Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृति - चित्रे'...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृति - चित्रे' « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 06, 200620 12-06-06  2:19 pm

Prajaktad
Wednesday, December 06, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुट्ट्यांचा इतका चांगला उपयोग!फ़ारच छान उपक्रम बी..

Hems
Wednesday, December 06, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा असा bee आम्हाला वारंवार भेटू दे ! बी , तुझी या उपक्रमाची कल्पना आणि त्यासाठी तू दिलेला वेळ ... अगदी स्तुत्य आहे !

Radhadeshpande
Wednesday, December 06, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रे, बी! पुस्तकाची निवडही सुंदरच!!

Sunidhee
Wednesday, December 06, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच रे बी, सुंदर उपक्रम आणि लिहीलेस पन सुरेख, एकदम मनापर्यन्त पोचलं. आम्हाला पण एक छान कल्पना मिळाली. लगे रहो बी भाई.

Yog
Wednesday, December 06, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! लगे रहो बी भाई.. :-)

Peshawa
Wednesday, December 06, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधि बिज एकले! ... मस्त रे B

Bee
Wednesday, December 06, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटलं नव्हतं सर्वांना हा अनुभव इतका आवडेल म्हणून. धन्यवाद जनहो!

Abhi_
Wednesday, December 06, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी स्तुत्य उपक्रम. :-) आणि छान लिहिलंयस.

Meenu
Thursday, December 07, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा बी मस्तच उपक्रम की आणि वर्णनही छान केलं आहेस आसपासच्या परीसराचं .. वाचायलाच ईतकं छान वाटलं ऐकणार्‍यांना मस्तच वाटलं असेल की

Jhuluuk
Thursday, December 07, 2006 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त, सुट्टी इकडे-तिकडे वाया न घालवता, स्तुत्य उपक्रम...

Madhavrao123
Thursday, December 07, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बि, अतिशय स्तुत्य उपक्रम आणि ओघवत्या शब्दात लिहिलेय.. आवडले..

Ajjuka
Thursday, December 07, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त.. पण त्रोटक. स्मृतिचित्रे वाचलंय.. पण या गावाकडच्या आयाबायांच्या प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडेल. शक्य झालं तर प्रकरणांप्रमाणे किंवा खंडांप्रमाणे प्रतिक्रिया, उदगार, त्यावेळेला त्यांना आठवलेल्या ओव्या हे सगळं खूप मस्त असेल.. ते लिहून काढ आणि इथे किंवा तुला योग्य वाटेल तिथे प्रसिद्ध करत रहा.

Deemdu
Friday, December 08, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे बी, अतिशय स्तुत्य उपक्रम,
सुट्टी सार्थकी लावलीस तर


Laalbhai
Friday, December 08, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, चांगले काम केलेत आपण. अभिनंदन.

Ramani
Friday, December 08, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुकाला अनुमोदन. बी, खरोखरच स्तुत्य उपक्रम. आम्हाला आयाबायांचे अनुभव ऐकायला आवडतील. अजुन येउ द्यात त्याबद्दल.

Hawa_hawai
Friday, December 08, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे बी.
.. .. ..


Dineshvs
Friday, December 08, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान उपक्रम केलास. आजहि त्या बायका लक्ष्मीबाईंशी नाते जोडु शकतात, हे वाचुन समाधान वाटले.
विजया मेहतानी, या पुस्तकाचे दुरदर्शनसाठी सादरीकरण केले होते, त्यात त्या स्वतः आणि सुहास जोशी, यानी लक्ष्मीबाईंची भुमिका केली होती.
महर्षी कर्व्यांच्या पत्नीचेहि, आत्मकथन उपलब्ध आहे. बहुतेक माझे पुराण असे नाव आहे त्याचे.


Shonoo
Saturday, December 09, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

माझी आई अमेरिकेत आली की दर वेळेला हट्टाने मी तिच्या कडून कवितांची पुस्तकं वाचवून घेते. आम्ही लहान असताना ती कानडी पुस्तके पण वाचून दाखवत असे. आम्हाला वाचता येत नसे पण वाचलेलं बर्‍यापैकी कळत असे. तिच्याकडून आम्ही कारंत, बी ची, तेजस्वी, अनंतमूर्ती, भैरप्पा वगैरेंची पुस्तकं ऐकली आहेत. कोणीतरी पुस्तक वाचून दाखवणे म्हणजे आनंदाची किंवा ऐश ची परिसीमा. त्यात पुन्हा श्रोत्यांच्या आवडीचं, त्यांच्या काळजाला भिडणारं पुस्तक निवडलस तू. परदेशातून घेऊन गेलेल्या कुठल्याही भेटवस्तूंपेक्षा तू त्या सर्वांना दिलेला तुझा वेळ अतिशय मोलाचा आहे. फुलं दिल्यावर देणार्‍याचे आणि घेणार्‍याचेही हात सुगंधित होतात तसंच काहीसं.
Keep it up !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators