Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 24, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through December 24, 2007 « Previous Next »

Mi_anandyatri
Tuesday, December 18, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी "मी_आनंदयात्री" या username ने नवीन मायबोलीवर log in करू शकत नाही. Sorry, unrecognized username or password असंच येतंय.

Divya
Tuesday, December 18, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, mods, मी चित्रकलेच्या बीबीवर चित्र टाकल होत. आता तिथे नवीन चित्र upload केल आहे पण आधीच पण दिसतय ते जमल तर delete कराल का.
धन्यवाद.



Admin
Tuesday, December 18, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Divya,
तुमचं तुम्हालाच काढता यायला हवं. Edit मधे जाऊन Img src पासून सुरू होणारा tag काढून टाका.

Divya
Tuesday, December 18, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Admin , जमल, आधी लक्षात नाही आल.

Mi_anandyatri
Wednesday, December 19, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो admin , उपाय सांगा ना...
नवीन मायबोलीवर जुन्या username-pwd ने login होत नाहीये..


Ameyadeshpande
Wednesday, December 19, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin , माझ्या ह्या
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=122198&;post=1033928#POST1033928 पोस्ट ला उत्तर देणार का please ?

Admin
Wednesday, December 19, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही इथेच जुन्या मायबोलीवर तुमचा password बदला. तो बदलुन झाला (आणि व्यवस्थित काम करत असला तर) नवीन मायबोलीवर जाण्यासाठी वापरून पहा.


Admin
Wednesday, December 19, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,
सध्या नवीन मायबोली बद्दल कळाल्यापासून ५-६ वर्षे न फिरकलेले सभासदही यायला लागले आहेत. त्यामुळे ते ID काढणे सध्यातरी योग्य होणार नाही.


Ameyadeshpande
Wednesday, December 19, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद admin .. ..

Maanus
Wednesday, December 19, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गाणे चित्रपट ओळखायच्या BBs वर archiving disable करता येईल का?

Manee
Thursday, December 20, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदत!!!
कालपर्यंत मी नविन मायबोलीत प्रवेश करु शकत होते.
आज login केल्यावर खालीलप्रमणे मेसेज येतोय. :-(

"Access denied
You are not authorized to access this page."



Mi_anandyatri
Thursday, December 20, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. मला maayboli.com च्या homepage वरुन log in करत येत नाहीये.
२. ही post त्याच username-pwd ने टाकता आली आहे.
३. नवीन password साठी email addr दिला की unrecognised email addr असा message येतोय.
४. आणि नव्या maaayboli ला log in करता न येणं ही जुनीच समस्या आहे.

admin/ mod1-mod10 ,
कृपया मदत करा.


Shyamli
Thursday, December 20, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो 'मी आनंदयात्री', तुम्ही बहुतेक तुमच्या प्रसाद मुळे (?) या नावानी तिकडे नोंद केलेली आहे.

Mi_anandyatri
Thursday, December 20, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
मी नचिकेत जोशी. कोण हा प्रसाद मुळे? आणि तिकडे नोंद केली आहे म्हणजे कुठे??

username mi_anandyatri च द्यायचं ना??

अहो Mods धावा की मदतीला...


Shyamli
Thursday, December 20, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्र अस झालं का? सॉरी सॉरी , तिकडे म्हणजे नव्या मायबोलीवर तिकडे अजुन एक मी आनंदयात्री अवतरलाय बहुतेक. आता मी अजुन कन्फुज केलं बहुतेक तुला.


नव्या मायबोलीमधे लॉग इन करताना इथे जे आहे युजरनेम तेच द्यायच आम्हि तरी तसच केलं आहे.

Mi_anandyatri
Friday, December 21, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह!!! असं झालं काय? आता आला problem लक्षात!!
त्या नव्या आनंदयात्रीमुळे माझा पासवर्ड accept होत नाहीये!!
thanks शाल्मली!

पंचाईतच झाली म्हणजे आता!!
माझी identity च संपली की!!!

नव्या नावाचा आसरा घ्यावा लागणार!!
:-((((((((

अहो Mods ... आता काय उपाय??? मला मी आनंदयात्री हेच नाव हवंय..


Admin
Friday, December 21, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीमधे नाव तयार होताना आधी (जुन्या मायबोलीमधे) ते नाही हे तपासून पाहिले जाते, त्यामुळे तेच नाव घेणे शक्य नाही. तुमचे नाव Mi_anandyatri एकच आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो आहे.

Admin
Friday, December 21, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi_anandyatri
,
>३. नवीन password साठी email addr दिला की unrecognised email addr असा message येतोय.


तुम्ही कुठे email address देताय?
१. आधी याच पानावर वर जाऊन profile मधे login करा.
२. password बदला
३. log out करा
४. तो परत याच पानावर चालतोय हे खात्री करून पहा. (पुन्हा एकदा १ करून)
५.
http://www.maayboli.com इथे जाऊन डाव्या बाजूला login करा. (तुमच्या browser मधे www आहे आणि नुसते http://maayboli.com नाही याची खात्री करून मग login करा.)

Pkarandikar50
Monday, December 24, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत सहज प्रवेश मिळत नाही.
कविता वाचायला मिळाली तर कविचं नाव-गाव कळत नाही. जुना
format चान्गला होता. गुलमोहर मधे कव्यधारामधे सहज जाता येत होते.
Bapu

Mi_anandyatri
Monday, December 24, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin ,
मी profile login केले. त्यानंतर pwd बदलला. Profile Changes succefully saved असा message आला.
मग परत profile मध्ये जाऊन एकदा नव्या pwd
ne login केले. it was successfull .
पण, त्या maayboli च्या homepage च्या लिन्क ला login तरिही होत नाहीये.
आणि, मग सहज म्हणून जुन्या pwd ने profile ला login केले. it also was successfull!!!!!!!!!!!!

आणि,
'नवीन परवलीचा शब्द मागवा' च्या link वर Username or e-mail address * असं field आहे, तिथे email addr दिला होता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators