Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » seema_ » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 24, 200620 10-24-06  9:57 am

Seema_
Tuesday, October 24, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत तुम्हीच या इकडे कधीही फ़राळाला , जेवायला .
Thanks सगळ्याना .
सावनी ते silver cleaner मिळत ना walmart/target मध्ये ते वापरते मी चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी .


Shonoo
Wednesday, October 25, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bright's किंवा wright's sliver cream नावाचं सिल्व्हर पॉलिश मिळतं- ओव्हन क्लीनर वगैरे असतात त्याच्या बाजूला असतं नेहेमी. बारीक नक्षीच्या वस्तू असतील गुलाबदाणी, अत्तर दाणी, देव, इत्यादी साफ करायला Tarnex नावाचं लिक्विड मिळतं. त्याने घासत बसायला लागत नाही. एक म उ टूथब्रश घेऊन जरासं घासलं की चकाचक होतात. नक्षीदार जोडवी, पैंजण पण स्वच्छ निघतात Tarnex ने. पण ते थोडं corrosive आहे. त्यामुळे जपून वापरावे.

Surabhi
Wednesday, October 25, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटलं ईथे आल्यावर! तुझ्या घराला एकदम मस्त घरपण दिलयस तू!
फराळ अगदी टेस्टी झालाय हं!


Prajaktad
Wednesday, October 25, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!टेस्टी दिसतोय फ़राळ!खरय मुलांनी खाल्ल कि बर वाटत .. श्रेयाने पण खुप आवडिने चक्कि(चकली)आणी लालु(लाडु)खाल्ले.
सीमा तुझी मुलगी फ़ारच गोड आहे.


Bee
Thursday, October 26, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकेकईची ओली छानपैकी मुरलेली शेंग जर असेल तर तिने जर चांदीची भांडी घासली तर छान चकचकीत निघतात. माझ्या बहिणी तोरड्या त्यानीच चकचकीत करायच्यात म्हणून आठवलं.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators