Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Ganapati

Hitguj » Religion » Ganapati « Previous Next »

Sdhavali
Friday, June 02, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्डळी,
गणपती जवळ आले,
मराठी माणूस म्हणजे जणपती बसवलाच पाहिजे.

पेणच्या सुंदर जणपती मूर्ती आता अमेरीकेतही उपलब्ध आहेत.
न्यु जर्सीत सुमा फ़ूड्स मध्ये दर वर्षी जणपती मिळतात.

अधिक माहितीसाठी त्यांच्या वेब साइट
www.sumafoods.com वर पहा.

त्यांचा फ़ोन नंबर आहे
(732) 940-1300

Kedarjoshi
Wednesday, June 14, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा. सही आहे.
दरवर्षी आम्ही infact माझी बायको घरीच गणपतीची मुर्ती तयार करते. पण त्यात कष्ट बरेच आहेत, शिवाय गणपती ची मुर्ती तावून्-सुलाखून निघते. ( नूसत्या मातीने १० दिवस राहानार नाही, भंग होईल, म्हनुन आम्ही थोडावेळ ती मुर्ती Oven मधे ठेवतो.) पण एकदा का मूर्ती पुर्ण तयार झाली की होनारा आनंद मोजता येत नाही.


Aschig
Tuesday, July 25, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(१) कोणत्या प्रसिद्ध गणेश मंदिराचे
स्वरुप बौद्ध विहारांसारखे आहे?

(२) महाराष्ट्रातील कोणत्या मंदिरात
गणेशाचे आसन एक मोर आहे?

(३) अहिल्याबाई होळकर यांनी अनेक
मंदिरे बांधली. त्यात गणेश मंदिर
मात्र एकच आहे. कुठले?

(४) चार युगांमधील गणेशाच्या
अवतारांची नावे काय?


For the last few months I have been seting quiz for
MMLA. The next big program is Ganapati, so the new quiz is based on that theme. Enjoy.



Prajakta_amogh
Wednesday, August 16, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ganpati Right sondecha ki Left kase oolakhayache

Surabhi
Wednesday, August 16, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो किंवा मूर्तीत गणपतीने सोंड त्याच्या कुठल्या बाजूने वळवली आहे ते पाहायचे.उजव्या बाजूने वळली असेल तर तो उजव्या सोंडेचा.
उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धीविनायक म्हणतात आणि डाव्या सोंडेच्या गणपतीला "गणपती"च म्हणतात. असा माझा समज आहे. नेहमीच्या पुजेत डाव्या सोंडेचा गणपतीच पूजतात. तरी पण चेक कर.


Prady
Wednesday, August 16, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे फार कडक असते असा समज आहे म्हणून डाव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना आणी अर्चना करावी हे त्या अनुशंगाने. परंतू मध्यंतरी जयंत साळगावकरांची मुलाखत ऐकली त्यांच्या मते हे माणसांनी स्वत्:च पसरवलेले गैरसमज आहेत आणी ह्यात काहीही तथ्य नाही.

Prajakta_amogh
Thursday, August 24, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I m in Germany Frankfurt . Pls guide me if I will not get 'WALU' then shall I take regular Mahadev Pinda for pooja fro Hartalika?


Mirchi
Thursday, December 28, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घरी गणपती बसवायचा आहे
घराण्यात १० दिवसाचा गणपती बसवण्यची प्रथा आहे
मी ५ किंवा ७ दिवसाचा बसवु इच्छिते
अस केल तर चालेल का?


Mansmi18
Thursday, May 17, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाव्या आणि उजव्या सोन्डेचा गणपती

आपण बोलताना डावे-उजवे हा वाक्प्रचार वापरतो तसे काहीसे यात आहे.

डाव्या सोन्डेच्या गणपतीकडे ऐहीक सुख (म्हणजे सन्तती, पैसा इ इ ) मागतात. आणि उजव्या सोन्डेच्या गणपतीकडे मोक्ष्मुक्ती मागतात. ऐहीक सुखे ही कनिष्ठ समजली जातात म्हणुन ती डावी.


Vrushs
Wednesday, September 05, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यासाठी CD हवी आहे. कोणी site सुचवेल का? URGENT

Anaghavn
Tuesday, October 30, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्रुषस अगदी पटलं तुझ.उगाचच काहितरी समजुती करुन घेण्यापेक्षा अशी बौध्धिक कारणमिमांसा मनाला खूप पटते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions