Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सुविचार

Hitguj » Language and Literature » भाषा » सुविचार « Previous Next »

Moodi
Friday, May 19, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुविचार

भाषेत जर सर्व स्तर आहेत तर मग सुविचाराचा वेगळा बीबी का नको? मा. नेमस्तक जर आधीच असा बीबी इथे उपलब्ध असेल तर कृपया माझी ही पोस्ट तिथे हलवावी ही नम्र विनंती. बरेचसे सुविचार अपल्याला आवडतात पण ते संग्रहीत असलेले बरे. वाचकांना पण विनंती की जमेल तसे त्यांनी पण यात भर टाकावी.

हा एक सुविचार : अनुभव हे जमवण्यासाठी नसतात, ते वापरण्यासाठी असतात.


Nalini
Wednesday, December 27, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नितीविना वित्त गेले
वित्तेविना क्षुद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले.

म. फुले

धन्यवाद सावनी, रॉबीनहूडSavani
Wednesday, December 27, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलू मला वाटतं इथे मती शब्द आहे मिती ऐवजी, CBDG :-)

Robeenhood
Wednesday, December 27, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनीचे म्हणणे बरोबर आहे. ही रचना म. फुले यांची आहे...

Hkumar
Wednesday, August 29, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दापेक्षा कर्माचा ध्वनी मोठा असतो.


Hkumar
Saturday, September 01, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बदलाला स्वतःपासून सुरवात करा. - म. गांधी

Hkumar
Sunday, September 02, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संस्कार हे होतात ते करता येत नाहीत.

Hkumar
Friday, October 12, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचाल तर वाचाल.
चालाल तर 'चालाल'.
Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators