Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 25, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through December 25, 2005 « Previous Next »

Bee
Saturday, December 10, 2005 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसर्ग छायाचित्रांपेक्षा काहीतरी वेगळे छायचित्र टाकण्याचा प्रयास करतो आहे. मागे महाभारतातील एक नाच पाहिला त्यातील नर्तिकांचे हे एक चित्र, समयीच्या प्रकाशात.




ह्या सगळ्या कन्या बालीतील हिंदू मुली आहेत. ऐरवी कधीही कुन्कू न लावणार्‍या नाचताना जरूर लावतात.


Alhad
Sunday, December 11, 2005 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



- आल्हाद

Jo_s
Sunday, December 11, 2005 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Divya
Monday, December 12, 2005 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी छान आहेत फ़ोटो. हा बाली मधला show तु कुठे बघीतला. थोडी माहिती देउ शकशील का? कुठल्या महाभारतातील प्रसंगावर नाटिका आधारली आहे.

Ajjuka
Monday, December 12, 2005 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा तर केचक च्या जवळचाच Dance Form दिसतो. माझ्या आठवणी जाग्या झाल्या. केचक वर आधारीत एक नाटक करत असताना पारंपारीक केचक नर्तकांकडून शिकले होते आता सगळं एकदम आठवलं

Bee
Monday, December 12, 2005 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या, तुला हे नृत्य बालीत कुठेही बघायला मिळतील. पण खास बालीचे माहेरघर उबुद' ला जर तू गेलीस तर तुला अनेक लोककला बघायला मिळतील. तुला जर handmade वस्तुंचे आकर्षण असेल तर हातात पिशव्या मावणार नाहीत इतके काही विकत घेण्यासारखे आहे.

अज्जुका हे नृत्य बारोंग आहे. केचकचे छायाचित्रही घेतले आहे मी. केचक खूप प्रसिद्ध नृत्य आहे. अवश्य बघायलाच पाहिजे.


Sandyg15
Tuesday, December 13, 2005 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आल्हाद, मस्तं फ़ोटो! .. ..

Naatyaa
Wednesday, December 14, 2005 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिझोरी नदीचा विमानातून काढलेला फोटो..

MissouriRiver

Bee
Thursday, December 15, 2005 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदीचा फोटो सुरेख आला आहे नात्या.. मिझोरीला खूप सुंदर वळण लाभले आहे.

Bee
Thursday, December 15, 2005 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही निरुंद वाट



Ninavi
Thursday, December 15, 2005 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्या(?), मस्तच आलाय फोटो!!

Sandyg15
Thursday, December 15, 2005 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्या, सही आहे फ़ोटो! एक विमानतळ पण दिसत आहे फ़ोटो मधे.

Naatyaa
Thursday, December 15, 2005 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. बहुतेक ओमाहा, नेब्रास्का चा एअरपोर्ट आहे तो..

http://maps.google.com/maps?oi=map&q=Omaha,+NE

Sandyg15
Friday, December 16, 2005 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lotus in the Missouri Botanical Garden, St. Louis


Sandyg15
Friday, December 16, 2005 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lotus in the Missouri Botanical Garden, St. Louis


Gajanandesai
Saturday, December 17, 2005 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्या, नदीचा फोटो इन्टरेस्टींग आहे!

Abedekar
Sunday, December 18, 2005 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

the twin towers ...

Twin Towers

Champak
Sunday, December 18, 2005 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते मशिदी च्या घुमटासारखे का दिसत आहेत?........... इराक मधले हेत का?

Abedekar
Sunday, December 18, 2005 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

they are grain silos - for storing the grain

Champak
Sunday, December 18, 2005 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हंजे, त्या कणगी आहेत जुण्या काळी धान्य भरुण ठेवायला वापर होत असे!:-) कैकाडी समाजाचे लोक एका झुडुपाच्या काड्यांपासुन ( त्या झुडुपाचे नाव विसरलो मी) ह्या कणगी अन डाले वगैरे तयार करुण विकत.

इथे त्यांचे बांधकाम दगडी दिसते आहे. असो Thanks


Manish2703
Sunday, December 18, 2005 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashley River, Charleston



Bee
Sunday, December 18, 2005 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य, सॅंडी, मनिश - सगळ्यांचे फोटो अप्रतिम आहेत.

शेतातच उघड्यावर धान्य साठवून ठेवण्याची ही idea मस्त आहे..


Abedekar
Monday, December 19, 2005 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i believe they are bulit using concrete ...
here is the larger version

Palas
Monday, December 19, 2005 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात
केशर सायंकाळी मिळे.





Bee
Monday, December 19, 2005 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पळस, हा फोटो दिवे घालवूनच बघावा लागेल तरच ह्या फोटोतील तीव्रता डोळ्यांना जाणवेल. आणि फोटोशी समरस होणार्‍या ह्या काव्यपंक्ती कुणाच्या? खूपच सुरेख आहेत!

Nalini
Monday, December 19, 2005 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख्रिसमस मार्केट मध्ये टिपलेल्या ह्या रंगीबेरंगी मेणबत्त्या.


Nalini
Monday, December 19, 2005 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Nalini
Monday, December 19, 2005 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Sakheepriya
Monday, December 19, 2005 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पळस, ते ओसरत चाललेले संध्याकाळचे रंग पाहून शांताबाई शेळकेंच्या या ओळी आठवल्या :

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जीवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

सुरेख फोटो!

नलिनी, रंगीबेरंगी मेणबत्त्यादेखील छान आहेत!


Manyakulkarni
Monday, December 19, 2005 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पलस,
फ़ोटो ऊत्तम आला आहे, तसाच मी काढलेला एक फ़ोटो.



This is Vancouver Skyline from shores of North Vancouver City (Vancouver, British Columbia, Western Canada).

Vancouver Skyline from Shores of North Vancouver

Abedekar
Monday, December 19, 2005 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन तीन दिवसांपूर्वी इकडे एक फोटो टाकला होता. त्याची कृष्ण धवल आवृत्ती मला जास्त आवडते
Gray and bleak

Nilyakulkarni
Monday, December 19, 2005 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पलस, मनिश,मन्याकुलकर्नि फोटो खुपच सुन्दर आहेत... रंगांची मुक्त उधळन करनारा तो जादुगार आनि.. ते टिपनारे कलाकार...दोहिंचा अनोखा संगम......
सखीप्रिया तितक्याच छान ओळि आहेत त्या...
...
नलिनि मेणबत्त्या पटकन घ्याव्याशा वाटल्या


Megha16
Tuesday, December 20, 2005 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी
मेणबत्या खुप छान आहेत.
मी पण आणल्या होत्या अश्या दिवाळीला
मेघा


Palas
Friday, December 23, 2005 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, निल्या, मन्या आणि सखीप्रिया,

तुमच्या सर्वांचे आभार.

त्या काव्यपंक्ती सहावीत शाळेत होत्या. मला त्या कवीचे नाव आत्ता आता पर्यॅत आठवत होते....पण आता ह्या क्षणी आठवत नाही.

सखीप्रिया, तू लिहिलेल्या शांताबाईच्या ओळी खरच खुप समर्पक आहेत. कुठली कविता आहे ती त्यांची ? संपुर्ण असल्यास कवितेच्या BB वर कृपया टाक.

बी, तुझे फोटो देखील खुपच सुंदर आले आहेत. त्या बाली बेटांना एकदा भेट द्यायची खुप इच्छा आहे. बघु कधी योग येतो ते.

मन्या, किती गमतीशीर योगयोग...... मी टाकलेला हा फोटो देखिल प्रशांत महासागरात होणार्‍या सुर्यास्ताचा आहे. मागच्या आठवड्यात आम्ही एका वैज्ञानिक काॅन्फरस साठी " असिलोमार " ला गेलो होतो. तिथे आतापर्यंत पाहिलेल्या असंख्य सुर्यास्ता पैकी हा एक.



Mawla
Sunday, December 25, 2005 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Toucan in Singapore Bird Park




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators