगर फ़िश, गप्पी, कॅट फ़िश, एंगल्स असे खुप प्रकारचे मासे होते आणि आहेत. सध्या गोल्ड फ़िश आहे. त्यांना दिवसातुन दोन वेळा खाणे देतो. सकाळी आणि रात्री १०च्या सुमारास. आम्ही त्यांना फ़िश फ़ुड आणि कधीतरी किडे देतो.
|
आरती तळणीचे मोदक खात नाहित हो मासे. नाहितर प्रयोग करशील त्यांच्यावर. दिवे घेशील च. तु ओरडली नाहिस तरी मिलिंदा च ओरडेल विषयांतर होतेय. इथे T P करु नका.
|
Meggi
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:46 am: |
| 
|
आरतीने ' मित्रानो ' म्हणुन, मित्रांना आवाहन केलं आहे, तरी मैत्रिणींनींचाच धुडगुस जास्त दिसतोय मला अंजु, खि खि खि
|
Moodi
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:57 am: |
| 
|
रुपाली तू त्या टॅंकमधील पाणी कधी अन कसे साफ करतेस? पाणी किती वेळा बदलतेस? हे पण लिही.
|
Aarti
| |
| Tuesday, April 11, 2006 - 11:01 am: |
| 
|
अरे वा, कोणी तरी मिळाल मला... अग रुपलि, आम्ही परवा आणले मासे.. पण ते खुप विचीत्र वागतायत... ते आम्हाला दोघाना एवढे घाबरतायत ना कि आम्ही दिसल्या वर कोपर्यत जाउन बसतात , (मी एवढी भयंकर नाही दिसत... मॅगी गवाह है... मॅगे वाईट साईट बोललीस तर बघ ह सांगुन ठेवते) ;) म्हणजे आम्ही उजवी कडे गेलो तर डावीकड्च्या आणी डावी कडे गेलो तर उजवी कडे... आम्हाला आधी वाट्ले की कदाचीत १ दिवसात ठिक होतील... पण नाही ग... ३ दिवसांनी पण तसेच... काही कळतच नाही काय करायच यांच.... सध्या आम्ही सुरुवात म्हणुन ४च घेतले आहेत.. अजुन १,२ आणले तर हे ठिक होतील का? नाहीतर नवीन पण त्यांच्या पंगतीत जाउन बसतील... आणी हो... आॅक्सिजन नेहमी चालु ठेवायचा का... तो दुकानदार म्हणाला कि सदैव चालु ठेवायचा... फ़क्त जेवण देउ तेव्हा अर्धा तास बंद ठेवायचा.... मला सांग ना काय करु...
|
Aarti
| |
| Tuesday, April 11, 2006 - 11:04 am: |
| 
|
अन्जु तळणी चे मोदक फ़क्त तुझ्या साठी रिजर्व... बाकी कोण्ण्ण्णाला म्हणुन नाही देणार... मग केव्हा भेट आपली... ;)
|
Aarti
| |
| Tuesday, April 11, 2006 - 11:06 am: |
| 
|
हो मुडि ताई... हि इन्फ़ो पण हवी आहे...
|
Rahul16
| |
| Tuesday, April 11, 2006 - 11:08 am: |
| 
|
मासा गोड्या पाण्यातील आहे हे कसे ओळखायाचे? काही दिवसांपुर्वी चेन्नई ला ढीगभर पाउस पडला होता त्यावेली माझ्या घरासमोर एक मासा आला होता. त्याला मि गोड्या पाण्यात टाकाले, पन रात्रीतुन तो मेला. असे का झाले? :?
|
Rahul16
| |
| Tuesday, April 11, 2006 - 11:18 am: |
| 
|
त्या मास्याला सांग जास्त आगाऊ पणा केलास तर कापुन खाउन टाकेन म्हणुन, आत्ता सरळ होईल तो. 
|
माझ्याकडे दोन GoldFish आहेत... सर्वसाधारणपणे प्रत्येक माश्याला पाच सहा गॅलन पाणी असावे.. Tank मोठा असेल तर वरचेवर साफ करावा लागत नाही. पण सुरुवातीला पाणी पटकन खराब होतं, कारण आपण खाणं जास्त देतो.. GoldFish is known as Dirty Fish , त्यामुळे दोन तीन आठवड्यातून एकदा पाणी बदलावं लागतं.. ऑक्ष्सिजन दिवसभर चालू ठेवला तरी चालतो.. फिल्टर तोडा उंचावर असेल तर त्यातून जेव्हा पाणी खाली पडतं, त्यात मिळणारा ऑक्षिजन खरं तर पुरेसा असतो.. पण फक्त त्यावर अवलंबून राहिलं तर पाणी लवकर खराब होतं हा माझा अनुभव... Goldfish साठी Crumbs मिळतात ते द्यावेत.. पाणी बदलताना 3/4 पाणी टाकून नवीन टाकावं.. अगदीच खराब झालं असेल तर Tank नीट धुवून (साबणाने धुतला तर तो साबण पूर्णपणे गेला पाहिजे) नवीन पाणी टाकावं.. त्यात Aloe Solution टाकून मग मासे सोडावेत... तरी ते तुम्हाला बघून घाबरत असतील तर May god help you ...
|
Divya
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:08 pm: |
| 
|
आमच्याकडेपण २ गोल्डफ़िश होते. पण आम्ही फ़िल्टर ठेवला नव्हता त्याना बाउल मधे ठेवले होते खास गोल्डफ़िशचा बाउल मिळतो पण फ़िल्टर न लावल्यामुळे दर आठ दिवसाला पाणी बदलावे लागते. गोल्डफ़िश फ़ारच घाण करतात.
|
Aarti
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:29 pm: |
| 
|
विनय दिव्या माहीती बद्दल थॅन्क्स... आमचा टॅन्क १मि. आहे... आणी सुरवात म्हणुन आम्ही ४ गोल्ड फ़िश आणले आहेत.. पाणी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे बद्लु.. ओक्सीजन रात्री बन्द केला तर चालेलना... कोणी असे घाबरणारे मासे पाहीले आहेत का? आणि आम्ही काय करावे त्यांच्या डरपोक पणाचे....
|
<Ta.Nk> असा लिहावा टँक
|
Nalini
| |
| Tuesday, April 11, 2006 - 3:45 pm: |
| 
|
सारखे सारखे त्यांच्या जवळ जाऊन त्यांना घाबरविणे बंद करावे.
|
Divya
| |
| Tuesday, April 11, 2006 - 3:52 pm: |
| 
|
पाण्याच्या टेम्परेचर खुप कमी अथवा जास्त झाले तर मासे असे करतात जर पाण्याचे टेम्परेचर योग्य असेल तर बहुतेक तु जरा जास्तच बघते आहेस मलाहि सुरवातीला वाटायचे कि ते अस्वस्था आहेत कि त्याना काही तरी होतय पण नन्तर लक्षात आले ते तसेच करतात.
|
आमच्याकडे पुण्यात होता टँक. पण मरायचेच मासे मे बी आम्ही त्यांना खूप खायला घालत असु. पण ते कमी केल तरी पण मरायचे. आम्चा मासेवाला म्हणाला त्यांना थंडी वाजत असेल. तेंव्हा थंडीचे दिवस होते मग पाण्यातला हीटर आणला तर त्याला चिकटून मेला एक जण मग हीटर काढून टाकला. मग 2-3 दा असे झाले तेंव्हा मग टँक काढून टाकला. आम्ही अगदी नामकरण केले होते प्रत्येकाचे. it was really sad.. आता भितीच वाटते टँक वगैरे आणायची.
|
आरती मला आहे अनुभव फिश टँक चा. माझ्याकडे ३ वर्षं होता. आणि medical ला जायचे म्हणून दहावी नंतर मी marks scoring च्या द्रुष्टीने fresh water fish culture/ fisheries हा vocational विषय घेतलेला. त्यात माशांच्या dissection पासून ते फिश टँक बनवण्यापर्यंत पर्यंत वाट्टेल त्या (निरुपयोगी) गोष्टी शिकले. विनयनी योग्य माहीती दिली आहे. याशिवाय फिश टँक मधे ठेवायची झाडे मिळतात ती ठेवत जा. व्हॅलीसनेरिया वगैरे प्रकार मिळतात टँक वाल्यांकडे. एखादा मोठा दगड किंवा खोटे show ps. चे घर, खजिन्याची पेटि etc मिळतात ते पण ठेव. अधून मधून माशांना त्याच्या मागे लपायला बरे पडते. privacy सर्वांनाच प्रिय असते. आणि मासे जास्त लाजाळू असतील होईल त्यांना हळु हळु सवय तुमची.
|