Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
एका केशरी संध्याकाळी........ ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » एका केशरी संध्याकाळी........ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 08, 200535 12-08-05  2:01 pm

Yog
Thursday, December 08, 2005 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलय, पण हृदयावर टाटू, फ़ारच प्रोग्रेसिव झाल्या तर typical मराठी मुली.. चान्गल आहे! :-)

Seema_
Thursday, December 08, 2005 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

college मध्ये असताना हे अस र्‍हुदयाची धडधड वाढवणार रोमांचक वाचायला फ़ार मजा यायची. गुदगुल्या वैगरे पण व्हायच्या.
सुरुवातीचा बहर ओसरल्यावर मात्र मित्रत्वाच्या खुणा जागोजागी सांभाळुन ठेवल्या जातात. वय बदलल आणि सन्दर्भ बदलले तरी.


Manuswini
Thursday, December 08, 2005 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान होती पण हे काय काहेच रहस्य नाही


सुरवात खुप छान होती

मराठी मुली modern झाल्या टाटू केला म्हणुन

काय बुरसट विचार आहे मराठी पुरुषाचा


Pardesi
Thursday, December 08, 2005 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप,

छानच ग.
माझ्यासह अनेकजणीन्चा स्वतह्चा पुर्वीचा अनुभव जागा केलास. या पेक्शा मोठ

certificate काय देऊ?

Bhagya
Thursday, December 08, 2005 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु, खरच छान. आणि लग्नाआधीचा नवरा आणि लग्नानंतरचा नवरा यात खरंच फ़रक असतो...
याबद्दल मला माझ्या एका मैत्रिणिने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या...

लग्नाआधी नवरा पेपर वाचायला फ़ारसा उत्सुक नसतो..
लग्नानंतर पहिल्या वर्षी दूध, भाजी या गोष्टींसारखेच एक म्हणून पेपर लावतो.
दुसर्‍या वर्षी सोफ़ा, टेबल यासारखीच एक वस्तु समजून बायकोकडे दुर्लक्ष करत पेपर वाचतो.
तिसर्‍या वर्षी ही वस्तू' पेपर उचलून पण ठेवेल हे गृहित धरतो.

आणि बायको?
लग्नाआधी नवर्‍याला आवडतील ते पदार्थ शिकते...
पहिल्या वर्षी नवरा जेवायला बसला की वाढायला उभी रहाते.
दुसर्‍या वर्षी नवर्‍याबरोबर जेवायला बसते.
तिसर्‍या वर्षी आपण जेवून अहो अन्न ठेवलंय टेबलावर, जेवून घ्या' असं सांगते.


Amitpen
Thursday, December 08, 2005 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि चौथ्यावर्षी बायको जेवायचं असेल तर स्वत: बनवा' असं म्हणते का??...

पण ट्युलिप, सुंदर कथा....सगळं कसं गोड गोड....

टॅटूची
concept आवडली...:-)

Kandapohe
Thursday, December 08, 2005 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक्राची चांदणी, पारीजातक, कृष्णकमळ अगदी निनावी म्हणते तशी गद्यात कविता लिहीली आहेस.

सुंदर चित्रण!! अनेक लोकांच्या अनेक आठवणी जागवल्यास. (स्वतः आणि इतरांच्या) लग्नाच्या बरका!!


मला सुरूवात वाचुन, खरे तर श्रीश चे वागणे वाचुन काहीतरी वेगळे असेल असे वाटले होते. इतर लोकांप्रमाणे कल्पनेच्या भरार्‍या पण मारल्या. पण पहीली आठवण कुसुम अभ्यंकर यांच्या ` लाल बंगलीची ` आली होती.

एक मात्र आहे तो एवढा मोठा बंगला नसता तर छान हॉटेल मधे रूम नसती का बूक करता आली श्रीशचा Loosers मित्रांना? रूम सजवण्यात पण वेळ नसता गेला!! आणि हॉल मधील प्रणय रंगवायचे तुझे टेंशन पण कमी झाले असते!!


Bhagya
Thursday, December 08, 2005 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमित, शक्य आहे बाबा.....

Tulip
Friday, December 09, 2005 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा वाचणार्‍या आणि त्यावर प्रतिक्रिया लिहिणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद.
खरच साधी सोपी प्रेमकथा लिहिण आणि प्रेमळ संवाद लिहिण हे प्रेम करण्यापेक्षा जास्त कठीण असत हे ह्या निमित्ताने मला समजल हेही नसे थोडके. तसा काही प्लॅन नसतानही कथेत रहस्य आहे काही असा भास वाचकांना व्हावा हे काही बरोबर नाही कथालेखनाच्या दष्टीने :-P .
मूड्डी अग tatoo काढून घेताना भले तिनेही romantic चित्र रंगवली पण मधे भांडण आलं तर काय करणार. DJ तुझ्या सूचना जरा उशीरा हातात पडल्या
असो.. पण लिहिताना अस वाटलं की फ़ारच पसरट होत चाललय, किती लिहयच ते, मग विस्तारभयास्तव शेवटच्या प्रसंगांना कात्री लागली.

पुन्हा एकदा सर्वांना thanks .

p.s. Milndaa : Orange चा हा संदर्भ दिला आहेस तर कॉपिलाईन बदलते जरा ...
Love is Orange : Stay Connected


Maitreyee
Friday, December 09, 2005 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु, मस्त ग,क्यूट!:-)
पण प्रतिक्रिया पाहून वाटले की ते एवढे गुलाब पाकळ्या, निशिगन्ध वगैरे तयारी केल्यामुळे कथे च्या end बद्दल पब्लिक च्या अपेक्षा फ़ार वाढल्या वाटते:-O
;-)

Rajkumar
Friday, December 09, 2005 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु,छान आहे कथा. चांगली रंगवलियेस.

Deepanjali
Friday, December 09, 2005 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच प्रोग्रेसिव्ह झाल्या तर typical मराठी मुली.

ह्रदयावर tattoo काढून घेणे फ़ार प्रोग्रेसिव्ह वाटते म्हणजे अजुनही अगदी 'typical' च आहेत तर मुल!:-)
~D

Maitreyee
Friday, December 09, 2005 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं का बर म्हणतेस DJ , त्याच्या कथेतल्या नायिका पण भरपूर progressive(?!) असतात की! आठवतेय का :-O

Tulip
Friday, December 09, 2005 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या नायिकांच्या त्या ' उघड्या दंडांवर' काढले असते टॅटू तर ते प्रोग्रेसिव्ह ठरल असत की नसत

Vinaydesai
Friday, December 09, 2005 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरिष कणेकरांच्या भाषेत सांगायचं तर...

पहिल्या अंकात भिंतीवर टांगलेली बंदूक दाखवली, की तिसर्‍या अंकात त्याने कुणाचा तरी मुडदा पडायलाच हवा..

किंवा हिरॉईन घागरी भरभरून गरम पाणी आणते, ते काय तिच्या बापाला दाढी करण्यासाठी?


Tulip
Friday, December 09, 2005 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

? ? .. .. .. ..

Manuswini
Friday, December 09, 2005 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ही तेच म्हणत होते मुली progressive झाल्या तरि मराठी पुरुष हे असेच बुरसट आणि फक्त कथे पुरते प्रोग्रेस्सिव

Neelu_n
Friday, December 09, 2005 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप, तुझ्या कथेने v&C साठी नविन विषय दिला आहे.....
टॅटू काढणे किती प्रोग्रेसिव????


Paragkan
Friday, December 09, 2005 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL vinay :-O

Ninavi
Friday, December 09, 2005 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, त्या टॅटूचा किती कीस काढाल! गोष्ट राहिली बाजूलाच!

Atul
Friday, December 09, 2005 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शेवट पर्यन्त तो' जुळा भाऊ असणार असच वाटत होतं. :-). गोष्ट छानच लिहिली आहे...

Sandeep_bodke
Friday, December 09, 2005 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wah....tulip, gelya 4 warshyancha period dolya samorun gela maazya.....kahi swanubhav jaage zaale parat...!! saglya sweet memories....!!!
Ani kahi diwasaan purvi saasu baainna asach chidavta chidaavta mhantlela dailog aathavla... ki " Mulinna lagna nantar hi navra nakoch asto kadhi...mitrach hava asto nehmi.... aani mulanna maitrin nako asate lagna nantar....baayko havi assate mhanun " :-)

Sashal
Friday, December 09, 2005 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip छान रंगवली आहेस कथा .. मजा आली वाचायला .. आणि कथेची नविन punchline सुध्दा आवडली ..

Indradhanushya
Saturday, December 10, 2005 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यू... मंतरलेल्या दिवसांची उजळणी झाली... अगदी Romantic rose
विनयजी कणेकरी झकास...
progressive बद्दल संझगिरींच्या शब्दात सांगायचे झाले तर " हे म्हणजे अलका कुबलला Baywatch मधे Role देण्यासारखे झाले "

नीलू... अपेक्षाभंग नाही झाला, k मालिका न पाहण्याचा फ़ायदा...



Meggi
Saturday, December 10, 2005 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip, mastca...sagaL\yaa AazvaNaI jaagyaa Jaalyaat. ekdma cute..:-)

Jit
Sunday, December 11, 2005 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well tulip, nice story. pan kharach shewat jara urakalasach.

Tanya
Monday, December 12, 2005 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip ... मस्तच! त्यात, केशरी संध्याकाळची जादू....
खरच! मस्त ओघवती कथा लिहिली आहेस.


Rupali_rahul
Thursday, December 15, 2005 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टुलिप एकदम खल्ल्लास!!!
आणि " केशरी ठिपका " सहीच...


Prajaktad
Thursday, December 15, 2005 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप!एकदम सहिच लिहलयस ग!

Parijat30
Wednesday, December 21, 2005 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलिप छान आहे ग केशरी संध्याकाळ.

Birbal
Tuesday, December 27, 2005 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सुन्दर कथा. अप्रतिम. नवविवाहितान्ची मनस्थिती फारच छान वर्णन केली आहे............ अतिशय आवडली....

Daizy
Saturday, December 31, 2005 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्युलीप... सगले कसे छान छान वटाले... लग्नाआधी खुप खुप कल्पना असतात.... नतर कलते की आपनही सामान्न ज़ाले आहोत... तरीहि लग्ना नतर मित्रत्वाची कल्पना छानच आहे..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators